सचिनने थोडी घाई केली. बॉल मिडॉनच्या जवळच होता फिल्डरपासून पुढे गेला नसल्यामुळे सेहवाग त्याच्याकडे बघून अंदाज घेत होता आणि नेमका डाईव मारुन बॉल फील्ड झाला....सचिनने एखादा क्षण थांबायला हवे होते पण ह्या शेवटी जर तर च्या गोष्टी झाल्या. सच्या अशा रीतीने रनआउट झाल्यावरही वीरु ज्या स्थिरतेने खेळला ते मला कौतुकास्पद वाटले.
बॉल सेहवागच्या पाठी गेला होता तेव्हा टेकनिकली त्यानं सचिनचा कॉल फॉलो करायला हवा.. आणि त्यात सचिन डेंजर एण्डला पळत असल्याने सचिनचाच कॉल महत्त्वाचा होता. पार्टनर सोडून बॉलकडे/फिल्डरकडे बघणं म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. पण हे सगळं घडल्यावरही सेहवागचा थंडपणा कौतुकास्पदच, त्याबद्दल त्याला फुल्ल मार्क्स! :)
२००७ चा सॉल्लिड बदला घ्यायला हवा. आत्त्ताच मागील वर्ल्डकप च्या मॅच मध्ये बांगलादेश जिंकल्यावरचा जल्लोष दाखवला. सचिनचा पडलेला चेहरा बघवत नव्हता. आज तर जिंकलच पाहिजे आणि ते पण दणदणीत.
शेवटच्या षटकात माती खाल्ली ( जेवढ्या जास्त धावा तेवढ्या तगडा रन रेट)
विराट ने ठरवले होते शतक पूर्ण करायचे म्हणजे कराचे .
मग एकेरी धाव हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय .
शेवटचे षटक म्हणून काय हल्लाबोल करायचा ?
(स्वताच्या विकेटची पर्वा न करता )
आता प्रतीस्पर्ध्धी संघ २५० च्यात गुंडाळला पाहिजे .
बाकी सामना वीर म्हणून विरू नक्की (पहिला बॉल ते शेवटचा कोणत्याही बॉलवर ह्याला जरा संधी दिसली कि तिचे सोने करणार .)
जरी अपेक्षेप्रमाणे सामना जिंकला असला तरी बांगला देश सारख्या तुलनेने दुबळ्या समजल्या जाणार्या संघाने झहीर आणि को. यांच्या गोलंदाजीसमोर ३०० च्या घरापर्यंत पोचण्याइतपत धावा काढल्या म्हणजे आमच्या गोलंदाजांचाही त्यानी फेस काढला असे कबूल करावे लागेलच....शिवाय संघ पूरता बादही करता आलेला नाही.
असो....पुढील सामन्यासाठी आपल्या संघाला शुभेच्छा देऊ या.
इन्द्रा
प्रतिक्रिया
छे:....
खरे आहे स्कोरबोर्ड वर दिसले पाहीजे
मला नाही तसं वाटलं
बॉल सेहवागच्या पाठी गेला होता
पण हे सगळं घडल्यावरही
भांगडा जिंदाबाद
ह घ्या
व्वा.
:)
सुरवात तर स्वप्नवर झाली.
३००+ व्हायला पाहिजे राव...
येस सार सामनावीर :
सेहवाग धु धु
+१
३५०..
अभिनंदन
विरु
विरु २०० मारणार वाटते. १६७
त्या येड** मांजरेकला सांगारे
आज या सामन्याची आठवण
वीरू आऊट...
सेहवाग गेला.... पण काम करून
हुश्श...
शेवटच्या षटकात माती खाल्ली (
एवढं करूनही माती खाल्ली?
बांग्लादेश तोडायलेत भारी!
२-४ ..
मुनाफ ने काढली बुवा पहिली
भारताचे ३७० फॉर ४ होतील बघा
म्हसोबाचा उपवास धरीन. देवा
त्या तमीमम्याच्या
अजुन एक गेला.. माताय
=)) लय भारी पुढल्या म्याचमधी
गोलंदाज....!!!
सांगितलं होतं मी भारत जिंकेल
हा सामणा भारत जिंकेल असे जाता
चालू दे...!