Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by केशवसुमार on Fri, 07/11/2008 - 05:41

Submitted by रामदास on Fri, 07/11/2008 - 07:00

Permalink

ग्रेट.

घरात हसरे तारे असताना मी पाहू कशाला नभाकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 07/11/2008 - 10:11

In reply to ग्रेट. by रामदास

Permalink

अव्वल प्रतिसाद

विडंबनापेक्षा हा जास्त आवडला. म्हणजे विडंबन आवडले नाही असे नाही :) (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 07/11/2008 - 13:19

In reply to ग्रेट. by रामदास

Permalink

हा हा हा!!!

वा रामदासशेठ, जबरा प्रतिसाद.. मान गये.. :)) (आभारी)केशवसुमार (स्वगतः हा माणूस नक्की पेठेतला आहे :W काय हणलाय शाल जोडीत @) )
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/11/2008 - 17:32

In reply to ग्रेट. by रामदास

Permalink

सॉल्लिड!!

विडंबन आणि प्रतिसाद असे हे जबराट कॉम्बिनेशन माझ्या डोळ्यांसमोर तारे चमकवून गेलं! ;) (स्वगत -केशा आणि रामदास ओळख झालीय, काही खरं नाही आता रामदास लेख लिहायचं सोडून विडंबनं करायला लागतील की काय? :? :S ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 07/11/2008 - 07:05

Permalink

सही

ये हुई ना बात!! केसु अव्वल नंबर!! ७ दिस २४ तास केसुच्या मनात विडंबाचाच ध्यास
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 07/11/2008 - 09:58

Permalink

वा

वा केशवसुमार :) खुप आवडले :))))) बाकी सहजरावांचं
७ दिस २४ तास केसुच्या मनात विडंबाचाच ध्यास
हे अगदी पटलं -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 07/11/2008 - 20:34

Permalink

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व लोकांचे मनापासून आभार.. (आभारी)केशवसुमार स्वगत१ प्रतिसाद न देणार्‍यांचे आभार मानायला लागल्यापसून ह्या लोकांची संख्या हल्ली वाढलीय :W स्वगत२ चल काहितरीच काय.. लेका तुला लोक कंटाळले आहेत आता तरी बंद कर तुझा फाजील पणा X(
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 07/12/2008 - 00:05

Permalink

वेगळाच..! :)

केश्याच्या अलौकिक प्रतिभेमुळे आज हा एक वेगळाच विडंबनात्मक, थट्टात्मक साहित्यप्रकार वाचायला मिळाला! :) केश्या, फोकलिच्या तू काही सुधारायचा नाहीस! :) असो, अभ्यंकर खानदानाचा विजय असो... आपला, (केश्याचा आडनावबंधु) तात्या अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3633 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com