✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोष्ट

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 10/25/2011 - 11:30
मी ती गोष्ट शोधतोय बर्‍यासश्या हाताला लागतायत . . लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची, शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची, इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेन्द्रीची, आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास, आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची, अशा किती सार्‍या गोष्टींनी वेढलंय मला . . पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये निळ्या डोळ्यांच्या, उडणार्‍या परीची, पर्‍यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी . . कां कुणास ठाऊक, परंतु आता माझी खात्री पटलीय ती गोष्ट फक्त तूच सांगू शकतेस, निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना.... तश्शीच मी तीच गोष्ट शोधतोय, अजूनही |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२५/१०/२०११)

प्रतिक्रिया द्या
1582 वाचन

💬 प्रतिसाद (6)

मस्त आहे कविता !!!

फिझा
Tue, 10/25/2011 - 11:49 नवीन
मस्त आहे कविता !!!
  • Log in or register to post comments

भलतीच मस्त रे.. जियो मिका...

गवि
Tue, 10/25/2011 - 11:53 नवीन
भलतीच मस्त रे.. जियो मिका...
  • Log in or register to post comments

शेवटचे कडवे आवडले ... असेच

गणेशा
Tue, 10/25/2011 - 12:09 नवीन
शेवटचे कडवे आवडले ... असेच लिहित रहा .. वाचत आहे...
  • Log in or register to post comments

गोष्ट -

विदेश
Tue, 10/25/2011 - 18:42 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त

पाषाणभेद
Wed, 10/26/2011 - 08:26 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

छान .मस्त .आवडली कविता ..!!

प्रकाश१११
Wed, 10/26/2011 - 09:18 नवीन
छान .मस्त .आवडली कविता ..!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा