Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अमितकुमार on Fri, 06/13/2008 - 14:21
  • Log in or register to post comments
  • 4844 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वाती राजेश on Fri, 06/13/2008 - 15:15

Permalink

:)

अमितजी, मि.पा.वर स्वागत.... आपण लिहिलेल्या मि.पा.विषयी... मि.पा.वर मागे जाऊन जरा चक्कर मारली तर आपल्याला कळेल कि मि.पा.म्हणजे काय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमितकुमार on Fri, 06/13/2008 - 15:58

Permalink

कुठे

साहेबा....मागे म्हणजे नक्की कुठे चक्कर मारु ते सांगता का ? धन्यवाद, अमितकुमार
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Fri, 06/13/2008 - 16:04

Permalink

शोधा म्हणजे सापडेल....:)

खाली पेज नं. दिले आहेत....जसे जसे मागे जाल तस तसे...मि.पा.उलघडत जाईल......:) तरी सुद्धा सापडले नाहीतर परत विचारा.....परत सांगू....
  • Log in or register to post comments

Submitted by अमितकुमार on Fri, 06/13/2008 - 16:26

Permalink

नको देव राया...

अंत असा पाहू............सगळे पाने पलटली.....आता तरी सांगा....... धन्यवाद, अमितकुमार
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Fri, 06/13/2008 - 16:34

Permalink

नुसती पाने उलटू नका...:)

वाचा.....
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 06/13/2008 - 16:36

In reply to नुसती पाने उलटू नका...:) by स्वाती राजेश

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by अमितकुमार on Fri, 06/13/2008 - 16:51

Permalink

गेली तीन

गेली तीन तास झालेत, वाचतोय......... धन्यवाद, अमितकुमार
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 06/13/2008 - 17:31

Permalink

अमित दादा

http://www.misalpav.com/node/683 हे मिळालं नाही का
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 06/13/2008 - 21:40

Permalink

आणि हे सुध्दा..

http://www.misalpav.com/node/697
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sat, 06/14/2008 - 00:43

In reply to आणि हे सुध्दा.. by स्वाती दिनेश

Permalink

काय रे? :)

काय रे अमितकुमार, आता का गप्प? :) पण इथे मिसळ सोडुन बाकी सगळ काही आहे. हा हा हा! अमितबाळ, जरा नीट वाचत जा रे बाबा! :) तरी पण एक खवय्याच्य नात्याने तुम्हाला मला माहिती असलेले काही फेमस joints बद्दल माहीती देतो. हे मात्र बरं केलंस. तुझं मिपावर मनापासून स्वागत...! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 06/14/2008 - 10:57

Permalink

जळगाव मध्ये जागा

मला कंपनी कामाकरीता जळगाव मध्ये गेल्यावर एकाने मिसळ अड्ड्यावर नेले होते "अप्रतिम" रेल्वे स्तेशन्पासून जवळच आहे ठिकाण...... आणी हो "टिपिकल" मिसळ "अवतार" हाटेल आहे.. कुणाला माहीत असल्य्यास नाव सांन्गा मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com