✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विश्वचषकाचे दावेदार : भारत

स
संपादक मंडळ यांनी
Sat, 02/19/2011 - 02:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6682 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मस्त लिहिले आहे रे. सचिनचे

मृत्युन्जय
Sat, 02/19/2011 - 02:23 नवीन
मस्त लिहिले आहे रे. सचिनचे नाव दिसले नाही म्हणौन थोडासा आश्चर्यचकित होतो आणि थोडा अस्वस्थ सुद्धा. त्याचे नाव शेवटी बघुन डोक्यात प्रकाश पडला. ते नाव तिथेच असणे योग्य होते. त्याच्या नावाने समारोप केला तेच बरे झाले. ओळख सुंदरच जमली आहे
  • Log in or register to post comments

सचिनचे नाव दिसले नाही म्हणौन

निखिल देशपांडे
Sat, 02/19/2011 - 18:11 नवीन
सचिनचे नाव दिसले नाही म्हणौन थोडासा आश्चर्यचकित होतो आणि थोडा अस्वस्थ सुद्धा.
असेच म्हणतो... वाचत राहिल्या वर लक्षात आल की समारोप सचिनने असणार.. खरोखर लेख मस्त झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

गहिवरलो !!! आय अ‍ॅम टोटली

टारझन
Sat, 02/19/2011 - 03:01 नवीन
गहिवरलो !!! आय अ‍ॅम टोटली एक्सायटेड :) आता आयेषा टाकिया ने जरी डेट वर बोलावलं तरी हलणार नाहीये :)
  • Log in or register to post comments

तुफ्फान लिहिलं आहे... एकदम

प्राजु
Sat, 02/19/2011 - 03:37 नवीन
तुफ्फान लिहिलं आहे... एकदम भरून आलं... भारतीय क्रिकेट संघाला खंडीभर शुभेच्छा!! लढो.. हम आपके साथ है!! धो डालो.... बस्स! :)
  • Log in or register to post comments

छान

बेसनलाडू
Sat, 02/19/2011 - 03:49 नवीन
छान लिहिले आहे. खेळाडूंनी स्वतःसुद्धा वाचावे आणि स्वतःतल्या गुणावगुणांची जाणीव करून घ्यावी असे ;) (समीक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

मस्त!

फारएन्ड
Sat, 02/19/2011 - 05:02 नवीन
सचिनचे नाव पाहिले दिसले नाही तेव्हाच शेवटी असणार हे लक्षात आले :)
  • Log in or register to post comments

क ड क ! ! !

असुर
Sat, 02/19/2011 - 05:08 नवीन
क आणि ड आणि क!!! काय लिवलंय, काय लिवलंय!!! प्रत्येक खेळाडूचे गुणदोष असे दाखवून दिले आहेत की क्या बात, क्या बात, क्या बात!!! :D भारताच्या विश्वकरंडक संघाबद्दल काहीही लिहायचं म्हणजे या क्रिकेटवेड्यांच्या देशात शिवधनुष्य उचलण्याजोगंच आहे! पण अ‍ॅज युजुअल गणपा इज ऑन फायर. अजून ४-५ संघांची ओळख करुन देतोस का रे?? ;-) --असुर
  • Log in or register to post comments

आपुन भी इसी टीम के साथ

मुलूखावेगळी
Sat, 02/19/2011 - 10:43 नवीन
आपुन भी इसी टीम के साथ है. आधी ४-५ प्प्लेयर्स चे वाचले सचिन नाही दिसला. मग स्क्रोल करुन पहिले तर खाली फोतो दिसल मगच पुन्हा जिथे होते तिथुन वाचले.
याच्या बद्दल लिहिण्याची माझी लायकी नाही. मी क्रिकेट खेळतो आणि पहातो ते फक्त याच्यासाठीच. फलंदाजीतले सगळे रेकॉर्ड याच्या घरी पाणी भरतात
+१०००० फक्त आता विश्वचषक जिंकावा बस्स्स. गणपा, आपने अपने फेव टीएम के लिये लिखा है. तेव्हा भारत जिंकला तर तुम्हांला माझ्याकडुन जोरदार पार्टी ;)
  • Log in or register to post comments

ऐन एप्रिलच्या कडक उन्हात

अमोल केळकर
Sat, 02/19/2011 - 10:56 नवीन
ऐन एप्रिलच्या कडक उन्हात नोव्हेंबरची दिवाळीचा खेचुन आणण्याची क्षमता केवळ याच्यातच क्या बात है. - भारतीय टिमला अनेक शुभेच्छा !!! अमोल केळकर
  • Log in or register to post comments

ऐन एप्रिलच्या कडक उन्हात

वपाडाव
Mon, 02/21/2011 - 15:16 नवीन
ऐन एप्रिलच्या कडक उन्हात नोव्हेंबरची दिवाळीचा खेचुन आणण्याची क्षमता केवळ याच्यातच.
+९९.९९ हेच म्हणायला आलो होतो.. उरलेला ००.०१ टक्का दैवावर सोडावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

शेवटचा कप....!!

इन्द्र्राज पवार
Sat, 02/19/2011 - 10:57 नवीन
वाचायला सुरुवात केला अन् कप्तानानंतर आमचा "लाडला" दिसेना म्हणून चमकलो आणि वाटले की लेखकराव 'तंदुरी चिकन' च्या नादात त्याला विसरले की काय ! पण नाही, असे होणे शक्य नव्हते...आणि पूर्ण लेखातील तोच भाग हृदयी ठेवला आहे.....कारण? कारण स्वयंस्पष्ट आहे....सारी टीम एकीकडे आणि आमचा सचिन दुसरीकडे असणे आम्हाला फार भावते. वर्ल्ड कपचे काय व्हायचे ते होऊ दे.....आमच्यासाठी हा शेवटचा कप....एवढ्यासाठी की पुढील कुंभमेळ्यात 'सचिन तेंडुलकर' हे वादळ घोंघावणार नाही. प्रार्थना एवढ्यासाठीच करेन की, सचिनने क्रिकेटला 'अलविदा' करावे ते २ एप्रिल २०११ रोजी त्याच्या लाडक्या 'वानखेडे स्टेडियम' मधून....अन् तेही वरील फोटोतील पोझनेच !!! इन्द्रा
  • Log in or register to post comments

+1 सचिन साठी तरी आपण हा

हरिप्रिया_
Mon, 02/21/2011 - 14:22 नवीन
+1 सचिन साठी तरी आपण हा वर्ल्ड कप जिंकावाच जिंकावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

मस्त

आनंदयात्री
Sun, 02/20/2011 - 08:21 नवीन
मस्त !! लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेख आवडला .. अप्रतिम ..

गणेशा
Mon, 02/21/2011 - 17:00 नवीन
लेख आवडला .. अप्रतिम ..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा