Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्राजु on Sun, 06/22/2008 - 19:27
  • Log in or register to post comments
  • 6436 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 06/22/2008 - 19:34

Permalink

सही !!!

पुस्तक परिचय आवडला. अजुन येऊ द्या पुस्तक परिक्षणे !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Mon, 06/23/2008 - 01:31

In reply to सही !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Mon, 06/23/2008 - 02:01

In reply to सही !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सहमत. हेच

सहमत. हेच म्हणतो. प्रतिभा रानडे यांचे 'अफगाण डायरी' हे पण एक अफलातून पुस्तक आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sun, 06/22/2008 - 21:35

Permalink

उत्सुकता

पुस्तक वाचायला उत्सुक आहे. अशा लोकांचे अनुभव पांढरपेश्या आणि घडीदार जीवनापेक्षा निराळे असतात. अशावेळी कधी असे वाटते की आपण एखाद्याच्या आयुष्याबद्दल खूपच पटकन "मते" देतो, (जजमेंट) अशा अर्थाने, त्यामुळे तसे करणे टाळून लोकांचे अनुभव वाचणे हे तसे कर्मकठीण काम. त्यामुळे सहसा मी अशी पुस्तके नुसती चाळते, पण हे नक्की वाचीन म्हणते. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 06/23/2008 - 06:18

Permalink

थोडक्यात परंतु सुंदर..

वा प्राजू, थोडक्यात परंतु सुंदर परिचय करून दिला आहेस... स्त्रीबद्दल आदर असलेल्या कोणालाही विचार करायला लावेल अशीच आहे ही कादंबरी/ पुस्तक.. .काबूल ब्यूटी स्कूल... अगदी अवश्य वाचीन हे पुस्तक! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 06/23/2008 - 07:57

Permalink

सुन्न

अफगणीस्तान किंवा अफ्रिकेतील काही देश जसे आयव्हरी कोस्ट, काँगो, रवांडा आदी देशातील परिस्थीती पाहुन खरोखर सुन्न व्हायला होते. कुठल्याही अराजक माजलेल्या देशात नेहमीच बळी पडतात ते म्हणजे बायका व मुले. अफगणिस्तानातील तालीबान राजवटीच्या काळात महीलांना काम करायला बंदी तर होतीच पण घराबाहेर पडताना देखील त्यांच्याबरोबर पुरुष नसेल तर अगदी देहांताची शिक्षा देखील व्हायची. अश्या परिस्थीतीत एक आई व तिची मुलगी घरात एकही पुरुष नसताना कसे काय जगत असतील यावर एक "ओसामा" नावाचा सिनेमा आला होत. बघण्यासारखा आहे. थोडक्यात कथानक. शेवटी अशी पुस्तके, सिनेमे पाहुन प्रत्येकाने स्वताला विचारले पाहीजे की ही परिस्थीती बदलण्यासाठी मी स्वता काय करु शकतो/शकते. अफगणिस्तानाला, तेथील भावी पिढीला ह्या अराजकतेतुन बाहेर काढणे स्वतंत्र जगाचे कर्तव्य आहे. निदान भारताला तरी भौगोलिक परिस्थीतीमुळे धोका होउ शकतो ह्या भावनेतुन तरी मदत केलीच पाहीजे. अफगणिस्तानमधे काम करणार्‍या अनेक संस्था आहेत. एक सुची येथे.
  • Log in or register to post comments

Submitted by ईश्वरी on Mon, 06/23/2008 - 13:23

Permalink

पुस्तक परिक्षण आवडले

वा प्रा़जू , पुस्तक परिक्षण आवडले. एका छान पुस्तकाचा तेवढाच छान परिचय करून दिलास त्या बद्द्ल धन्यवाद. तुझे पुस्तक परिक्षण वाचल्यानंतर हे पुस्तक वाचावेसे वाटत आहे. ईश्वरी
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 06/23/2008 - 13:34

Permalink

छान

छान परिक्षण प्राजु ! नक्की वाचीन हे पुस्तक. अशीच उत्तमोत्तम परिक्षणे येउ दे !
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Mon, 06/23/2008 - 22:52

Permalink

छान प्राजु

पुस्तकाची छानच ओळख करुन दिलेयस... आता तिथे गेले की वाचतेच मी...आईला घेऊन ठेवायला सांगेन....
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Mon, 06/23/2008 - 23:07

Permalink

धन्स प्राजु...

पुस्तक मिळवायचा प्रयत्न करतो..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com