✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिष्टर गोडबोल्यांची प्रेमकहाणी. (भाग दुसरा)

र
रामदास यांनी
Tue, 05/12/2009 - 20:25  ·  लेख
लेख

Book traversal links for मिष्टर गोडबोल्यांची प्रेमकहाणी. (भाग दुसरा)

  • ‹ मिष्टर गोडबोल्यांची प्रेमकहाणी.
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38178 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

काका,

मेघना भुस्कुटे
Tue, 05/12/2009 - 20:34 नवीन
काका, तुम्हांला साष्टांग नमस्कार. इत्यलम.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/12/2009 - 20:36 नवीन
अगदी. तिसर्‍या भागाची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

+२

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/12/2009 - 20:41 नवीन
सहमतच.... दुसरं गत्यंतरच नाही. अजून पुढे काय आता? १२०-१६० बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+३ सहमत

निखिल देशपांडे
Wed, 05/13/2009 - 10:56 नवीन
पुढचा भाग लवकर टाका...... ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आँ????

धमाल मुलगा
Wed, 05/13/2009 - 13:51 नवीन
आयला! वाचायला सुरु केलं आणि दोन मिनिटं चरकलोच की. म्हणलं चुकुन 'जत्रा'चं पान उघडलंय की काय? ;) पण नाय, रामदासकाकांवर विश्वास टाकून वाचत होतो. चीज झालं. लय भारी हो काका! येऊद्या आणखी. अवांतरः ह्या मानवाला नक्की कोणत्या पध्दतीचं लेखन आजिबात येत नसावं बरं? उत्तर अवघड दिसतंय. :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

कामुकतेच्या काठाकाठाने जाता जाता

चतुरंग
Tue, 05/12/2009 - 20:47 नवीन
कथा अश्लीलतेपासून वाचवायचं तुमचं कसब थक्क करणारं आहे, रामदास! आता उत्सुकता ताणू नका! चतुरंग
  • Log in or register to post comments

एका

मेघना भुस्कुटे
Tue, 05/12/2009 - 20:51 नवीन
एका वाक्यात नेमकं रसग्रहण. अगदी असंच म्हणायचं होतं. पण काकांच्या कथेनंतर उगाच आपली उधळमाधळ नको, म्हणून गप बसले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हेच म्हणते..

प्राजु
Tue, 05/12/2009 - 20:53 नवीन
अश्लिलतेपासून.. खूप लंब ठेवून कथा चांगल्या वळणार पोचली आहे. लवकर लिहा आता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१,

छोटा डॉन
Tue, 05/12/2009 - 21:13 नवीन
>>अश्लिलतेपासून.. खूप लंब ठेवून कथा चांगल्या वळणार पोचली आहे. +१, असेच म्हणतो .... काका, थोडा आगाऊ आणि आमची सल्ला देण्याची लायकी नसली तरीही एक विनंती ... कॄपया "इंग्रजी संवाद" हे मराठीत न दिलता आहे तसे इंग्रजीत लिहले तर वाचन सुलभ होईल ... गुस्ताखी के लिये माँफी चाहता हुं .... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

येस

श्रावण मोडक
Tue, 05/12/2009 - 21:44 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहमत

संदीप चित्रे
Tue, 05/12/2009 - 22:56 नवीन
चतुरंगने पर्फेक्ट दाद दिलीय. कथा लवकर पूर्ण करा ... वाट बघतोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहमत

नंदन
Tue, 05/12/2009 - 23:52 नवीन
रंगरावांशी सहमत आहे, पुढील भागाची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कामुकतेच्

लिखाळ
Wed, 05/13/2009 - 18:12 नवीन
कामुकतेच्या काठा काठाने जाता जाता कथा अश्लीलतेपासून वाचवायचं तुमचं कसब थक्क करणारं आहे, रामदास! आता उत्सुकता ताणू नका!
अगदी बरोबर ! फार छान कथा ! पुढे वाचण्यास उत्सुक.. फारसे महत्वाचे नसलेले : गोडबोले तिथे राहतात की नाही याची जाणीव सुद्धा नसलेल्या बिल्डिंगमधले लिव्ह्-लायसन्स वरचे लोक त्यांना जाताना कुंड्या देतात हे आश्चर्याचे वाटले. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सुरेख!

Nile
Tue, 05/12/2009 - 20:52 नवीन
सुरेख! बरेच दिवसांनंतर उत्कंठेला पोहेचल्यासारखं झालंय! ;)
  • Log in or register to post comments

मस्त

आनंदयात्री
Tue, 05/12/2009 - 20:58 नवीन
हा भागही एका कथेसारखाच वाटला .. आवडला !!
  • Log in or register to post comments

हा भागही

विसोबा खेचर
Wed, 05/13/2009 - 10:51 नवीन
हा भागही एका कथेसारखाच वाटला .. आवडला !! हेच बोल्तो... रामदादा, जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

कथेने मला

मराठमोळा
Tue, 05/12/2009 - 21:18 नवीन
कथेने मला वाटत होते त्यापेक्षा वेगळा आणी अनपेक्षित टर्न घेतला खरा, पण खरच यावर एक सुंदर लघुपट तयार होईल असेच वाटते. पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहे. चतुरंग शी सहमत. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

प्रेमकहाणी

क्रान्ति
Tue, 05/12/2009 - 21:35 नवीन
आवडतेय. पुढचा भाग कधी? क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** http://www.agnisakha.blogspot.com
  • Log in or register to post comments

ह्म्म्म्म!

