उगीच अबोला --- प — पुष्कराज, गुरुवार, 07/10/2008 - 18:57 प्रतिक्रिया द्या 2788 वाचन 💬 प्रतिसाद (8) सुंदर.. llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2008 - 23:46 नवीन 'भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांच' या दोन ओळी तर खल्लास ... (भेटीसाठी उत्सुक) पुण्याचे पेशवे व्वा! मिसळपाव Fri, 07/11/2008 - 09:06 नवीन तीस-चाळीस वर्षांपूर्वीचं गजानन वाटवेंच एखादं भावगीत वाटावं अशी आहे अगदि. मस्तच.. मदनबाण Fri, 07/11/2008 - 09:18 नवीन उगीच अबोला उगीच भांडणे अशीच गेली संध्याकाळ वाळूवरती रेघा मारीत उगीच दवडला आपुला वेळ हे मस्तच..... एकरूपता अशी पाहीजे दोन जीवांची दोन मनांची भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांची ए वन !!!!! (प्रत्येक क्षणी आनंद शोधणारा) मदनबाण..... सुंदर.. विसोबा खेचर Sat, 07/12/2008 - 12:48 नवीन साधी व सुंदर कविता...! असेच म्हणतो बेसनलाडू Sat, 07/12/2008 - 15:10 नवीन सहज उतरली आहे. (सहज)बेसनलाडू पहिल्या कडव्यात २र्या व ४थ्या ओळीत यमक जुळण्यात जराशी(च) गोची झाली असे वाटते. (निरीक्षक)बेसनलाडू कविता पुष्कराज Sun, 07/13/2008 - 16:04 नवीन ध्न्यवाद छान. शितल Sat, 07/12/2008 - 17:46 नवीन तात्याशी सहमत. :) कविता आवडली. मस्त! ऋषिकेश Sat, 07/12/2008 - 21:20 नवीन मस्त कविता! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
सुंदर.. llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/10/2008 - 23:46 नवीन 'भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांच' या दोन ओळी तर खल्लास ... (भेटीसाठी उत्सुक) पुण्याचे पेशवे
व्वा! मिसळपाव Fri, 07/11/2008 - 09:06 नवीन तीस-चाळीस वर्षांपूर्वीचं गजानन वाटवेंच एखादं भावगीत वाटावं अशी आहे अगदि.
मस्तच.. मदनबाण Fri, 07/11/2008 - 09:18 नवीन उगीच अबोला उगीच भांडणे अशीच गेली संध्याकाळ वाळूवरती रेघा मारीत उगीच दवडला आपुला वेळ हे मस्तच..... एकरूपता अशी पाहीजे दोन जीवांची दोन मनांची भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांची ए वन !!!!! (प्रत्येक क्षणी आनंद शोधणारा) मदनबाण.....
असेच म्हणतो बेसनलाडू Sat, 07/12/2008 - 15:10 नवीन सहज उतरली आहे. (सहज)बेसनलाडू पहिल्या कडव्यात २र्या व ४थ्या ओळीत यमक जुळण्यात जराशी(च) गोची झाली असे वाटते. (निरीक्षक)बेसनलाडू
सुंदर..
व्वा!
मस्तच..
सुंदर..
असेच म्हणतो
कविता
छान.
मस्त!