Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Tue, 06/24/2008 - 20:58

Submitted by स्वप्निल मन on Tue, 06/24/2008 - 22:01

Permalink

छान

चा॑गले विड॑बन आहे. स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Wed, 06/25/2008 - 09:08

Permalink

ग्रेट!

ग्रेट! अशाही अवस्थेत गाणे सुचते म्हणजे ..... घाम करी काम!
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 06/25/2008 - 09:22

Permalink

मस्त

विडंबन , आवडले
  • Log in or register to post comments

Submitted by शेखर on Wed, 06/25/2008 - 09:26

Permalink

सुंदर

१ नंबर विडंबन... शेखर
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 06/25/2008 - 11:00

Permalink

:)

अरे रंगा, एका चांगल्या गाण्याची अशी वाट का लावली आहेस रे? :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 06/25/2008 - 11:03

Permalink

छान..

आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by कौस्तुभ on Wed, 06/25/2008 - 14:27

Permalink

आवडली

मस्तच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by गिरिजा on Wed, 06/25/2008 - 14:48

Permalink

मस्त..

भारी आहे! :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 06/25/2008 - 21:20

Permalink

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे,

आणि टीकाकारांचे आभार! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 06/25/2008 - 23:59

In reply to सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे, by चतुरंग

Permalink

चुकून

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे, वरील वाक्य वाचताना मी चुकून "सर्व घामट आणि बिनघामट आस्वादकांचे," असे वाचले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 06/26/2008 - 00:03

In reply to चुकून by विकास

Permalink

चालायचंच!

घाम डोळ्यांवर आला की होतं असं कधीकधी!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 06/26/2008 - 09:29

In reply to चालायचंच! by चतुरंग

Permalink

आस्वादक?

>>>घाम डोळ्यांवर आला की होतं असं कधीकधी!! घाम डोळ्यांवर आला की तोंडातही जातो वाटत? यक्क!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 06/26/2008 - 09:38

Permalink

आवडलं!

घाम गाळून लिहिलेलं ;) हे काव्य आवडलं! वा! चतुरंगराव! मस्त केलंय विडंबन! श्रेय - मूळ गाणे गुणगुणत असतानाच सौ. चतुरंग यांना काही ओळी स्फुरल्या आणि तो धागा पकडून लगोलग आम्ही विणकाम करायला घेतले! अच्छा! म्हणजे ह्यांची 'कविता,स्फुर्तिदेवता,प्रतिभा' वगैरे वगैरे कोण ते आज कळले. :) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 06/26/2008 - 14:21

Permalink

मस्त झालंय...

अहाहा, काल घरात हे गाणं आळवून आळवून म्हणालो... लै शिव्या पडल्या.... :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5903 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com