Log in or register to post comments4350 views प्रतिक्रिया :) वहातुकीचे नियम पाळा (स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली इकडे यायचे टाळा ! सह्ही! :) आपला, (मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत सजा झालेला) तात्या. Log in or register to post comments जास्त समर्पक इकडे यायचे टाळा , ऐवजी , इकडे 'लवकर' यायचे टाळा असे हवे होते कारण तिथे जाणे अटळ आहे Log in or register to post comments जबरदस्त जबरदस्त डोक वापरलये!!!!!!!!!!!!! आपण पण फॅण आहे असल्या अफलातून पाट्याचा..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ Log in or register to post comments झक्कास झक्कास !!!!!! पुणेरी पाट्या असतातच छान!!!!!!!! Log in or register to post comments मस्तंच नमस्कार, पाटी तर झक्कासच आहे पण त्याचा फोटो दिलात तर अजून मजा येईल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. Log in or register to post comments हो हो मी वाचली आहे ही पाटी. अजुन एक पाटी एका डॉक्टरांची होती. मनपाभवनकडुन बालगंधर्व रंगमंदीराकडे जाताना उजव्या बाजुला आहे " यक्रुत आणि काळीज यांचे तज्ञ" Log in or register to post comments खरं आहे पुणेरी पाट्या भन्नाट असतात ! NIBM, कोंढव्या जवळील ऐका रिक्षाच्या मागे पाटी होती पत्ता विचारल्यास रिक्षाचे भाडे द्यावे लागेल ! आपला (आर्य) Log in or register to post comments चुकून चुकून पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पार्टी असे वाचले .... आणि काही तरी जोरदार वृत्तांत असेल असे वाटले. Log in or register to post comments
:) वहातुकीचे नियम पाळा (स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली इकडे यायचे टाळा ! सह्ही! :) आपला, (मोटर वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत सजा झालेला) तात्या. Log in or register to post comments
जास्त समर्पक इकडे यायचे टाळा , ऐवजी , इकडे 'लवकर' यायचे टाळा असे हवे होते कारण तिथे जाणे अटळ आहे Log in or register to post comments
जबरदस्त जबरदस्त डोक वापरलये!!!!!!!!!!!!! आपण पण फॅण आहे असल्या अफलातून पाट्याचा..... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ Log in or register to post comments
मस्तंच नमस्कार, पाटी तर झक्कासच आहे पण त्याचा फोटो दिलात तर अजून मजा येईल. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. Log in or register to post comments
हो हो मी वाचली आहे ही पाटी. अजुन एक पाटी एका डॉक्टरांची होती. मनपाभवनकडुन बालगंधर्व रंगमंदीराकडे जाताना उजव्या बाजुला आहे " यक्रुत आणि काळीज यांचे तज्ञ" Log in or register to post comments
खरं आहे पुणेरी पाट्या भन्नाट असतात ! NIBM, कोंढव्या जवळील ऐका रिक्षाच्या मागे पाटी होती पत्ता विचारल्यास रिक्षाचे भाडे द्यावे लागेल ! आपला (आर्य) Log in or register to post comments
चुकून चुकून पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पार्टी असे वाचले .... आणि काही तरी जोरदार वृत्तांत असेल असे वाटले. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
:)
जास्त समर्पक
जबरदस्त
झक्कास
मस्तंच
हो
खरं आहे
चुकून