✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 07/05/2008 - 18:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28884 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

अभिनंदन!

केशवराव
Mon, 07/07/2008 - 00:22 नवीन
निलकांत, तुझे हार्दिक अभिनंदन!!!!
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा !

शितल
Mon, 07/07/2008 - 03:54 नवीन
नीलका॑तचे अभिन्॑दन. आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

मेघना भुस्कुटे
Mon, 07/07/2008 - 07:41 नवीन
नीलकांतचे मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

आभिनन्दन

सागररसिक
Mon, 07/07/2008 - 10:13 नवीन
अनेक शुभेच्या
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन !

अमोल केळकर
Mon, 07/07/2008 - 10:26 नवीन
प्रशिक्षण झाल्यानंतर कुठे पोस्टिंग होते आहे ते कळवा !! ;) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विसुनाना
Mon, 07/07/2008 - 10:32 नवीन
वा!वा! काय सुरेख बातमी आहे. नीलकांता, अभिनंदन!
  • Log in or register to post comments

वा!वा!!

रिमझिम
Mon, 07/07/2008 - 10:38 नवीन
नीलकांतचे मनःपूर्वक अभिनंदन! ! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा

मनस्वी
Mon, 07/07/2008 - 10:41 नवीन
नीलकांत, एम्. पी. एस्. सी. उत्तीर्ण झाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शुभेच्छा. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

अभिनंदन

चाणक्य
Mon, 07/07/2008 - 10:59 नवीन
अभिनंदन नीलकांतजी, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

तुमचे मनापासून अभिनंदन ...

सागर
Mon, 07/07/2008 - 15:10 नवीन
नीलकांत, तुमचे मनापासून अभिनंदन ... आमची वळख ठेवा राव.... पुढेमागे कशी भेट होईल काय सांगता येत नाय... (कर्तव्यदक्ष पोलिसांचा चाहता...) सागर
  • Log in or register to post comments

अरे वा

वरदा
Mon, 07/07/2008 - 18:27 नवीन
मस्तच बातमी नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार! हेच म्हणते... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

अभिनंदन - नीलकांतचे व पोलिसखात्याचे

सर्वसाक्षी
Tue, 07/08/2008 - 00:16 नवीन
सुयशाबद्दल नीलकांतचे आणि असे व्यक्तिमत्व 'खात्याला' लाभल्याबद्दल पोलिसखात्याचेही अभिनंदन. देव करो आणि सरकारला अशा पात्र उमेदवारास संगणकिय गुन्हेगारी हे कार्यक्षेत्र देण्याची सुबुद्धि मिळो.
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!!

फटू
Wed, 07/09/2008 - 11:11 नवीन
एक संगणक तज्ञ पोलिस खात्यात रुजू होणार... पुन्हा एकदा अभिनंदन... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रशांतकवळे
Wed, 07/09/2008 - 15:58 नवीन
अभिनंदन निलकांत..
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

महेश हतोळकर
Wed, 07/09/2008 - 16:56 नवीन
नीलकांत! तुझ्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

लिखाळ
गुरुवार, 07/10/2008 - 15:58 नवीन
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

चावटमेला
गुरुवार, 07/10/2008 - 16:09 नवीन
फौजदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! http://chilmibaba.blogspot.com
  • Log in or register to post comments

नीलकांत, फा

अवलिया
गुरुवार, 07/10/2008 - 16:16 नवीन
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! नाना
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक अभिनंदन

चित्तरंजन भट
Fri, 07/11/2008 - 16:13 नवीन
प्रिय नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस (डीवायएसपी, आयएएस वगैरे) हार्दिक शुभेच्छा! नाशिकला गेल्यावर तिथल्या संस्थेचेही चांगलेसे संकेतस्थळ बनवून टाक.
  • Log in or register to post comments

गोड धक्का.

कलंत्री
Fri, 07/11/2008 - 19:00 नवीन
तात्याचे शीर्षक वाचून घाबरत घाबरतच लेख उघडला, पण धक्का बसलाच पण गोड धक्का होता इतकेच. नीलकांत आता आपली जबाबदारी वाढली हेही खरे. मराठी मध्ये बर्‍याच ठिकाणी पाट्या नसतात हे आपल्या अखत्यारीत येत असेल तर बारीक लक्ष ठेवा. बाकी शीर्षक असे हवे होते,"पोलिसखाते मिसलपावाच्या हातात." परत एकदा नीलकांत आपले अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

कांता !

सुहास..
गुरुवार, 01/06/2011 - 21:14 नवीन
कुठे पोस्टिंग सध्या ?
  • Log in or register to post comments

निलकांत, अतिशय

५० फक्त
गुरुवार, 01/06/2011 - 21:49 नवीन
निलकांत, अतिशय अभिनंदन, पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. माझे भावजी नाशिकच्याच पोलिस ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीचे पास आउट आहेत. काही मदत लागली तर त्यांना विचारेन. हर्षद.
  • Log in or register to post comments

हार्दीक आभिनंदन!!

शिल्पा ब
गुरुवार, 01/06/2011 - 23:01 नवीन
हार्दीक आभिनंदन!!
  • Log in or register to post comments

नीलकांत करीअर...!

इन्द्र्राज पवार
Fri, 01/07/2011 - 08:14 नवीन
ग्रेट !! मूळ धागा तब्बल दोन वर्षापूर्वीचा असल्याने व मी २०१० च्या मध्यास इथला सदस्य झालो असल्याने [त्यातही श्री.नीलकांत यांच्याकडे ज्या आठवड्यात श्री.तात्यांनी मिपाची सूत्रे दिल्याचे जाहीर केले, त्याच आठवड्यात...] नीलच्या प्रत्यक्षातील करीअरविषयी काहीच माहिती नव्हते. पुढे त्यांच्यासमवेत ज्या ज्या वेळी इथे खरडीतून वा अन्यत्र प्रतिसादातून विचाराची देवाणघेवाण झाली त्यावेळीही माझी समजूत अशी झाली की ते आय.टी. क्षेत्राशी निगडीत आहेत. पण आज अचानक या धाग्याचे पुनर्रज्जीवन झाल्याने श्री.नीलकांत हे पोलिस दलात आपले कर्तृत्व दाखवित आहे. आनंद झाला. या क्षेत्रात तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !! इन्द्रा
  • Log in or register to post comments

नीलकांत तुझे हार्दिक अभिनंदन

jaydip.kulkarni
Wed, 02/09/2011 - 18:41 नवीन
नीलकांत तुझे हार्दिक अभिनंदन .................
  • Log in or register to post comments

+१

पर्नल नेने मराठे
Wed, 02/09/2011 - 18:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaydip.kulkarni

निळुशेठ हार्दिक अभिनंदन.. -

पिंगू
Wed, 02/09/2011 - 18:51 नवीन
निळुशेठ हार्दिक अभिनंदन.. - शुभेच्छुक पिंगू
  • Log in or register to post comments

आपले मनपुर्वक अभिनंदन

गणेशा
Wed, 02/09/2011 - 19:28 नवीन
आपले मनपुर्वक अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन. इनामदार साहेब,

अप्पा जोगळेकर
Wed, 02/09/2011 - 19:30 नवीन
अभिनंदन. इनामदार साहेब, नांगरे पाटील साहेब यांच्यासारखेच कर्तॄत्व तुम्ही गाजवाल अशी आशा बाळगतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा