✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुझ्या घरासमोरचा रस्ता...

अ — अविनाश ओगले, Wed, 06/11/2008 - 20:41

प्रतिक्रिया द्या
6628 वाचन

💬 प्रतिसाद (24)

क्या बात है ओगले सरकार, जियो!!

चतुरंग
Wed, 06/11/2008 - 20:48 नवीन
सर्व द्विपदी एकाच वाचण्यात मनात शिरल्या. पुन्हापुन्हा वाचली. अत्यंत सुंदर! (स्वगत - ओगले सरकारांच्या आठवणींचा पिंपळ चांगलाच सळसळतो आहे! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

क्या बात है! बहोत बढिया!

तळीराम
Wed, 06/11/2008 - 21:55 नवीन
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? क्या बात है! बहोत बढिया!
  • Log in or register to post comments

ओगले साहेब

इनोबा म्हणे
Wed, 06/11/2008 - 22:21 नवीन
काय सुंदर सुंदर कविता करताय राव! कविता जाम आवडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

ओहो, क्या बात है !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/11/2008 - 22:24 नवीन
कोणती ओळ आवडली सांगू, सर्वच ओळी आवडल्या !!!
  • Log in or register to post comments

वाव

वरदा
Wed, 06/11/2008 - 22:49 नवीन
खूप छान... डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.....
  • Log in or register to post comments

वा...!

पद्मश्री चित्रे
Wed, 06/11/2008 - 23:25 नवीन
>>वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? किति सुन्दर लिहिलं आहे तुम्ही. अगदी हृदयस्पर्शी..
  • Log in or register to post comments

छान

बेसनलाडू
गुरुवार, 06/12/2008 - 02:27 नवीन
डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? छान! (रिकामटेकडा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

ओगलेशेठ,

विसोबा खेचर
गुरुवार, 06/12/2008 - 08:07 नवीन
ओगलेशेठ, आयला काय कविता केली आहे राव तुम्ही! साला वाचूनच खलास झालो. कॉलेजलाईफमधल्या खूप आठवणी जाग्या झाल्या..! एकसे बढकर एक ओळी आहेत, नक्की कुठल्या ओळीला दाद देऊ तेच कळत नाहीये! :) अतिशय सुरेख, एक उत्कृष्ट काव्य वाचल्याचा आनंद मिळाला... आपला, (ऋणी!) तात्या.
  • Log in or register to post comments

+१

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 07/01/2008 - 09:45 नवीन
हेच म्हणतो ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

खूप सुरेख!!

यशोधरा
गुरुवार, 06/12/2008 - 08:26 नवीन
खूप सुरेख!! सगळ्या ओळी सुरेख जमल्यात.
  • Log in or register to post comments

अविनाश...

फटू
गुरुवार, 06/12/2008 - 10:31 नवीन
खुप छान लिहिली आहेस कविता... कॉलेजचे दिवस आठवले रे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

मस्त कविता आहे

गणा मास्तर
गुरुवार, 06/12/2008 - 11:04 नवीन
मस्त कविता आहे. खुप आवडली.
  • Log in or register to post comments

फारच छान

विवेक काजरेकर
गुरुवार, 06/12/2008 - 11:06 नवीन
सर्वच ओळी आवडल्या
  • Log in or register to post comments

व्वा

पुष्कराज
गुरुवार, 06/12/2008 - 11:07 नवीन
मित्रा काय लिहतोस, कविता मलाहि सुचतात ,पण तू लाजवाब पुष्कराज
  • Log in or register to post comments

बहोत खूब !!

जयवी
गुरुवार, 06/12/2008 - 11:54 नवीन
अविनाशजी, तुमच्या लिखाणाची पंखा झालेय मी....... फारच सुरेख लिहिता तुम्ही !! डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ..........अप्रतिम !!
  • Log in or register to post comments

उत्तम

आनंदयात्री
गुरुवार, 06/12/2008 - 14:13 नवीन
उत्तम कविता, आवडली !
  • Log in or register to post comments

मार डाला. हाय...

llपुण्याचे पेशवेll
Mon, 06/30/2008 - 21:49 नवीन
ओगलेशेठ काय छान कविता आहे ही.. अप्रतिम.. मागे तुमचे भातुकलीच्या खेळामधली वरचे काव्य पण मनाला चटका लावून गेले होते.... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

छान कविता

मिसळपाव
Mon, 06/30/2008 - 22:02 नवीन
का कुणास ठाउक, पण 'श्रीकांत पारगावकर'ची आठवण आली वाचल्यावर. हे गाणं तो छान म्हणेल.
  • Log in or register to post comments

लई भारी

काळूराम
Tue, 07/01/2008 - 01:02 नवीन
लई भारी, जाम आवड्ली राव.
  • Log in or register to post comments

सहज सुंदर...

बहुगुणी
Tue, 07/01/2008 - 09:30 नवीन
...शब्द आहेत, जपून ठेवावेत असे. आणखी कविता वाचायला आवडतील तुमच्या, शोधायलाच हव्यात.
  • Log in or register to post comments

सुंदर!

प्रमोद देव
Tue, 07/01/2008 - 09:38 नवीन
अप्रतिम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

क्या बात है पंत

धोंडोपंत
Tue, 07/01/2008 - 09:52 नवीन
क्या बात है पंत!!! बहोत सही. उत्तम. आवडली. आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

अहाहा.....

मनिष
Tue, 07/01/2008 - 11:21 नवीन
वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?
सगळीच कविता आवडली...ह्या दोन ओळी तर ...खल्लास! - मनिष
  • Log in or register to post comments

अगदी सुंदर..

प्राजु
Tue, 07/01/2008 - 12:41 नवीन
ओगले साहेब, इतकी सुंदर कविता आहे आपली की, कोणती एकच ओळ आवडली हे सांगणे कठीण आहे... अप्रतिम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा