✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

राक्षस रसायनाची गोष्ट.

र
रामदास यांनी
Wed, 07/09/2008 - 20:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17261 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

सह्ही

वरदा
Wed, 07/09/2008 - 21:01 नवीन
सुरेख लेख... आपण सगळेच एंजल असतो पण वाटेत चकवा भेटतो. मस्तच! माय अकाउंट . त्यात दोन भाग आहेत. माय स्टार्स आणि माय स्कार्स. सॉलीड एकदम... सगळाच लेख आवडला.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

अप्रतिम

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 07/13/2008 - 19:21 नवीन
रामदासजी साष्टा॑ग द॑डवत! पिसि-जेसित तुमच्या अलौकिक प्रतिभेची चुणूक दिसलीच होती. हा लेख म्हणजे मिपावरील एक साहित्यलेण॑ आहे.. सुरेख, अप्रतिम! कृपया आणखी लिहा.. आता (राक्षसी?) भूक खवळली आहे! अवा॑तरः पुढच्या मिपा कट्ट्यावर सदेह दर्शन द्या.. खूप उत्सूकता आहे तुमच्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा

टचिंग.......

विद्याधर३१
Wed, 07/09/2008 - 21:09 नवीन
एकदम सही लेख.... रामदासजी आपणतर एकदम फ्यान झालो तुमचे. पीसी जेसी काय, स्वगत काय, शिंपिणीचे घरटे काय.... आणी आता हे. छान असेच येउद्या. पु. ले. शु. विद्याधर
  • Log in or register to post comments

हेच,

विसोबा खेचर
गुरुवार, 07/10/2008 - 00:13 नवीन
रामदासजी आपणतर एकदम फ्यान झालो तुमचे. अगदी हेच म्हणतो...! रामदासजी जियो...! आपलं असंच उत्तमोत्तम लेखन मिपावर येऊ द्यात एवढीच विनंती...! तात्या. अवांतर - बाय द वे, एखाद आठवडा पाहुणा संपादक होऊन अग्रलेख लिहायची जिम्मेदारी घेता काय? निश्चित तारीख आपसात पत्रापत्री करून ठरवता येईल! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१

रामदास, तुमच्या प्रतिभेला काय म्हणावं?

चतुरंग
Wed, 07/09/2008 - 21:10 नवीन
आपण सगळेच एंजल असतो पण वाटेत चकवा भेटतो. क्या बात है! फारच सुंदर लिहिले आहेत.एकदम अंगावर आली कथा. चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Wed, 07/09/2008 - 21:17 नवीन
एका वाचनाने भागले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

++१

कोलबेर
गुरुवार, 07/10/2008 - 00:22 नवीन
एक एक वाक्य अंगावर येणारे! तुमचे सगळेच लेख प्रिंट काढून संग्रही ठेवण्या सारखे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

असेच म्हणतो !!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 07/10/2008 - 01:50 नवीन
आता आधीचेही लिखाण वाचायला हवे. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

वाह! रामदासजी.. वाह!

संजय अभ्यंकर
Wed, 07/09/2008 - 21:58 नवीन
बाकी लिहूच शकत नाही! इतके सुंदर! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उत्तम

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/09/2008 - 22:05 नवीन
जेसिपिसी आणि हे आणि ते कवितेचे रसग्रहण सगळेच उत्तम.. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

कसलं सही

यशोधरा
Wed, 07/09/2008 - 22:18 नवीन
कसलं सही लिहिता तुम्ही!! दंडवत!! _ /\_
  • Log in or register to post comments

झकासच्...

नीलकांत
Wed, 07/09/2008 - 22:31 नवीन
काय लिहीलंय रामदासजी...! आपण तर खल्लास झालो एकदम. नीलकांत
  • Log in or register to post comments

असेच म्हणते..

प्राजु
गुरुवार, 07/10/2008 - 01:39 नवीन
अप्रतिम आहे लेखन. २ दा वाचलं.. अतिशय सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

सहमत

नंदन
गुरुवार, 07/10/2008 - 02:24 नवीन
आहे. भन्नाट लिहिलंय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

असेच म्हणतो

बेसनलाडू
गुरुवार, 07/10/2008 - 02:25 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

दंडवत....

अभिज्ञ
Wed, 07/09/2008 - 23:37 नवीन
दादानु आपले पाय कुठे आहेत....दंडवत घालु इच्छितो. एकसे बढकर एक लेख,अन हि तर अंगावर येणारी अजुन एक जबरदस्त कथा....... दि ग्रेट. लगे रहो... अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

लेख आवडला..

स्वप्निल..
गुरुवार, 07/10/2008 - 00:48 नवीन
रामदासजी, ..सुख शोधायला गलीव्हर सारखं सफरीवर जावं लागत नाही. आसपास बघ जरा. मुबलक आहे. एकदम मस्त्..लेख आवडला..असच लिहित रहा.. >>अवांतरः पीसी जेसी संपला काय? शेवट वाचल्यासारखा वाटत नाही...शोधतो परत एकदा.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments

सुंदर..

मदनबाण
गुरुवार, 07/10/2008 - 04:06 नवीन
एकदम सुंदर..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

खरच...

राजेश
गुरुवार, 07/10/2008 - 06:53 नवीन
बहुत मझा आया... राजेश.
  • Log in or register to post comments

रामदास = सुपरहीट

सहज
गुरुवार, 07/10/2008 - 07:26 नवीन
ललीत लेखनाचे बादशाह!! भन्नाट स्टोरी, पाठोपाठ दोन वेळा वाचली.
  • Log in or register to post comments

मस्तच.

