Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण मनोहर on Tue, 07/01/2008 - 14:26

Submitted by सहज on Tue, 07/01/2008 - 14:46

Permalink

झकास

खूप सुंदर बालगीत.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Tue, 07/01/2008 - 14:49

Permalink

वा

>>पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून >>बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन? उत्तम !!
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Tue, 07/01/2008 - 18:33

Permalink

मस्त

छान बालगीत....
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रा वैद्य on Tue, 07/01/2008 - 22:11

Permalink

मामाच्या गावाला

वा अरुणजी छान बालगीत, सिंगापूरच्या शब्दगंध ची आठवण आली
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Tue, 07/01/2008 - 23:00

Permalink

सुरेख

मस्त बालगीत झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 07/01/2008 - 23:04

Permalink

अरे वा!

मस्त!! बहोत अच्छे! अजून येऊ द्या! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 07/01/2008 - 23:16

Permalink

मस्त

छान! मीही आज दोन दिवस मनातल्या मनात रेल्वेप्रवासात गुंगलेलो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on Tue, 07/01/2008 - 23:31

Permalink

सुंदर बाल गीत

अर्थ पुर्ण कविता फार छान आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 07/01/2008 - 23:43

Permalink

सुंदर!

:) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Wed, 07/02/2008 - 00:41

Permalink

छान

कविता, वाचायला आणि म्हणायला सोपी. आणि आवडलीच!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 07/02/2008 - 03:02

Permalink

बालगीत आवडलं

>>मला नको टिफीनचा, चिवडा लाडू कोरडा >> बोलाव फेरीवाल्याला, घे गरम वडा ------ एकदमच खास :)
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Wed, 07/02/2008 - 07:29

Permalink

अगदी छान बालगीत आहे !!!

अरुण काका, मस्त लिहिलं आहे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Wed, 07/02/2008 - 08:37

Permalink

सुंदर

अरुण मनोहरजी, खुप छान कविता. सहज आणि सुंदर अशी. पुन्हा बोगदा आला, हा पण जाईल संपून बोगद्यातच का आई, बांधले नाही स्टेशन? ---हे तर खुपच मस्त. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 07/02/2008 - 16:53

Permalink

सुरेख..

माझंही मत वरील सर्वांप्रमाणेच. अतिशय सुरेख कविता. वाचून दिल खुश झाला! :) अरूणराव, जियो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on गुरुवार, 07/03/2008 - 14:45

Permalink

मस्त बालगीत

अरुण काका, मस्त बालगीत लिहिलं आहे. हलकंफुल़कं ...छान वाटलं वाचून.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Sat, 07/05/2008 - 07:39

Permalink

धन्यवाद

धन्यवाद. सर्व रसिकांचे मन:पूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5957 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com