Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गिरिजा on Tue, 06/10/2008 - 19:40
  • Log in or register to post comments
  • 7988 views

प्रतिक्रिया

Submitted by यशोधरा on Tue, 06/10/2008 - 22:53

Permalink

ए गिरिजा,

ए गिरिजा, मस्त लिहिलं आहेस गं!!
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Tue, 06/10/2008 - 22:57

Permalink

सोलमेट!

फार सुंदर स्वगते! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Tue, 06/10/2008 - 23:19

Permalink

आवडली

आवडली कथा!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by रविराज on Wed, 06/11/2008 - 03:05

Permalink

छान!!

छान जमल आहे. रंगसंगती ही कल्पकपणे वापरली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सचीन जी on Wed, 06/11/2008 - 09:28

Permalink

गुडि, गुडि कथा

सुरज बड्जत्या ,यश चोप्रा यांच्या सिनेमा सारखी गुडि, गुडि कथा !!! सचीन जी !
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 06/11/2008 - 10:21

Permalink

छान

लिहलय गिरिजा !!
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Wed, 06/11/2008 - 11:04

Permalink

वाह...

गिरीजा, एकदम मस्त लिहिलं आहेस... आणि कथेचा हा "हटके" फॉर्म आवडला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Wed, 06/11/2008 - 12:17

Permalink

वेगळीच शैली.

वेगळा प्रकार आवडला. Moral of the story- slow and steady wins the race.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Wed, 06/11/2008 - 12:25

In reply to वेगळीच शैली. by अरुण मनोहर

Permalink

+१

सहमत आहे. असेच म्हणतो. महेश हतोळकर
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 06/11/2008 - 14:22

Permalink

छान आहे!

रंगीबेरंगी कथन आवडलं, छान आहे! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मश्री चित्रे on Wed, 06/11/2008 - 15:42

Permalink

छान!

छान लिहिलं आहेस...
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Wed, 06/11/2008 - 15:52

Permalink

वा!

अगदि तरल लेखन. प्रचंड आवडलं;अगदि मनापासुन. आपलाच, मनोबा (हल्ली आतंरजालाच्या अनुपलब्धतेमुळे थोडासाच वेळ जालावर असतो;ते ही वाचनमात्र. त्याबद्दल सर्वांना एकच सांगणं आहे "माफी असावी,मित्रहो"!)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Wed, 06/11/2008 - 16:45

Permalink

छान स्वगत आहे....

मस्त लेख. आवडला.... अजुनी येऊदेत...
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Wed, 06/11/2008 - 16:58

Permalink

मस्त !

गिरीजा...... खूप आवडलं गं लि़खाण्........मस्तच !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 06/11/2008 - 19:20

Permalink

छान लिहीले आहे....

स्वगतांची कल्पना छान आहे. रंगांचा वापर कल्पक आहे. खालील काही शब्द खटकले. वाचताना रसभंग झाला... झालेली, म्हणालेला, आवडलिस, चिडलेलिस, गेलेल्या, कळलेल, लागलेलिस, करायचीस, म्हणायचीस, झालेलीस, आलेली, मिळालेल, लागलेले, लागलेलास, बोललीस, वाटलेल, दिलेलीस, मागितलेली, लागलेली, काढलेलास खालील शब्द योग्य आहेत असे वाटते. रागावले होते, पुकारली होतीस, लिहिल होत, मळभ दूर झाल होत ह्या प्रमाणेच वरील शब्दांची रुपे वापरली असती तर वाचायला अजून आवडले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by गिरिजा on Wed, 06/11/2008 - 19:39

In reply to छान लिहीले आहे.... by प्रभाकर पेठकर

Permalink

ह..

हो.. मी पुन्हा वाचुन पाहिल, तेव्हा मलाही अस वाटल, पण स्वगत असल्याने चालतील हे शब्द.. असही एक मनात आल.. :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Wed, 06/11/2008 - 19:38

Permalink

वाव

छान गं गिरीजा....खूप आवडली ... पेठकर काका म्हणतात ते पटलं...थोडे बदल आणि अजून छान वाटेल....
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Wed, 06/15/2016 - 16:43

Permalink

छान रंगबिरंगी कथा :)

छान रंगबिरंगी कथा :) "रब ने बना दी जोडी"ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 06/15/2016 - 18:56

Permalink

ह्या गिर्जा आणि

ह्या गिर्जा आणि गिर्जाकाकाच्या गिर्जा एकच का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 06/16/2016 - 17:31

In reply to ह्या गिर्जा आणि by सूड

Permalink

अंहं, नाही.

अंहं, ह्या त्या नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 06/16/2016 - 22:27

In reply to अंहं, नाही. by प्रसाद गोडबोले

Permalink

मलाही वाटले गिर्जाकाकू परत

मलाही वाटले गिर्जाकाकू परत आल्या की काय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com