अरुण मनोहर
गुरुवार, 07/10/2008 - 08:18 नवीन
पीसीजेसी, नंतर राक्षस! वाचकांना मेजवानीच आहे.
  • Log in or register to post comments

आवडली !

मुक्तसुनीत
गुरुवार, 07/10/2008 - 08:48 नवीन
ही देखील कथा आवडली. सैतानाशी असणारे माणसाचे नाते , सैतानाला आत्मा विकणे या संकल्पना रेनेसां कालीन साहित्यापासून ते कालपरवापर्यंतच्या डेव्हिल्स ऍडव्होकेट नावाच्या इंग्रजी सिनेमा पर्यंत निरंतर लेखकाना आव्हान देत आलेल्या आहेत. नीतीमत्तेकडे बघण्याचा हा एक दृष्टीकोन म्हणायला हवा. एकूणच "कन्सेप्ट ऑफ ईव्हल" या , धर्म-नीती-तत्वज्ञानातील एका महत्त्वाच्या संकल्पनेचा हा आणखी एक आविष्कार , असे म्हणायला हरकत नाही. संकल्पना तीच , पण एखाद्या निष्णात लेखकाच्या हाती आली की तिला कसा तो आकार देतो , भाषेचे रूपडे लेववतो , आपल्या शक्तिनिशी या संकल्पनेला कसा भिडतो याचे , वरील लिखाण हे एक उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
गुरुवार, 07/10/2008 - 11:23 नवीन
असेच म्हणतो, रामदास काका खुप सुंदर लिहता तुम्ही. कथा हळुहळु पकड घेत गेली, शेवटचं आजोबा मी ओळखलं होतं तुम्हाला तर अप्रतिम .. मस्त कथा. रामदास फ्यान क्लबात मी पण सामील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

उत्तम

झकासराव
गुरुवार, 07/10/2008 - 10:57 नवीन
खुप आवडली. :) रामदासकाका आम्ही तुमचे फॅन्,एसी सगळच झालोय. एक से बढकर एक सुरु आहे तुमच. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

....

मनिष
गुरुवार, 07/10/2008 - 11:04 नवीन
संकल्पना तीच , पण एखाद्या निष्णात लेखकाच्या हाती आली की तिला कसा तो आकार देतो , भाषेचे रूपडे लेववतो , आपल्या शक्तिनिशी या संकल्पनेला कसा भिडतो याचे , वरील लिखाण हे एक उदाहरण आहे.
हेच म्हणतो...सुंदर आहे!
  • Log in or register to post comments

छान!

प्रमोद देव
गुरुवार, 07/10/2008 - 12:11 नवीन
आधी काहीच कळले नाही. मला वाटली तुमची आत्मकथा(मला दुसरे काय सुचणार म्हणा! ;) ) असावी. पण मग हळूहळू कळायला लागले. (एकूण डोकं कमीच ना! :D ) झकास आहे विश्लेषण! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

_नवीन

भडकमकर मास्तर
गुरुवार, 07/10/2008 - 13:29 नवीन
_नवीन कथाही सकाळीच वाचली... असं नेहमी घडते की मी आपला लेख / कथा वाचल्यावर कंप्यूटरसमोरून उठून खिडकीसमोर दहा मिनिटं निवांत उभा राहतो... आपलं लेखन थोडं मनात मुरू द्यायला ,त्यावर विचार करायला फार आवडतं... ( ज्याप्रमाणे इतर वाचन मी भराभरा संपवतो तसे आपले बाबतीत होत नाही :) )... हा राक्षसपेयाचा लेख / कथा ही उत्तम... आणि शेवट पॉझिटिव्ह झाला हे छान ... अधःपतनाची गोष्ट .त्याचं कारण ,त्याची गरज आणि शेवटी त्या विळख्यातून बाहेर पडणे हे सारे फार झकास आले गोष्टीत... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कथा आवडली

सुमीत
गुरुवार, 07/10/2008 - 16:43 नवीन
कथा आवडली, कथेत वापरलेले रुपक आणि इतर उल्लेख लाजवाब. बरे, आता पीसी़जेसी चे पुढचे भाग वाचायचे आहेत. सुमीत
  • Log in or register to post comments

कथा आवडली

प्रियाली
गुरुवार, 07/10/2008 - 17:27 नवीन
याला नेमकी कथा म्हणावे का याबाबत साशंक आहे पण हे जे काही आहे ते मस्तच आहे. वाचायला मजा आली.
  • Log in or register to post comments

छान...........

राधा
गुरुवार, 07/10/2008 - 19:10 नवीन
आपल लिखाण आवडला.........
  • Log in or register to post comments

माय स्कार्स, माय स्टार्स!

साती
Fri, 07/11/2008 - 13:30 नवीन
पामटॉपवरचे माय स्कार्स, माय स्टार्स आवडले. साती
  • Log in or register to post comments

अप्रतीम

अनिल हटेला
Fri, 07/11/2008 - 13:38 नवीन
अप्रतीम !!!!! सही !!! एका बैठकीत वाचली ,आजुबाजुला काय चललये सगळ-सगळ विसरलो होतो.... सही!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

रामदास

विसुनाना
Fri, 07/11/2008 - 14:50 नवीन
एखादी एकांकिका वाचावी तसं वाटत होतं. खूप छान.
  • Log in or register to post comments

मस्त

मनस्वी
Fri, 07/11/2008 - 15:18 नवीन
मस्त लिहिलंय रामदास काका. आवडलं. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

व्वा...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 07/13/2008 - 03:19 नवीन
व्वा.... बिपिन.
  • Log in or register to post comments

झकास

ऋषिकेश
Sun, 07/13/2008 - 10:05 नवीन
झकास! कथा आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा