✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पांडेकर आजी..

प
प्राजु यांनी
Tue, 07/15/2008 - 09:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8893 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

आवडले....

मनिष
Tue, 07/15/2008 - 09:25 नवीन
प्राजू अशी अजून्ही येऊ देत! छान जमले आहे!
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!

मेघना भुस्कुटे
Wed, 07/16/2008 - 07:40 नवीन
मस्त जमले आहे. येऊ दे अजून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

प्राजू,

यशोधरा
Tue, 07/15/2008 - 09:34 नवीन
प्राजू, एकदम मस्तच लिहिलं आहेस! खूप आवडलं मला. इंडेक्स = तर्जनी का?
  • Log in or register to post comments

इंडेक्स (मराठी??) = तर्जनी

विजुभाऊ
Tue, 07/15/2008 - 18:43 नवीन
अंगठा , इंडेक्स (मराठी??) = तर्जनी , मध्यमा , अनमिका , करंगळी या क्रमाने पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान..

डोमकावळा
Tue, 07/15/2008 - 09:37 नवीन
व्यक्तीचित्र सुंदर आहे... पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. - डोम
  • Log in or register to post comments

वाह!

सहज
Tue, 07/15/2008 - 10:10 नवीन
आजी इथे येउन गेल्या असे वाटले. :-)
  • Log in or register to post comments

मस्त!

ऋषिकेश
Tue, 07/15/2008 - 11:13 नवीन
बस्स! इतरांचं काही देणं नको.. हीच भावना
अचूक निरिक्षण.. बर्‍याच वयस्क लोकांसाठी त्यांचा स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा होतो. बाकी आजीबाई भावल्या :) मस्त चित्रण अजून येऊ दे! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

प्राजू...

बिपिन कार्यकर्ते
Tue, 07/15/2008 - 11:42 नवीन
प्राजू... व्यक्तिचित्र छानच उतरले आहे. तुम्ही उल्लेखलेल्या स्फूर्तिस्थानांच्या तोडीचे लेखन झाले आहे. व्यक्तिचित्र वाचताना आपण जणू काही त्या व्यक्तिला प्रत्यक्ष भेटतो आहोत आणि आपली त्या व्यक्तिशी तितकीच घनिष्ट जवळीक आहे असे वाटले तर ते व्यक्तिचित्र खरे, ते जमलंय इथे... मला सुद्धा पांडेकर आजी आत्ताच घराचा दरवाजा लावून गेल्यासारखं वाटतंय... असंच मस्त मस्त लिहित रहा. बिपिन.
  • Log in or register to post comments

GREAT.

ANIRUDDHA JOSHI
Tue, 07/15/2008 - 11:47 नवीन
PRAJUJI, REALLY FANTASTIC. TUMHI KHUP SUNDAR LIHILE AAHET KOLHAPURI BHASHETLE BARKAVE AGADI JESE CHYA TASE AAHET. MI KOLHAPURCHAH ASLYANE HE MALA LAGECH JANAVATE. LAI BHARI KEEP IT UP. ANIRUDDHA.
  • Log in or register to post comments

MI KOLHAPURCHAH ASLYANE HE

विसोबा खेचर
Tue, 07/15/2008 - 11:56 नवीन
MI KOLHAPURCHAH ASLYANE HE MALA LAGECH JANAVATE छ्या! तुम्ही कुठले कोल्हापूरचे? तुम्हाला तर अजून साधं मराठमोळं मराठीदेखील लिहिता येत नाही! :) -- हघ्या असो, एक नम्र सूचना - हे मराठी संस्थळ आहे याचे भान असू द्या व इथे मराठीतच लिहा....! अन्यथा तुमचे यापुढील बिगरमराठी लेखन येथून नाईलाजास्तव काढून टाकले जाईल. तशी वेळ कृपया आमच्यावर येऊ देऊ नका! आपला, (मराठी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ANIRUDDHA JOSHI

सुरेख...

विसोबा खेचर
Tue, 07/15/2008 - 11:51 नवीन
प्राजू, आज्जीचं व्यक्तिचित्र अतिशय सुरेख रंगवलं आहेस.., जियो...! तिच्या त्या विटक्या, तळ झिजलेल्या स्लिपर्स चढवते, ह्या वाक्याने थोडा दुखावला गेलो...! तात्या.
  • Log in or register to post comments

वा!

प्रियाली
Tue, 07/15/2008 - 17:30 नवीन
आजी आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्राजु
Tue, 07/15/2008 - 17:40 नवीन
वाचन केलेल्या आणि प्रतिसाद दिलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्राजु

वरदा
Tue, 07/15/2008 - 17:41 नवीन
मस्तच गं खरोखर पांडेकर आज्जी आत्ताच दरवाजा लावून निघतायत आणि उद्या येतील परत असं वाटलं... तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्‍याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. हे वाचून खूप वाईट वाटलं.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

सुदर झाले आहे व्यक्तीचित्रण

शितल
Tue, 07/15/2008 - 17:49 नवीन
प्राजु , आजी, तीचे झाडावरील कुत्रा, माजर वरील प्रेम आणि कोल्हापुरी भाषा मस्तच वाटले, कोल्हापुरला जाऊन आल्या सारखे वाटले.:)
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्राजु
Tue, 07/15/2008 - 18:31 नवीन
वरदा, शीतल.. मनापासून धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खर व्यक्तीचित्र.........

राधा
Tue, 07/15/2008 - 18:32 नवीन
छान लिहिल आहेस ग........आजीच चित्रच डोळ्यासमोर आल.......
  • Log in or register to post comments

पांडेकर आज्जी मस्तच प्राजू!

चतुरंग
Tue, 07/15/2008 - 19:12 नवीन
पहिलंच व्यक्तिचित्र आहे असं खरंच वाटत नाहीये. कोल्लापुरी बोलीचा साज चांगला सजला आहे! :) (अवांतर - कसं झालंय अशी धाकधूक वाटत होती का? कारण आटोपतं घेतल्यासारखं वाटलं!) चतुरंग
  • Log in or register to post comments

उत्तम व्यक्तिचित्र !

मुक्तसुनीत
Tue, 07/15/2008 - 19:29 नवीन
प्राजू , तुमचा हा लेख तुमच्या आतापर्यंतच्या लिखाणातला विशेष चांगला जमला आहे असे मला वाटले ! कोल्लापूरची खास बोली , सगळ्या लकबी .....बेत जमला बरे का ! :-)
  • Log in or register to post comments

छान.

अभिज्ञ
Tue, 07/15/2008 - 20:21 नवीन
लेख छान झालाय.थोडासा मोठा करता आला असता असे वाटते. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

वा !!

केशवसुमार
Tue, 07/15/2008 - 21:05 नवीन
प्राजुताई, अजी छान रंगवलीय.. व्यक्तीचित्र लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आवडला.. लिहित रहा.. सवयीने अजून खुलवता येईल.. पुलेशु. केशवसुमार स्वगतः व्यक्तीचित्रांची लाट आली वाटतं मिपावर :B
  • Log in or register to post comments

जिवंत

धनंजय
Tue, 07/15/2008 - 21:19 नवीन
व्यक्तिचित्र आहे. फारच छान.
  • Log in or register to post comments

मस्तच..

मदनबाण
Tue, 07/15/2008 - 21:26 नवीन
मस्तच.. वरदाशी सहमत.. का कोणास ठाऊक पण मला लहानपणीची चल रे भोपळ्या टुणुक टुणुक.. ही गोष्ट आठवली... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

व्यक्तिचित्र

वाचक
Tue, 07/15/2008 - 22:01 नवीन
चांगले जमले आहे - अजून उठाव येउ शकला असता जर 'संपादकिय संस्करण' केले असतेत तर. उदाहरणे देतो पहिल्या चार ओळीतच वाक्यरचना जी विस्कळीत वाटते आहे ती नीट करता आली असती - अगदी थोडेसे बदल करुन खाली चिकटवतो आहे - बघा कसे वाटते पांडेकर आजी आल्या. अशिक्षित, अडाणी बाई. काळा सावळा रंग , डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा तो ही मामांचा म्हणजे तिच्या नवर्‍याचा होता, ती तो आता वापरते., आणि डोक्याची चांदी झालेली. अशी ही आजी. अतिशय प्रेमळ. नवरा पोलिस खात्यात जमादार होता. पण नवरा म्हणजे मुलखाचा चिकट होता असं आजीच स्वतः सांगते. तिला मुलगाही होता.. बिचारा आजारी पडला पण त्या विक्षिप्त नवर्‍याने उपचारासाठी खर्च नाही केला म्हणून दगावला. तेव्हापासून नवर्‍याबद्दल मन कलूषित झालेलं , पण जुने संस्कार .. त्यामुळे नवर्‍यासोबतच उरलेलं आयुष्य घालवीत होती. त्या मामांनी संपूर्ण आयुष्यात एक चांगलं काम केलं ते म्हणजे ४ लहान लहान खोल्यांचं का होईना पण साधारण ३००० स्क्वे. फूटच्या प्लॉटवर स्वतःचं घर बांधलं. घराच्या आवारात आजीनी लावलेली झाडं म्हणजे पायरी आंबा, लिंबू, शेवगा, पेरू, चिकू, जाई, जुई, मोगरा, गुलाब, २ प्रकारच्या जास्वंदी. तिचं तिच्या बागेवर पोटच्या मुलासारखं प्रेम. झाडांवर अतिशय माया. त्याचप्रमाणे कुठे 'आजीचा' उल्लेख बाई म्हणून होतो तर कुठे आजी - एकसंधपणा जाणवत नाही अशामुळे. बाकी एक नेहेमीचीच सूचना म्हणजे - परिष्करण - शुद्धलेखनाच्या चुका आणि 'टायपो ' सहज टाळता येउ शकण्यासारखे पण ' क्षमता (पोटेन्शियल) ' जबरदस्त आहे तुमच्यात - लिहित रहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

प्राजु
Tue, 07/15/2008 - 22:57 नवीन
आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. वाचक, आपण सुचवलेले बदल आवडले. आपल्या सुचना मी लक्षात ठेवेन. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान!

पिवळा डांबिस
Tue, 07/15/2008 - 23:49 नवीन
छान उतरलंय, प्राजु, हे व्यक्तिचित्र! मला आवडलं!! बर्‍याच वयस्क लोकांसाठी त्यांचा स्वाभिमान सर्वात महत्त्वाचा होतो. सहमत! आणि त्या जोडीला आर्थिक परिस्थिती जर बेताची असेल तर त्याला एक विलक्षण धार येते. अशा वेळेस तु केलंस तसं त्यांच्या इच्छेला मान देणंच श्रेयस्कर. कोल्हापुरी भाषेचं वळण छान उतरलं आहे. पण चतुरंगाप्रमाणे मलाही वाटलं की अजून थोडं सविस्तर करता आलं असतं. विशेषतः आजीच्या आयुष्यातील घटनांबद्द्ल! मलाही आवरतं घेतल्यासारखं वाटलं! असो. प्राजुकडून अजून व्यक्तिचित्रे वाचायला उत्सुक!! आता निवृत्त, -डांबिसकाका
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Wed, 07/16/2008 - 00:38 नवीन
व्यक्तिचित्र आवडले. मिपाला अजून एक समर्थ व्यक्तिचित्रकार मिळाला, हे नक्की!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

जमलंय ग..

संदीप चित्रे
Wed, 07/16/2008 - 00:48 नवीन
अजून व्यक्तिचित्रं लिही. इंडेक्स (मराठी??) == तर्जनी -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्त !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/16/2008 - 08:04 नवीन
व्यक्तिचित्र झकास झालंय !!! पुढील व्यक्तिचित्राच्या प्रतिक्षेत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा