ब्यांका कशा फसवतात?
हल्ली बर्याच ब्यांका ग्राहकाभीमुख सोयी देत असतात. पण त्याचबरोबर त्या ग्राह्कांकडून काही चार्जेस देखील वसून करतात.
बहुतेक सर्व ब्यांकांमध्ये कोअर ब्यांकींग असते. सर्व शाखा एका मध्यवर्ती सर्व्हरशी सलग्न असतात. या मुळे एखादी ठरावीक ब्रान्च वगैरे संकल्पनाना अर्थ रहात नाही. एटीएम मुळे तर तुम्ही कोणत्याही ब्यांकेच्या एटीएम मधुन पैसे काढू शकता
पण त्याच वेळेस या ब्यांका पैसे भरण्यासाठी सरचार्ज लावतात. उदा: पुण्यातील एका शाखेतून पुण्याबाहेरच्या शाखेत कॅश भरायची आहे. ब्यांकेने यासाठी २५००० पर्यन्त रक्कमेसाठी १०० रुपये चार्ज लावला आहे.
पासबुक स्टेटमेन्ट तुम्ही जर दुसर्या शाखेतून घेतले ( तुमचे ज्या शाखेत अकाउन्ट नाही अशा) तर त्यासाठी वेगवेगळे आकार लावले जातात.
खात्यात मर्यादेपेक्षा कमी पैसे असतील तरीदेखील दंडम्हणून काही रक्कम कापून घेतात. ( मॅनेजरशी थोडी बोलाचाली केली तर हे चार्जेस माफही केले जातात)
चेकबाउन्स होणे यासाठी . तुम्ही दिलेला चेक बाउन्स झाला तर तुम्हाला दम्ड होतोच शिवाय तुम्हाला दिला गेलेला चेक बाउन्स झाला तरीही तुम्हालाच दंड केला जातो
सेविंग अकाउन्ट्स वर व्याज मिळते पण त्याची आकारणी कशी केली जाते हे कधीच सांगितले जात नाही. ऊ दा: महिन्याच्या शेवती शिल्लक असलेल्या रकमेवर्/अॅव्हरेज रकमेवर /एखाद्या विषिष्ठ तारखेस खात्यात असलेल्या रकमेवर ई.)
डेबीट कार्ड क्रीडीट कार्ड बरेच दिवस वापरले नाही तर ते आपोआप रद्द होते. या बाबतचे नियम प्रत्येकब्यांकेच्या बाबतीत वेगळे असतात.
क्रेडीट कार्ड देताना त्याची लिमीट साम्गितली जात नाही .
तुम्हाला कर्ज देतेवेळेस ब्यांका कर्जाचा पहिला हप्ता परस्परच कापून घेतात आणि उरलेली रक्कम प्रत्यक्ष कर्ज म्हणून देतात. व्याज लावताना मात्र संपूर्ण रक्कमेवर लावतात.
प्रत्येक ब्यांकेचे नियम वेगवेगळे असतील खाते उघडायच्या वेळेस ग्राहकाना त्याची माहिती ब्यांका देताना आढळत नाहीत.
ब्यांकांच्या अशा नाडवणूकी चे अनेक किस्से असतील. तुमच्या बाबतीत काही घडले असतील तर लिहा. त्यामुळे इतरमिपाकर जागृत होतील.
तसेच अशा फसवणूकी नन्तर दाद कोणाकडे मागायची हे कोणास माहीत असेल तर ते लिहा.
प्रतिक्रिया
अभिनंदन
४% दर आहे
...प्रत्येक दिवसा अंती असलेल्या शिल्लक रकमेवर अन्दाजे ३.५% प्रति वर्षे या दराने व्याज मिळते....एक सुधारणा - माझ्या मते सेविंग अकाउन्ट्स वर मिळणारा व्याजदर हा ४% इतका आहे. --- रा. गा. ---हे नक्की का?
बँक हा शब्दच मुळी फसवाफसवी
कसा काय नाना?
मर्मबंधातला विषय काढलात. आता बोललेच पाहिजे.
