काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!!
क्या बात है चाणक्य !!!
मस्त :)
पण इतकसंच का लिहिलं बुवा?
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?"
ह्यावर त्या विश्वास ठेवणार्या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता असं माझं आपलं वैयक्तिक मत हो. अगाऊपणाबद्दल राग नसावा :)
छान आहे...
आता पुढचा भागही येऊदे कुटनितीपंडीत चाणक्य :)
आपला,
- धमाल मौर्य.
"काळामध्ये अश्रु थांबवायचे विलक्षण सामर्थ्य आहे. काळ जसे सुख आणण्याचे काम करतो तसेच दु:खावर मलमपट्टीही करतो. काळ जसा निर्मितीला कारणीभुत असतो तसाच उन्नतीला आणि विद्ध्वंसालाही. ... प्रत्येक क्षणी, प्रत्येक घटनेत काळाचे अस्तित्त्व आहे. काळ श्रेष्ठ आहे, पण म्हणुन तो आपली महती कुठल्याच रुपाने सांगत नाही. मंदीरं नाहीत, पोथ्या नाहीत, पुराणं नाहीत, धर्मग्रंथ नाहीत. काळ तटस्थ आहे, अलिप्तं आहे. एखद्या निष्काम कर्मयोग्या सारखा तो काम करत राहतो... सतत ... अविरत ..... अखंड ....!!! "
समोरच्या जलप्रपाताचा आवाज आता त्या आसमंतात भरुन राहीला होता
खरं सांगायचं तर माहीती नाही. हे लिहीताना त्या ठिकाणी थांबावसं वाटलं.पण तुझ्या सुचनेचा इथुन पुढे लिहीताना नक्की विचार करीन.
"ज्या देवाला तु कधी पाहीलं देखिल नाहीस त्याच्या बद्दल ईतका विश्वास?"
ह्यावर त्या विश्वास ठेवणार्या व्यक्तिची मतंही दिली असती तर हा संवाद आणखी खुलला असता
हे न करण्याचं कारण म्हणजे मला 'नास्तिक-आस्तिक' हा वाद दाखवायचा नव्हता.
ईतरः ध्रुव, आन्या, तात्या...धन्यवाद
प्रतिक्रिया
काळामध्ये
आवडले....
छान
चाणक्य!!! खर
छान..
धन्यवाद
धन्यवाद
विचारमंथन
हेच म्हणते..