ब्रिटिश टिंग्या
Wed, 05/13/2009 - 00:46 नवीन
चतुरंगकाकांशी सहमत! अवांतर : यापुढे मी सॉफ्टवेअर कंपनीत कामाला आहे हे सांगताना आता दर वेळेस हसु फुटेल ;)
  • Log in or register to post comments

भले शाब्बास!!

पिवळा डांबिस
Wed, 05/13/2009 - 00:55 नवीन
"युवर सॉफ्टवेअर..दॅट हँगींग ऑन ट्री " हहपुवा!:) रामदासाचा 'काकोडकर' व्हायला लागलेला दिसतोय!!! ;) चालू द्या!:)
  • Log in or register to post comments

हे काय :-)

धनंजय
Wed, 05/13/2009 - 01:28 नवीन
एखाद्या मध्यमवयीन पुरुषाचे रेतस्खलन ही विनोदी लेखातली घटना वाचून... लेखक कल्पक आहे याबद्दल खात्री बळकट झाली!!! गोडबोल्यांच्या धांदरटपणाबद्दल कधीकधी हसू येण्याऐवजी जरा शहारायला झाले - फळ्यावर नख ओढल्याच्या गमतीदार आवाजासारखे :-(
  • Log in or register to post comments

कथा !

चन्द्रशेखर गोखले
Wed, 05/13/2009 - 06:52 नवीन
छान ! खूप आवडली लेखन शैली !!
  • Log in or register to post comments

गुड

सहज
Wed, 05/13/2009 - 08:14 नवीन
:-) आता पुढचा भाग पण २८ दिवसांनी का ?
  • Log in or register to post comments

शब्द

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 05/13/2009 - 08:52 नवीन
शब्द नाहीत.. प्लीज लवकर पुढचा भाग टाका..
  • Log in or register to post comments

छान ....पण

विजुभाऊ
Wed, 05/13/2009 - 10:38 नवीन
छान ....पण बरेच दिवसांनन्तर आले काका. खुसखुशीत कथा
  • Log in or register to post comments

मस्त कथा

चिरोटा
Wed, 05/13/2009 - 11:19 नवीन
आहे.आधी वाटले कथा शॉलीट ट्रीपल च्या दिशेने चालली आहे की काय.पण कथा अश्लीलतेपासून खूप लांब आहे. तिसर्‍या भागाची वाट पहात आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

सुंदर

दिपक
Wed, 05/13/2009 - 13:52 नवीन
उत्सुकता वाढवणारे अतिसुंदर लिखाण. कुठेही कृत्रीमपणा जाणवत नाही. पुढील भाग आता लवकर टाका ही आवर्जुन विनंती. :) (रामदासांच्या लेखांची आतुरतेने वाट पाहणारा)- दिपक.
  • Log in or register to post comments

सुप्पर !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/13/2009 - 15:42 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...! कथा वाचतांना रमून गेलो ! :) सॉफ्टेवेअर मस्तच ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खेळ भावनांचा...

मदनबाण
Wed, 05/13/2009 - 20:36 नवीन
काका एकदम सरस... :) पुढच्या भागाची वाट पाहतोय बरं... :) "युवर सॉफ्टवेअर. =)) हा.हा.हा...च्यामारी आपलं तर नेटवर्कच जामं झाल !!! ;) (चावट) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

पुढील भाग

यशोधरा
Wed, 05/13/2009 - 23:40 नवीन
पुढील भाग कधी?
  • Log in or register to post comments

मेहमुद

विनायक प्रभू
गुरुवार, 05/14/2009 - 06:47 नवीन
हा भाग वाचताना 'पडोसन्' (सनई वाजवतानाचा शेवटचा सीन) आणि 'कुवारा बाप' मधला मेहमुद आठवला. लेखातले कारुण्य हतबलता अस्वस्थ करुन गेली. धनंजयशी संपुर्ण सहमत.
  • Log in or register to post comments

जबरदस्त !!

अवलिया
गुरुवार, 05/14/2009 - 06:56 नवीन
जबरदस्त !! वा !! --अवलिया
  • Log in or register to post comments

रामदास काका, कृपया पुढचा भाग

मराठमोळा
Fri, 10/22/2010 - 08:26 नवीन
रामदास काका, कृपया पुढचा भाग लवकर लिहा. ही कथा अपुर्ण राहिल्याचे आठवत होते, न रहावल्याने इथे प्रतिसाद देत आहे.
  • Log in or register to post comments

+१

सविता
Fri, 10/22/2010 - 09:28 नवीन
सहमत.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

खलास...

ज्ञानेश...
Fri, 10/22/2010 - 11:15 नवीन
ही कथा वाचलीच नव्हती... उत्खननाबद्दल ममोचेही आभार ! जोरदार कथानक आहे. ही कथा पूर्ण झाली तर आणखीनच बहार येईल.
  • Log in or register to post comments

"एक अधुरी प्रेम कहाणी

विकाल
Fri, 10/22/2010 - 12:10 नवीन
"एक अधुरी प्रेम कहाणी नको....काका कळस करा आता...!"
  • Log in or register to post comments

"एक अधुरी प्रेम कहाणी

विकाल
Fri, 10/22/2010 - 12:10 नवीन
"एक अधुरी प्रेम कहाणी नको....काका कळस करा आता...!"
  • Log in or register to post comments

मस्त गोष्ट...वयस्कर माणसाचा

शिल्पा ब
Sat, 10/23/2010 - 05:02 नवीन
मस्त गोष्ट...वयस्कर माणसाचा romance क्वचितच कुणी लिहितं...तुम्ही खूप छान लिहिलंय...हि कथा आधी माहितीच नव्हती...आता पुढचा भाग लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

रामदासकाका, आगे क्या हुआ?

असुर
Fri, 04/08/2011 - 19:10 नवीन
गोडबोले आणि सुधाताई किंवा गोडबोले आणि ढमाली रामदासकाका, आगे क्या हुआ? गोडबोले को रिकामा छोडकर काका मटका खेलने निकल गयेले है! इस गोडबोले का कुछ तो होने को मंगताय!!! ही गोष्ट खंप्लिट वाचायला मिळणार का? -- (प्रतिक्षाग्रस्त) असुर
  • Log in or register to post comments

'बिका' म्हणाले स्वाक्षरीतलं

प्रीत-मोहर
Fri, 04/08/2011 - 19:34 नवीन
'बिका' म्हणाले स्वाक्षरीतलं वाक्य बदला, आम्ही म्हणालो 'ब्वॉर्र'!!!
हाहाहाहा __/\__
  • Log in or register to post comments

कथा आधि वाचली .. तारिख नंतर

पिलीयन रायडर
Sat, 04/09/2011 - 10:29 नवीन
कथा आधि वाचली .. तारिख नंतर पाहीली... २००९???? चांगल्या कथा सुरु करुन मध्येच सोडुन देणार्या वर कारवाई केली पाहिजे......
  • Log in or register to post comments

अ

श्रावण मोडक
Tue, 05/24/2011 - 17:35 नवीन
अ जंटल रिमायंडर सर! :)
  • Log in or register to post comments

अ

गोगोल
Sat, 05/28/2011 - 06:20 नवीन
अ रिमायंडर जंटलमॅन सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कथा आवडली. बाकी डॉ. बिरुटेंशी

दत्ता काळे
Tue, 05/24/2011 - 18:46 नवीन
कथा आवडली. बाकी डॉ. बिरुटेंशी सहमत.
  • Log in or register to post comments

लई भारी !!

शाहिर
गुरुवार, 05/26/2011 - 17:45 नवीन
रापचिक !!
  • Log in or register to post comments

आता पुढे ?

चिगो
Wed, 05/16/2012 - 17:16 नवीन
"युवर सॉफ्टवेअर..दॅट हँगींग ऑन ट्री " किचनमधून नेमकं तेव्हढंच सुधाबाईंना दिसलं . पुढच्या क्षणी तवा दाणकन ओट्यावर आपटल्याचा आवाज आला. इंग्रजी नाही आलं तरी काय झालं त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव "ढमाले बघ बघ ,रींग ऑर नो रींग माईन इज बेटर दॅन यू "असंच काहीसं सांगत होते.
ह्या वाक्यांना खास दाद.. काका, पुढची कथा? कृपा करुन पुढील भाग टाकावा, ही विनंती.. (नाहीतर ह्या भागासारखाच पुढचा भागही शोधून द्यावा, ही "मी-सौरभ"ला विनंती :-))
  • Log in or register to post comments

__/\__

राघव
Mon, 04/25/2016 - 20:48 नवीन
कहर आहे! पुढचा भाग बहुदा आलेला नाही.. सापडला नाही.
  • Log in or register to post comments

रामदास काका, लिहा हो....

वैभव जाधव
Mon, 04/25/2016 - 21:05 नवीन
रामदास काका, लिहा हो.... पुढचा भाग
  • Log in or register to post comments

कसली खतरनाक कथा.. मिपाकरांना

मराठी कथालेखक
Tue, 04/26/2016 - 12:55 नवीन
कसली खतरनाक कथा.. मिपाकरांना फुकटात वाचायला देताय त्यबद्दल धन्यवाद :) मला माझ्या आयडीची शरम वाटू लागलीये , बदलायलाच हवा :) पुढचा भाग आहे का ?
  • Log in or register to post comments

_/\_

रातराणी
Tue, 04/26/2016 - 13:52 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा