Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अनिल हटेला on Wed, 06/18/2008 - 15:45

Submitted by अनिल हटेला on Wed, 06/18/2008 - 15:53

Permalink

उभ्या

उभ्या आयुष्यात मोजक्याच गोष्टी केल्या ... कुणा एका खास व्यक्ती साठी काही चारोळ्या ,केल्या होत्या.. काळाच्या ओघात सर्व काहे सम्पल.... आज विजुभाऊ चा लेख वाचला ... सकाळी "झेलम "चा आणी सगळ्या आठवणी चाळवल्या .. आणी आठवली ही कविता....... मि पा परिवारा ला छोटेखानी मेजवानी दयायचा हा प्रामाणीक प्रयत्न~~ चु भु द्या घ्या ......
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Wed, 06/18/2008 - 16:23

Permalink

छान

अन्या नावाच्या बैला, छान आहे पहिला प्रयत्न! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 06/18/2008 - 16:33

Permalink

अन्या, यार

अन्या, यार कवितेतलं काय झेपत नाही बघ, मला गाढवाला :( पण तुझं चालू दे!!!! काही गद्य लिहिलंस तर सांगेन बाबा छान की उत्तम ते :)
  • Log in or register to post comments

Submitted by II राजे II (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 06/18/2008 - 16:34

Permalink

हसलीस तु

हसलीस तु जेव्हा हा निसर्ग ही लाजला, रात्र होती चान्दणी अन मस्त होता गारवा !! जबरा !! मस्त ओळी आहेत आवडली कविता.. अजून लिहा !! राज जैन मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Wed, 06/18/2008 - 16:40

Permalink

छान

आन्या, छान आहे तुझी पहिली कविता. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 06/18/2008 - 16:59

Permalink

अरे वॉ,

बैल ही मस्त कविता करतो. (ह.घे.) सगळीच कविता मस्त. अजुन लिहा वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्निल मन on गुरुवार, 06/19/2008 - 00:07

Permalink

छान

सुरेख जमलीय कविता स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 06/19/2008 - 07:15

Permalink

धन्यवाद

धन्यवाद ,मि पा !!! सन्माननिय सभासदाच्या प्रतिक्रिया वाचुन भडभडून आले..... अक्षरश : बैलाचे डोळे भरून आले.... (आनन्दाश्रू बर !!)
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 06/19/2008 - 07:34

Permalink

पहिला

पहिला प्रयत्न छानच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 06/19/2008 - 08:25

Permalink

पहिली वाहिली कविता आवडली.

हसलीस तु जेव्हा हा निसर्ग ही लाजला, रात्र होती चान्दणी अन मस्त होता गारवा मस्त रे !!!
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on गुरुवार, 06/19/2008 - 08:28

Permalink

बैला...

छानच लिहिलं आहेस की... (तू जिला नजरेसमोत ठेवून ही कविता लिहिलीस, तिचं आता कुणा दुसर्‍याबरोबर लग्न झालं आहे ना ??? ) (तुझी कविता वाचून जुन्या आठवणी जाग्या झालेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on गुरुवार, 06/19/2008 - 11:44

Permalink

छान कविता

मनापासून आवडली. अजून येऊद्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 06/19/2008 - 21:36

Permalink

पहिलीच कविता!

एकदम मस्त! कोणत्याही पहिल्या गोष्टीचा आनंद शब्दातीत असतो, तो जपून ठेव! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Fri, 06/20/2008 - 05:54

Permalink

पुन्हा

पुन्हा एकदा सर्वान्ना धन्यवाद!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 06/20/2008 - 07:35

Permalink

अन्या,

सुंदर कविता...! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by केवळ_विशेष on Tue, 01/20/2009 - 16:24

Permalink

मस्त रे...

भावड्या... अजून येऊंदे
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Tue, 01/20/2009 - 17:08

Permalink

उत्तम

उत्तम शृंगारिक कविता..! -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 01/20/2009 - 17:15

Permalink

वाह

फुलात राहतो गन्ध , तशीच तु मनी सदा, क्या बात है मामु ! झकासच ! आपला हा छंद आम्हाला माहितच न्हवता हो. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Tue, 01/20/2009 - 20:40

Permalink

वा अनिलभाऊ

एक नवा पैलु समजला! बहुतेक पुढील महिन्यात भेटीचा योग असावा. आलो की हाक देतोच. तोपर्यंत आणखी तयार ठेवा
  • Log in or register to post comments

Submitted by मसक्कली on Tue, 06/16/2009 - 16:20

Permalink

हुम्म्म्म

;;) हुम्म्म्म्म हि कवित तर चनच आहे हो रजे......... पन प्रजेना रजेन्कदुन आनखि आपेक्शा आहेत.... येउ द्याअ कि आजुन भन्नत कविता.......... ;)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5724 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com