एक वादळ .. आ — आनंदा माने, Sat, 07/12/2008 - 23:47 प्रतिक्रिया द्या 2967 वाचन 💬 प्रतिसाद (8) सुंदर! स्वाती फडणीस Sat, 07/12/2008 - 23:50 नवीन अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं.. :) हेच आवडले बेसनलाडू Sun, 07/13/2008 - 04:23 नवीन आणि सकारात्मकता. (सकारात्मक)बेसनलाडू सुरेख कविता... अभिज्ञ Sun, 07/13/2008 - 00:38 नवीन कविता जबरदस्त झालीय. मुळात कवितेचा सकारात्मक आशय जास्त भावला. अगदी एक एक ओळ अर्थपुर्ण झालीय. अभिनंदन. अजून येउ द्यात. मि.पा. वर स्वागत. अभिज्ञ. आनंद चैताली Sun, 07/13/2008 - 12:35 नवीन आनंद दा.....इथेपण छान आहे... फारच सुरेख मदनबाण Sun, 07/13/2008 - 17:40 नवीन फारच सुरेख कविता.. मदनबाण..... अश्रूंपास यशोधरा Sun, 07/13/2008 - 17:56 नवीन अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं.. सही!! आवडली कविता एकदम! सुंदर कविता.. llपुण्याचे पेशवेll Sun, 07/13/2008 - 19:12 नवीन पूर्ण कविताच छान. पुण्याचे पेशवे हेच म्हणते.. प्राजु Sun, 07/13/2008 - 19:27 नवीन नवी उमेद निर्माण करणारी आहे कविता.. मला खास करून या ओळी आवडल्या, अंधार हो प्रकाश घे, सुर्य हो प्रकाश दे नव्या पालवीत विसरून जा एकेक पान झडलेलं सुंदर.. अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुंदर! स्वाती फडणीस Sat, 07/12/2008 - 23:50 नवीन अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं.. :)
सुरेख कविता... अभिज्ञ Sun, 07/13/2008 - 00:38 नवीन कविता जबरदस्त झालीय. मुळात कवितेचा सकारात्मक आशय जास्त भावला. अगदी एक एक ओळ अर्थपुर्ण झालीय. अभिनंदन. अजून येउ द्यात. मि.पा. वर स्वागत. अभिज्ञ.
अश्रूंपास यशोधरा Sun, 07/13/2008 - 17:56 नवीन अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं.. सही!! आवडली कविता एकदम!
हेच म्हणते.. प्राजु Sun, 07/13/2008 - 19:27 नवीन नवी उमेद निर्माण करणारी आहे कविता.. मला खास करून या ओळी आवडल्या, अंधार हो प्रकाश घे, सुर्य हो प्रकाश दे नव्या पालवीत विसरून जा एकेक पान झडलेलं सुंदर.. अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुंदर!
हेच आवडले
सुरेख कविता...
आनंद
फारच सुरेख
अश्रूंपास
सुंदर कविता..
हेच म्हणते..