Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Sun, 10/21/2007 - 01:05
  • Log in or register to post comments
  • 23152 views

प्रतिक्रिया

Submitted by राजे (verified= न पडताळणी केलेला) on Sun, 10/21/2007 - 01:31

Permalink

सर्वांना

विजयादशमीच्या शुभेच्छा! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sun, 10/21/2007 - 03:24

Permalink

शुभेच्छा

सर्वांना दसर्‍यानिमित्त शुभेच्छा! चित्रा
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Sun, 10/21/2007 - 03:37

In reply to शुभेच्छा by चित्रा

Permalink

हेच

म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sun, 10/21/2007 - 16:15

In reply to हेच by बेसनलाडू

Permalink

मीही!

हेच म्हणते. ;-) अवांतरः कोण या अम्मा नेहमी फोटोत दिसतात? -प्रियाली अम्मा!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 10/21/2007 - 17:26

In reply to मीही! by प्रियाली

Permalink

फोटोतली अम्मा! :)

अवांतरः कोण या अम्मा नेहमी फोटोत दिसतात? ही मीरा जस्मिन! तमिळ, तेलुगूमधली माझी अतिशय लाडकी नटी! :) हा पाहा मीराचा अजून एक सुरेख फोटो! Image removed. आपला, (दाक्षिणात्य नट्यांचा अभ्यास असलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ईत्यादि on Sun, 10/21/2007 - 06:35

Permalink

शुभो बिजोया !

सर्व सभासदाना आमचे तर्फे शुभो बिजोया. ईत्यादि
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sun, 10/21/2007 - 06:37

Permalink

सीमोल्लंघन

सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा! Image removed. आज सीमोल्लंघन करायचे असते. सभ्यतेच्या मर्यादा न सोडता, विचारांना कुठल्याही सीमेचे बंधन न घालता, जे काही आपले क्षेत्र असेल त्यात नित्यनवीन क्षितीजे पादाक्रांत करूया!
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Sun, 10/21/2007 - 09:57

Permalink

शुभेच्छा!

तात्या तुम्हालापण शुभेच्छा!! "या वर्षी ती आपट्याची पानं मिळालीच नाहीत, म्हणून मिसळपाव ग्रामपंचायत खरं सोनं लुटत आहे, तेवढं गोड मानून घ्या! :)" हे बाकी मस्तच!! -कोलबेर
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 10/21/2007 - 10:01

In reply to शुभेच्छा! by कोलबेर

Permalink

पुढे ढकलेलं इमेल..

"या वर्षी ती आपट्याची पानं मिळालीच नाहीत, म्हणून मिसळपाव ग्रामपंचायत खरं सोनं लुटत आहे, तेवढं गोड मानून घ्या! :)" हो, हे वाक्य मला पण आवडलं. एका पुढे ढकललेल्या इमेलमधून मिळालं.. त्यामुळे लगेच माझ्या प्रतिभेला पंख वगैरे फुटले आणि मी वरील मजकुरासकट खर्‍या सोन्याचं बिस्किटच डकवून टाकलं! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 10/21/2007 - 10:27

Permalink

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

मिसळप्रेमींना आमच्याही हार्दिक शुभेच्छा ! अवांतर ;) तात्या, ग्रीटींग आवडले ! तुम्ही असे सुंदर छायाचित्र टाकून लक्ष विचलीत नका करत जाऊ राव ! आमच्याने मग काही लिहिणेच होत नाही ! :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 10/21/2007 - 10:45

In reply to विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सोज्वळ सौंदर्य!

अवांतर ;) तात्या, ग्रीटींग आवडले ! तुम्ही असे सुंदर छायाचित्र टाकून लक्ष विचलीत नका करत जाऊ राव ! आमच्याने मग काही लिहिणेच होत नाही ! :) अहो चालायचंच बिरुटेशेठ! पण बाईचं सौंदर्य किती सालस, सोज्वळ आणि सुरेख आहे बघा! आम्हाला तर बुवा अश्याच बायका जास्त आवडतात... साला हिडीसपणा काय कामाचा? शिवाय बाईची साडी किती सुरेख आहे पाहा. आम्हाला अश्याच उंची उंची साड्या आवडतात! गजराही किती छान माळला आहे, छानपैकी खांद्यांवर विसावला आहे! साधी केशरचना, सरळ नाक, सुंदर व बोलके डोळे! छ्या बुवा, आपण तर साला खल्लासच झालो! आम्हाला ही बया फारच आवडली आणि त्या नादात वाहवत जाऊन आम्ही हिचं चित्र असलेलं ग्रिटींग कार्ड बनवलं! :) आणि खरं सांगा बिरुटेशेठ, अहो वाहवत जाण्यात काय वाईट आहे? विंदा म्हणतात (नक्की शब्द आठवत नाहीत,) वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, संथ वाहणार्‍या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी! तेव्हा तूर्तास आम्ही वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घेण्यात मग्न आहोत, उद्या वेळ आली की संथ वाहणार्‍या भीमेकडून तुकोबांची माळही अगदी अवश्य घेऊ! काय, खरं की नाही? :) आपला, (बाईबाटलीचा रसिक!) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 10/21/2007 - 11:12

In reply to सोज्वळ सौंदर्य! by विसोबा खेचर

Permalink

सहमत !

