Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राजु on गुरुवार, 07/10/2008 - 18:55
  • Log in or register to post comments
  • 28193 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 07/11/2008 - 00:01

In reply to बघते by चित्रा

Permalink

सर्वाना घेऊन या !

तुम्ही कुठे आहात ते माहीत नाही ; पण घरच्याना घेऊन या ! डीसी सुद्धा होईल की "घरच्यांचे" :-)
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 07/11/2008 - 00:30

In reply to सर्वाना घेऊन या ! by मुक्तसुनीत

Permalink

धन्यवाद!

आम्ही खडूस बॉस्टनकर. डीसी ला यायला एरवी हरकत नसती, पण तसा थोडा लांबचाच प्रवास आहे, त्यामुळे जरा बोलून ठरवतो आणि सांगतो (म्हणजे 'आम्ही' ठरवतो आणि सांगतो.. हे असे पूर्वी या प्रतिसादाआधी लिहायला काही वाटत नव्हते, पण आता भिती वाटते ;-))
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 07/11/2008 - 00:10

Permalink

सुनित..

तुम्ही काय म्हणता आहात?? तुम्हाला जर्सि किंवा कनेक्टीकट मध्ये जमेल का? चतुरंग ना लांब पडेल म्हणताहेत.. मी नी शितल करू तयारी सगळी... चतुरंग, आय - ८४ वेस्ट वर, न्यू हेवन्स च्या बाजूला हा बीच आहे. हार्टफर्ड पासून साधारण ३०-४५ मिनिटे लागतात. नाव : हॅम्मोनोसेट बीच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 07/11/2008 - 00:27

In reply to सुनित.. by प्राजु

Permalink

अगं पण मग

मुक्तसुनीत ना लांब पडेल ना... जमेल का तुम्हाला मुक्तसुनीत? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 07/11/2008 - 00:31

In reply to अगं पण मग by वरदा

Permalink

तोच विचार करत होते मी..

मुक्तसुनित ना जमेल का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Fri, 07/11/2008 - 00:43

Permalink

बॉस्टन्/जर्सी/न्युयॉर्क्/कनेक्टिकट

असेल तर चालेल... वरदा चे स्वगत कॉपी पेस्ट :) (स्वगतः नक्की नाही तरी किती बडबडतोयस? जरा लोकांना ठरवू देत की)
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 07/11/2008 - 01:11

Permalink

तर आता

मी असं कन्क्लूजन काढलय की जर्सी सगळ्यांना जमतय्..कारण प्राजु जवळचा बीच मुक्तसुनीत ना ७ तासांवर आहे ते लांबच पडेल आणि मुक्तसुनीत कडे यायला चतुरंग ना लांब पडेल.... तेव्हा आता शेवटी ठीकाण फिक्स करुयात जर्सी...मी घरी असले तर माझं घर नाहीतर जर्सीत भरपूर बीच आहेतच ;) मला अजुन एक दिवस द्या आणि मी सांगते की मी घरी आहे का...पण माझं घर किड्स फ्रेंडली नाहीये बरं का...जमेल तेवढ्या वस्तु मी उचलून ठेवेन बाकी तुम्ही मदत करालच :))) आता मेनू ठरवा.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/11/2008 - 01:23

In reply to तर आता by वरदा

Permalink

वरदा, मुक्तसुनीत यांच्याशी चर्चा करुन ठरवलं आहेस असं गृहित धरतोय

अवांतर - पण माझं घर किड्स फ्रेंडली नाहीये बरं का...जमेल तेवढ्या वस्तु मी उचलून ठेवेन बाकी तुम्ही मदत करालच जमेल तेवढ्या वस्तू तू उचलून ठेव, बाकी लहान मुलं 'मदत' करतीलच! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 07/11/2008 - 03:35

In reply to वरदा, मुक्तसुनीत यांच्याशी चर्चा करुन ठरवलं आहेस असं गृहित धरतोय by चतुरंग