काय आहे विजुभाऊ
त्यासाठी पासबूक हा कालबाह्य
अहो सरकार पासपोर्ट साथी
अतिशय उपयुक्त लिंका, वापर
https://secweb.rbi.org.in/BO/compltindex.htm
हा काही लोकल सेटिंग्जचा
साईट सर्टीफिकेटचा जनरल एरर आहे
एक रुपयाची "लोकमंगल" कहाणी...!!
असाच प्रकार माझा एकदा झाला
कर्तव्य...!
सर्व्हिस चार्जेस
सेवेची प्रतवारी...!!
"मी सांगते म्हणून पास कर.
+१
माझे आयसिआय्सिआय मध्ये पुर्वि
चार्जेस
+१ उत्तम.
सध्या बर्याच ब्यांका
हे कितपत योग्य आहे.
हे कितपत योग्य आहे.अयोग्य आहे. एक लाखाची एफडी करून सेव्हिंग अकाऊंट प्रिफर्ड अकाऊंटमध्ये कन्व्हर्ट केल्यास प्रत्येक ब्रँच होम ब्रँच असल्यासारखी वापरू शकता. या प्रकारचे नियम या दोन्ही बँकांकडे आहेत - एफडीच्या रकमेत फरक असू शकतो. एचडीएफसी मध्ये सॅलरी अकाऊंट असूनही एनी ब्रँच बँकींग नाहीये काहीतरी अट सांगीतल्यास "हा नियम आहे म्हणून इतके पैसे चार्ज केले जातील" असे लेखी द्या म्हणून सांगा - सरळ होतील.हा नियम लेखी वगैरे देत नाहीत.
हे दोन वेगवेगळे इश्यू आहेत.
बँक मॅनेजर / कर्मचारी एखादी गोष्ट लेखी देत नसतील तर.एका कोर्या कागदावर तुमचे गार्हाणे योग्य शब्दात व पुरेसे विस्तृत (शक्यतो कोणताही लूपहोल न ठेवता) लिहून बँकेकडे जमा करा व त्याच कागदाच्या झेरॉक्स प्रतीवर तुमचे गार्हाणे घेणार्या माणसाचे नांव, पद, सही व ब्रँचचा शिक्का (बँकेचा जेनेरीक शिक्का असेल तर ब्रँचचे नाव हाताने लिहा) या माहितीसह "पोच" घ्या. ग्राहक पंचायतीमध्ये / कोर्टात / बँकिंग ओमब्डस्मनकडे हा एक सज्जड पुरावा ठरतो.मला एका नातेवाईकाच्या अकाउम्ट मध्ये पैसे भरायचे होते त्यांचे सेव्हिंग अकाउंट होते.तुमचे आणि नातेवाईकाचे जर अकाऊंट एकाच बँकेत असेल तर ते पैसे तुमच्या अकाऊंट द्वारे NEFT मार्गे नातेवाईकांच्या खात्यात भरू शकता. NEFT Transfer ला IDBI कोणतेही चार्जेस लावत नाही - HDFC बाबत कल्पना नाही. (येथे NEFT मधला फरक म्हणजे तुम्ही "घरी बसून" नेटबँकींग द्वारे पैसे पाठवणे व "ब्रँचमध्ये जावून फॉर्म भरून" पैसे पाठवणे इतकाच आहे. पैसे तुमच्या अकाऊंट द्वारेच नातेवाईकांच्या खात्यात जाणार आहेत - ही एंट्री रेकॉर्डवर दाखवावयाची नसल्यास NEFT हा उपाय बाद समजावा) तज्ञ लोक भर घालतीलच!रोचक प्रतिसाद
गणित
ग्राहक....फायदातोटा..!
>>पण फक्त One शब्द लिहिला
सेवा...!
प्रतिसाद
बँकांची कस्टमर सर्विस ही
चांगल्या विषयावरचा लेख
काही वर्षांपूर्वी जेव्हा
म्हणजे बँक वाईट नोटा देऊ शकते
येस्स्स!ब्यांका बिनदिक्कतपणे
चांगला लेख. इथेही बँका
स्विस ब्यकेंचे नियम असे
आयसीआयसीआय
चांगला धागा!हिरव्या देशातही
आँ
माझा क्रेडीट कार्डाचा
असहमत!
+१
अवांतर :
वरील सर्व प्रतिसाद
अवांतर : रजनीकांतच्या चड्ड्या
चूक
Pagination