आपले स्वच्छ (?) पंतप्रधान
दिनांक २२ मे २००४ पासून आतापर्यंत पंतप्रधान असलेल्या माननीय मनमोहनसिंग यांच्या कालावधीतील, भारतातील सर्वात मोठे, राष्ट्रकुलस्पर्धा व स्पेक्ट्रम घोटाळे उघडकीस आलेले आपणा सर्वांना माहीती आहेच. या घोटाळ्याचे दोषी म्हणून कलमाडी व राजा यांचेकडे निर्देश केला जात आहे. जणूकाही फक्त हेच दोघे दोषी असल्याचे वातावरण आहे आणि सर्व माध्यमे पंतप्रधान मनमोहनसिंग कसे स्वच्छ चारित्र्याचे आहेत हे पुनःपुन्हा सांगत आहेत. त्यामुळे सामुहीक जबाबदारीचे तत्त्व वगैरे काही असते हे यांना लागू नाही का ? जर आघाडीचे राजकारण व इतर काही कारणांमुळे यांचे हात बांधलेले असतील तर कमीत कमी राजीनामा देवून खरेच स्वच्छ आहोत हे सिध्द करता आले नसते का? त्यामुळे हे खरेच स्वच्छ आहेत का ? असे काही प्रश्न मनात आले. मिपाकरांचे मत जाणून घेण्यास उत्सुक.
-सूर्यपुत्र.
प्रतिक्रिया
स्वच्छ
आपण स्वच्छ आहोत ??
ते अकार्य क्षम आहेत असाहि एक
काहि मुद्दे पटतात. पण आधुनिक
राहुल जी पंतप्रधान पदा साठि
हे मुद्दे वादातित आहेत.उगाच
काम ?
मा. मनमोहन सि॑गा॑च्या
स्वच्छ पंतप्रधान