Permalink

चतुरंग

मी आताच तुमचं पहिलं वाक्य वाचलं... खरंतर मी मुक्तसुनीत यांना विचारुन नव्हतं टाकलं कंक्लूजन्...ते ७ तासावर आहे पहातो काय करातचं असं म्हणाल्यावर मीच बडबड केली...सॉरी मुक्तसुनीत तुम्हाला विचारलच नाही..... समजून घेतलत हे मी समजूनच चालते.. ;) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by खादाड_बोका on Fri, 07/11/2008 - 01:26

In reply to तर आता by वरदा

Permalink

न्यु जर्सी ला कुठे

वरदा, न्यु जर्सी ला कुठे? जमेल तेव्हा सान्गा. धन्यवाद, खादाड_बोका :)
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 07/11/2008 - 01:37

Permalink

ह्म्म

एकदा कन्फर्म करते नवर्‍याबरोबर आणि मग पत्ता टाकते इमेल मधे सगळ्यांना उद्या किंवा विकांताला.... चतुरंग ती 'मदत' भन्नाट असेल.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 07/11/2008 - 01:45

Permalink

एकूण ...

एकूण कट्टा जर्सी/कन्नेटीकट मधे भरणार असे दिसते आहे तर. संबंधितानी योग्य तो निर्णय घेऊन कट्ट्याचे प्रस्तावित डिटेल्स कळवावेत .... धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by मानस on Fri, 07/11/2008 - 07:42

In reply to एकूण ... by मुक्तसुनीत

Permalink

कळवा नक्की येऊ

मी व मुक्तसुनीत नक्की येऊ. ठरवा व त्याप्रमाणे कळवा आम्हाला. बाकी सगळ्यांना जमणार असेल तर "न्यु यॉर्क" सुद्धा चालेल. बरेच दिवस विचार करतो आहे, ग्राऊंड झिरो ला जरा नमस्कार करुन येईन. (९/११ चा 'सर्वायवर ') मानस
  • Log in or register to post comments

Submitted by वात्रट on Fri, 07/11/2008 - 02:39

Permalink

मला बी जत्रला येउद्या कि र......

मी मिसळ्पावचा नियमित वाचक आहे. (वाचकांचा पञव्यवहार श्टाइल....) माझा एमैल पत्ता --omkargogate@gmail.com सध्या वास्तव्य New Jercy कळावे, आपलाच.... मानून घ्या हो.....
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 07/11/2008 - 02:44

In reply to मला बी जत्रला येउद्या कि र...... by वात्रट

Permalink

हे New jercy कुठे आले हो??

न्यू जर्सी जवळ पण बीच आहेतच की चांगले.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 07/11/2008 - 03:38

In reply to हे New jercy कुठे आले हो?? by llपुण्याचे पेशवेll

Permalink

हे हे हे

काय हो पुण्याचे असून गोगट्यांना चिडवता हे काय बरं नाय... ह्म्म माझ्याही डोक्यात आलं होतं की जर बीच वर जायचं असेल तर मी ग्रील आणीन घरुन आणि मिसळ आहेच तेव्हा इथे भरपूर बीचेस आहेत्...मुद्दाम लांबून लोक न्यूजर्सीचे बीचेस पहायला येतात तेव्हा तसं करायचं असेल तरी कळवा...... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 07/11/2008 - 03:51

In reply to हे हे हे by वरदा

Permalink

माझी तर यायची फुल्ल तयारी आहे...

पण तुझे आणि बाकीच्यांचे काय? बाकीचेही यायला तयार झाले आणि तूच ऐनवेळी डीच मारलीस तर?? :) बाकी लोक काय म्हणतात ? सुनीतराव, प्राजुताई, चतुरंगराव काय म्हणता सगळे लोक? पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by गणा मास्तर on Fri, 07/11/2008 - 06:11

Permalink

मी काय करु

लोक तिकडे भारतात कट्टे भरवत आहेत. दंगली करत आहेत, लग्नाच्या पंक्ती उठवत आहेत. अमेरीकेत कटटा भरवत आहेत. मी तोक्योत काय करु? (जपानमधला कदचित एकमेव मिपाकर) अनिकेत केदारी
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 07/11/2008 - 06:56

In reply to मी काय करु by गणा मास्तर

Permalink

तुम्ही

तिथून एक तिकीट काढा अमेरिकेचं....:) सिरिअसली, तिथे कुणी मराठी आहेत का हो आजुबाजुला? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 07/11/2008 - 08:34

Permalink

मला

मला जमतय २६ला...कन्फर्म ,..आता माझ्या घरी आलात तर आनंदच्..कुणाला बीच पहायचा असेल तिथे गेलो तरी मजा करु..किंवा न्यूयॉर्क मधेही मला काहीच हरकत नाही.... पटकन ठरवा म्हणजे जर माझ्या घरी जमणार असू तर मला सगळ्यांना पत्ता पाठवता येईल..... आणि मेनू पण ठरवूयात्...मी काहीतरी गोड करेन्..मिसळ तिखट लागली तर :) "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 07/11/2008 - 08:36

In reply to मला by वरदा

Permalink

प्रश्न

तुमच्या शहर/राज्याचे नाव सांगता काय ? अंतर पाहातो ...
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/11/2008 - 17:25

In reply to मला by वरदा

Permalink

वरदा,

बीचवर कट्टा करायचा तर ऐन दुपारी करता येणे जरा अवघड आहे कारण ऊन खूप आहे. एकतर झाडी हवी किंवा मोठ्या छत्र्या तरी हव्यात, हे दोन्ही नसेल तर मात्र तुझ्या घरी कट्टा करुन नंतर बीचवर जाणे योग्य. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Fri, 07/11/2008 - 17:37

In reply to मला by वरदा

Permalink

२६ जुलैला

२६ जुलैला पाऊस नसतो ना हो तिथे ( कृ. ह. घ्या ) :H मिसळपावच्या कट्ट्यासाठी शुभेच्छा (२६ जुलैची भिती वाटणारा ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 07/11/2008 - 17:46

In reply to २६ जुलैला by अमोल केळकर

Permalink

पाऊस... नाय बॉ.....

मला वाटते चतुर्॑ग जी उन्हात बसण्याला ज्या मोठ्या छत्र्या असतात त्या बद्दल बोलत आहे पावसाच्या नव्हे. बरोबर का हो चतुर॑गजी.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 07/11/2008 - 17:51

In reply to पाऊस... नाय बॉ..... by शितल

Permalink

हो उन्हाची छ्त्रीच!

डायरेक्ट कडक उन्हात बसलं तर बार्बेक्यू व्हायचा आपला! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Fri, 07/11/2008 - 17:53

In reply to हो उन्हाची छ्त्रीच! by चतुरंग

Permalink

मस्तच.

=)) =)) हो मग त्याचे मिपावर फोटो टाकु करायलो गेलो कट्टा झालो बारबेक्यु.:)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 07/11/2008 - 18:43

Permalink

आम्हालाही..

म्हणजे मला आणि माझ्या नवर्‍याला न्युजर्सी जमेल... मी आणि शीतल मग एकत्रच निघू इथून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Fri, 07/11/2008 - 21:16

Permalink

मी सुद्धा

आहे ईस्ट कोस्ट ला (बॉस्टन) २६ जुलै जमू शकेल - डीसी कठिण जाईल पण जर्सी जमू शकेल काय ठरतय कळवा :)
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Fri, 07/11/2008 - 22:58

Permalink

२६ जुलै :(

माझा नायगारा प्लॅन बहुतेक नक्की आहे :( त्यामुळे शक्यता कमी आहे जमण्याची मला..तरी मावशीला विचारतो आणि प्लॅन चेंज झाला तर नक्की येतो..पण न्यु जर्सी ला कुठे नक्की? ट्रेन / बस :ss (नको ती बस ची आठवण - वेळ मिळाला की पोस्ट करेनच तो अनुभव) स्टेशन आहे का जवळ पास?
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Sat, 07/12/2008 - 04:06

Permalink

ऐश करा लेको !!!!

ईस्ट कोस्ट वाले कट्टा कर्ताहेत. आम्ही वेस्ट कोस्ट ला आहेत. अरे... सान फ्रांसिस्को बे एरीया मधिल लोक आहेत का कोणी ??? आपला... ~बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com