काहि 'सिविल' परिणाम
'सिविल सोसायटी' विरुद्ध सरकार यांच्यातील जंगी सामना तुम्ही गेले तीनेक महिने तुम्ही विविध वृत्तपत्रे, वाहिन्या वगैरेवर वाचता, बघता, अनुभवत असालच. 'अण्णा हजारे आणि मंडळी' एका बाजूला तर 'सिंग-सिब्बल आणि कं' दुसरीकडे अश्या झुंजी टीव्हीचे पडदे सतत व्यापून असतात.
श्री. अण्णा हजारे यांच्या उपोषणाला जनतेतून मिळालेला (काहीसा अनपेक्षित) प्रतिसाद ते काल संपन्न झालेली सर्वपक्षीय बैठक यादरम्यान पुलाखालुना बरेच पाणी वाहून गेले. प्रस्तुत चर्चाविषय मांडण्यापूर्वी या आंदोलनानंतर घडलेल्या काही घटना उद्धृत करतो:
- केंद्रीय स्तरावर कायद्याबद्दलचे विधेयक आणण्यासाठी स्थापना झालेल्या समितीत कोणत्याही सरकारी पदे अथवा राजकीय पक्षांशी संलग्न नसणाऱ्या व्यक्तिंचा पहिल्यांदाच समावेश होणे.
- एखाद्या विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वीच सर्वांसाठी खुला होणे, त्यावर विविध माध्यमांतून जनतेमध्ये रीतसर चर्चा होणे. एरवी अनेक विधेयके बनताना एकही आक्षेप न घेणार्या जनसामान्यांमध्ये मसुदा विस्ताराने चर्चिला जाणे.
- एखाद्या विधेयकाचा मसुदा सरकारने समोर मांडण्याआधीच त्यावर विविध पक्षांच्या अध्यक्षांची कोणतीही सरकारी पदे अथवा राजकीय पक्षांशी संलग्न नसणाऱ्या व्यक्तिंशी सविस्तर चर्चा होणे.
- एखाद्या विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी घेतल्या गेलेल्या बैठकीला बहिष्कार वगैरे न घालता सर्व पक्षाची उपस्थिती असणे. इतकेच नाही तर काही पक्षांनी विधेयकावर आपापली मते मुद्याला धरून मांडणे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगला धागा
>>बाकी हे पुर्वी सुद्धा घडलेच
येथे अवांतर नको
<<<ह्याबाबतीतील ठोस पुरावा
हे अवांतर पुढे न चालवले तर
बरं. चालायचंच.
मान्य
+१
वाचतो आहे
सहमत आहे. सिविलपणा वाढला आहे
सिविलिटी...
थोडे महत्त्वाचे
नेहमीचेच
विशेष वेगळे काही घडलेले
नाही
प्रतिसाद कदाचित अवांतर असेल
माझ समज
कारण
राज्यसभा
ते ५५ कोटी पाकिस्तानला अजूनही
मिळाले नाहीत
+१