>>हिट्स आणि जगाच्या नकाशावरील भेटी मध्यरात्रीही उठू उठू पाहणारा अनुदिनी लेखक
ह्या रोगाचा बळी मी पण होतो ....
:D
>>>( मनोगत ला पर्यायी शब्द कोणता वापरावा कोणास ठाऊक जिथं तिथं पायात कोलमडतं )
त्याला साखळीने बांधून ठेवा ... ;)
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
मस्त लिहले आहे राव ...
अगदी म्हणतात ना "दिन की बात जुबान पर आ गयी" , तसेच ...
मी पण पहिले काही दिवस "ह्याच व्यसनाने" पागल झालो होतो ...
मग अशाच काड्या करता करता मला "हिट्सच्या वैश्विक सत्याचे" गुढ उकलले मी मी स्वतःवरच हसलो व त्यानंतर पुढे असे काउंत पहाणे सोडून दिले ...
>> मनोगत ला पर्यायी शब्द कोणता वापरावा कोणास ठाऊक जिथं तिथं पायात कोलमडतं
=)) =)) =))
आरारा ... जबरा !!!
एखाद्याला किती हाणावे म्हणतो मी ?
अवांतर : ब्लोगवर पडणार्या "प्रतिक्रीयेच्या संख्येत" पण कहीच दम नाही. तिथेपण सो कॉल्ड "प्रतिक्रीयांचे राजकारण" चालते.
आपण "ब्लॉग का लिहतो" हा प्रश्न सर्वात महत्वाचा. जर त्याचे उत्तर "मानसीक समाधान किंवा खाज" असेल तर "हिट्स / प्रतिक्रीयांची संख्या " यासारख्या गोष्टी अर्थशुन्य ठरतात ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रतिक्रिया
मस्त!
मस्त रे !!!
>>हिट्स आणि
क्या बात है !!!
मस्त
नर्मविनोदी लेखन
आहो मी तर
सहीच
चटपटीत लेखन, आवडले!