Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण मनोहर on Tue, 07/01/2008 - 04:37
  • Log in or register to post comments
  • 8477 views

Book traversal links for औद्योगीक इसापनीती भाग दोन - फिताधारी कुत्री

  • ‹ औद्योगीक इसापनीती भाग एक
  • Up
  • औद्योगीक इसापनीती भाग तीन - मुंगळा, माशी आणि माकड ›

प्रतिक्रिया

Submitted by सहज on Tue, 07/01/2008 - 07:21

Permalink

मजेशीर

औद्योगीक इसापनीती वाचायला मजेशीर आहे. पुढची कथा वाचायला उत्सुक. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 07/01/2008 - 07:27

Permalink

कंपनी

कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते. अगदी, अगदी :( पारतंत्र्यच अगदी.... #o
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 07/01/2008 - 09:13

Permalink

नको तो मोबाईल

१) कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते. अगदी खरे . ' भिक नको पण कुत्रे आवर ' अशी अवस्था होते
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Tue, 07/01/2008 - 09:29

Permalink

खुपच छान......

आधुनिक इसापनीतिच्या पुढिल गोष्टीची वाट पहात आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रणित on Tue, 07/01/2008 - 10:10

Permalink

सहमत

सध्या तेच अनुभवतोय !!!!! १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ तास........ जरा सुखाने झोपाव तर वाजला ह्याचा फोन.......
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Tue, 07/01/2008 - 10:19

Permalink

इसापनीती

इसापनीती मस्तच!! पण कथा जुन्या इसापनीतीतील पात्रं घेउन आल्या तर अजुन मजा येईल असे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 07/01/2008 - 10:38

Permalink

मस्त!

मोबाईलच्या फितीची बोधकथा मस्तच! :) आपला, (मोबाईलफीतधारी कुत्रा) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Tue, 07/01/2008 - 10:39

Permalink

छान

ह्या गळ्यात घालायच्या फितीवरुन आठवलं, काही लोक ऑफिस व्यतिरिक्त सुद्धा कंपनीचं आय-कार्ड गळ्यात घालुन हिंडत असतात. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Tue, 07/01/2008 - 11:06

In reply to छान by सुचेल तसं

Permalink

फिता

आय कार्डच्या फितेवरूनच ही कथा सुचली होती. गळ्यात आय कार्ड हा साखळीवाला टॅग आहे. मोबाईल हा बिनतारी साखळी असलेला स्लेव्ह टॅग आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 07/01/2008 - 11:58

In reply to फिता by अरुण मनोहर

Permalink

मुंबईत ....

>>मोबाईल हा बिनतारी साखळी असलेला स्लेव्ह टॅग आहे मुंबईला लोकलच्या गर्दीत मोबाईल चोरला जाउ नये म्हणुन आम्हाला मोबाईल ला देखील टॅग लावुन गळ्यात लटकवावा लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 07/01/2008 - 11:38

In reply to छान by सुचेल तसं

Permalink

अभिमान

आणि ती कंपनी जर नामांकित असेल तर त्याना तसे करण्याचा अभिमान वाटतो असे दिसते
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Tue, 07/01/2008 - 11:17

Permalink

नको तो मोबाईल

>>कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते. मी तर प्रत्यक्ष मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीत काम करत होतो. कं स्वतःच सेवा पुरवठादार , त्यामुळे बिलाची काळजी नाही. त्यातुन जवळ जवळ १४ महिने बिलिंग विभागात मी एकटाच होतो, कोणी बॅक अप ही नव्हता. त्यामुळे २४*७ प्रकारातील काम. अक्षरशः छळवाद होता तो. >> निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात. पण त्या जबाबदारीच्या कामामुळेच ज्ञानात बरीच भर पडत राहीली.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 07/01/2008 - 11:29

Permalink

सत्य

निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात कटु सत्य
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Tue, 07/01/2008 - 20:07

Permalink

अगदी पटलं

ही औद्योगिक इसापनितीची आयडिया मस्तच आहे.... (नुकताच 'वर्क वर्थ डुइंग'चं ऍवॉर्ड मिळवून त्याचा टॅग गळ्यात घातलेली) वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Wed, 07/02/2008 - 03:58

In reply to अगदी पटलं by वरदा

Permalink

धन्यवाद. वर

धन्यवाद. वरदा तुला कदाचित माहित असेल, टॅग न मिळालेले काही श्वान तुझ्याकडे असुयेने पहात असतील!
  • Log in or register to post comments

Submitted by हेरंब on Tue, 07/01/2008 - 22:18

Permalink

चांगला उपक्रम

दोन्ही भाग वाचायला मजा आली. अशाच आणखी येऊ द्यात्. (कोणाचीही फीत गळ्यात न बांधण्याचे स्वातंत्र्य असलेला) हेरंब
  • Log in or register to post comments

Submitted by एक on Tue, 07/01/2008 - 22:29

Permalink

वर्कींग फ्रॉम होम ही

सुद्धा अशीच एक फित आहे.. त्यातून तुमचा मोबाईल नं तुमच्या मॅनेजर कडे असेल तर संपलच
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Wed, 07/02/2008 - 04:01

In reply to वर्कींग फ्रॉम होम ही by एक

Permalink

घरून कामे

घरून कामे करणार्‍यांना दोन बॉसेसचे ओरडणे ऐकावे लागते. एक ऑफीसचा मॅनेजर, दुसरा घरातला (घरात असेल तर)
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Tue, 07/01/2008 - 23:39

Permalink

मस्त कल्पना.

आधुनिक इसापनिती ची गोष्ट मस्त.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com