Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संदीप चित्रे on Wed, 06/25/2008 - 01:35

Submitted by मिसळपाव on Wed, 06/25/2008 - 02:36

Permalink

भई बहोत खुब ...बहोत खुब

विशेषतः नेहेमीसारखं 'लग्न झाल्यानंतरच्या वनवासाचं' चित्र नाही रंगवलंय ! शेवटचं कडवं तर केवळ लाजवाब. चित्रेसाहेब, काय मस्त बाजार मिळाल्यावर, बोंबील वगैरे चापल्यावर चिंतन करताना सुचली का काय? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 06/25/2008 - 03:04

Permalink

मस्त

अगदी पठडीतली असं वाटत असतानाच शेवटचे कडवे झकास.. शेवटच्या ओळी कवितेला अजून उंचीवर घेऊन जातात... :) :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 06/25/2008 - 03:45

Permalink

छान

मस्त कविता खर्॑च असेच होत असते ना सगळ्या॑चे लग्न झाल्यावर स॑साराला लागल्यावर घर की मुर्गी डाल बराबर.:)
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Wed, 06/25/2008 - 09:04

Permalink

थोडे थांबा

छान वर्णन आहे बदलाचे. थोडे थांबा बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!! चे काळानंतर कदाचित असे व्हायचे.... (ह.घ्या.) : :)) बात अक्सर होती घुसोंसे नजाकत अब नजरोंकी नहीं.. :''( :''(
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Wed, 06/25/2008 - 09:56

Permalink

लाजवाब

ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!!
क्या बात है..!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on Wed, 06/25/2008 - 10:02

Permalink

ऐसा नहीं

ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!! मस्तच!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 06/25/2008 - 11:32

Permalink

छान, पण...

संदीपशेठ, कविता छानच आहे परंतु हे मराठी संस्थळ आहे याचे भान असू द्या.... :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 06/26/2008 - 00:51

In reply to छान, पण... by विसोबा खेचर

Permalink

मराठी अनुवाद..

आज लगेच मराठी अनुवाद केलाय ... लगेच टाकतो :) ------- सर्व मंडळींना प्रतिक्रियांसाठी धन्स !
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3603 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com