तात्या, वरील प्रतिसादाशी १००% सहमत. पण हेच जर आम्ही म्हणालो असतो तर, प्रेमळ सर्कीटराव औरंगाबादला आले असते अन आम्ही प्राध्यापक आहोत की, कोणी भोंदूबाबा आहे याचा शोध घेत फिरत राहिले असते ! :) <<आणि खरं सांगा बिरुटेशेठ, अहो वाहवत जाण्यात काय वाईट आहे? सोज्वळ सौंदर्य दिसल्यावर आम्हीही असेच वाहवत जातो ! ( आणि मग सर, जिवापाड.... लेखाची निर्मिती होते ) <<वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे, <<संथ वाहणार्‍या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी! क्या बात है ! आपला (सर्कीटरावांशी विजयादशमीच्या निमित्ताने वाद ओढवून घेण्याच्या मूड मधे असलेला .) प्रा.डॊ..........
  • Log in or register to post comments

Submitted by राजीव अनंत भिडे on Sun, 10/21/2007 - 14:40

In reply to सहमत ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

उत्सुक!

आपला (सर्कीटरावांशी विजयादशमीच्या निमित्ताने वाद ओढवून घेण्याच्या मूड मधे असलेला .) प्राध्यापक महाशय, आपली आणि सर्कीटरावांची रंगलेली वादावादी वाचण्यास आम्ही उत्सुक आहोत! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/22/2007 - 21:54

In reply to उत्सुक! by राजीव अनंत भिडे

Permalink

छ्या!

प्राध्यापकांशी वाद घालण्यात काहीच मजा नाही बॉ. आमचा वाद फक्त जे प्राध्यापक नसूनही उपदेशाचे गोमुत्र शिंपडत फिरतात, त्यांच्याशी ! - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 10/22/2007 - 21:56

In reply to सहमत ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

प्रेमळ चिरुटे

अहो चिरुटे साहेब, प्रेमळ सर्कीटराव औरंगाबादला आले असते अन आम्ही प्राध्यापक आहोत की, कोणी भोंदूबाबा आहे याचा शोध घेत फिरत राहिले असते ! :) त्यासाठी औरंगाबादला येण्याची काय गरज ? इथनंच कळतंय की ! - (प्रेमळ) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 10/22/2007 - 23:42

In reply to प्रेमळ चिरुटे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

तसे नाही !

<<त्यासाठी औरंगाबादला येण्याची काय गरज ? इथनंच कळतंय की ! हाहाहा :)))) खोलात जाऊन चिखलात पाय बूडवून यायचे अन मग चिखलफेक करायची, वाटलं याल इथे, अन शोधत राहाल म्हणून म्हणालो !
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Sun, 10/21/2007 - 12:28

Permalink

शुभेच्छा

सर्वांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sun, 10/21/2007 - 12:34

Permalink

माझ्याही शुभेच्छा!

समस्त मैसळ्यांना माझ्याही विजयादशमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by राजीव अनंत भिडे on Sun, 10/21/2007 - 14:43

Permalink

शुभेच्छा!

माझ्याही सर्वांना दसर्‍याच्या शुभेच्छा! तात्या, तू शुभेच्छापत्रावर चिकटवलेली बाई मनमोहक आहे! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Mon, 10/22/2007 - 08:28

Permalink

हार्दिक शुभेच्छा

सर्वांना हार्दिक शुभेच्छा. -(शुभेच्छुक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by चित्तरंजन भट on Mon, 10/22/2007 - 12:54

Permalink

सर्वांना शुभेच्छा

सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा!! तात्या, तुझा दाक्षिणात्य नट्यांचा 'व्यासंग' अतिशय वाखाखण्याजोगा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजे (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 10/23/2007 - 00:48

In reply to सर्वांना शुभेच्छा by चित्तरंजन भट

Permalink

"तुझा

"तुझा दाक्षिणात्य नट्यांचा 'व्यासंग' अतिशय वाखाखण्याजोगा आहे." सहमत. तात्यांचे नाद [आवड] ही एक चर्चेची गोष्ट आहे कधीतरी करुच आपण सर्वजण मिळून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com