✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नमस्कार!

प
पुरणपोळी यांनी
Tue, 10/16/2007 - 22:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8908 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

स्वागत असो!

प्रमोद देव
Tue, 10/16/2007 - 22:44 नवीन
सुस्वागतम(सासुगतम नव्हे!!!!!!!)
  • Log in or register to post comments

स्वागत!

विसोबा खेचर
Wed, 10/17/2007 - 12:05 नवीन
पुरणपोळीचं मिसळपाववर मनापासून स्वागत! मला पुरणपोळी खूप आवडते! :) तात्या.
  • Log in or register to post comments

सुस्वागत

सहज
Wed, 10/17/2007 - 12:13 नवीन
आता सदस्य आहत तर झकास बेत होऊन जाऊ दे लवकर. डुबक्या पाहीजे तितक्या मारा पण अधूनमधून एक गरमागरम पुपो खिलवायची बर का! स्वागत!
  • Log in or register to post comments

नावात पुरण पोळी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 10/17/2007 - 15:53 नवीन
तेव्हा जरा गोड धोड होऊ द्या बॉ ! म्हणजे ललित, कविता, लघूकथा,कांदबरीचे क्रमश लेखन, मराठी शुद्धलेखन काळाची गरज असे किंवा ( जगण्याच्या पुर्वपिठीका ;) ) वगैरे वगैरे इत्यादी ! :) मिसळपावच्या हॉटेलात आपले स्वागत आहे. अवांतर ;) ए पो-या टेबलवर फडकं मार अन एक मिसळ दे :) आजच्या दिवस पैसे नक्को घेऊ ! माझ्या खात्यावर लिहून ठेव ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

होणार

पुरणपोळी
Wed, 10/17/2007 - 22:47 नवीन
होणार ..झक्कास बेत होणार्..जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते.. मग करु पंगत..
  • Log in or register to post comments

जोरदार पंगत!

राजीव अनंत भिडे
गुरुवार, 10/18/2007 - 00:36 नवीन
जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते.. मग करु पंगत.. वा वा! पुरणपोळी, तुमचा बेत छानच आहे. कुरडई, कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी! वा वा वा! थांबा, इतक्यात पानं घेऊ नका. सगळ्यांना बोलावतो पंगतीला आणि मुख्य म्हणजे आमचे तात्या जागेवर दिसत नाहीत, त्यानाही बोलावतो मग सर्व मिसळपावकरांची पुरणपोळीच्या पक्वान्नाची करू एक जोरदार पंगत! ;) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी

दणक्यात

लबाड बोका
गुरुवार, 10/18/2007 - 17:53 नवीन
वा छान वास सुठलाय तोंडाला अगदी पाणी सुटलय जरा दोन तीन दिवसांनी पंगत ठेवा सध्या नेमके नवरात्राचे निर्जळी उपवास चालु आहेत जगदंब !जगदंब !जगदंब !जगदंब ! (उपाशी ) बोका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुरणपोळी

बटाट्याची भाजी?

आजानुकर्ण
गुरुवार, 10/18/2007 - 18:07 नवीन
पुरणपोळीबरोबर बटाट्याची भाजी खातात का बॉ?
  • Log in or register to post comments

कर्णा..अरे

पुरणपोळी
गुरुवार, 10/18/2007 - 19:58 नवीन
कर्णा..अरे काय हे.. येच पगंतिला..म्हन्जे तुला कळेल कशाशि काय खायच ते..
  • Log in or register to post comments

वा वा..

देवदत्त
गुरुवार, 10/18/2007 - 22:28 नवीन
स्वागत आहे... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा