Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 04/24/2008 - 10:16
  • Log in or register to post comments
  • 14558 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 04/24/2008 - 10:37

Permalink

अभिनंदन!

दोन्ही उत्सवमूर्तींना माझ्या हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

Submitted by शरुबाबा on गुरुवार, 04/24/2008 - 10:40

Permalink

हेच म्हणतो

दोन्ही उत्सवमूर्तींना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 04/24/2008 - 12:30

Permalink

विजुभाऊ - दि बर्थडेबॉय

*********************************** ================================ = -------- विजुभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा ------------= = --- तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार...--= = ------------- और लिख्खो लाखों बार!!! --------------= ================================ *********************************** *********************************** =-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-= =व्यंकटकाका, तुम्हालाही वाढदिवस लाखो शेर भरभराटीचा जावो!= =-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-= ***********************************
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 04/24/2008 - 19:20

In reply to विजुभाऊ - दि बर्थडेबॉय by मनस्वी

Permalink

रंगेबीरंगी शुभेच्छा

अशाच आमच्या पण रंगेबीरंगी शुभेच्छा :) ..
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 04/24/2008 - 11:07

Permalink

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

विजुभाऊ चहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! (चला एका पार्टीची सोय झाली) :) असेच लिहीत रहा... क्रमशः || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 04/24/2008 - 11:08

Permalink

विजूभाऊ

वाढदिवसाच्या हार्दीक शुभकामना. ( कंसातलं वाक्य - पार्टी कुठे हो? ) नीलकांत.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 04/24/2008 - 11:13

Permalink

डॉनकी तरफसे ...

विजुभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!! बाकी पार्टी म्हणून आंबे खायला येतोच .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 04/24/2008 - 11:32

Permalink

शुभेच्छा !!!

मिसळपावच्या जिंदादिल रसिकांपैकी एक हमारे विजुभाऊ !!! वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा !!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 04/24/2008 - 11:39

Permalink

***** वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा *****

विजुभाऊ......वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार... और लिख्खो लाखों बार!!! मदनबाण
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 04/24/2008 - 12:27

Permalink

वाढदिवसाच्या शुभेच्छा

विजुभाऊंना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!! रंगबिरंगी शुभेच्छा.:))))
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on गुरुवार, 04/24/2008 - 12:40

Permalink

धन्यवाद मित्रहो

ध. मु. नी प्रतिसाद उडवल्यामुळे आमचं रसग्रहण उडलेलं दिसतयं; हरकत नाही परत टाकू. वली असदुल्ला खां गालिब साहेबांच्या एका गझलेचा अनुवाद पेश करतो आहे... कासिद के आते आते, खत एक और लिख रखूं मै जानता हुं जो वो लिखेंगे जवाब में अर्थः दूत ( निरोप्या, पोस्टमन ) माझ्या पत्राचं उत्तर तिच्याकडून आणेस्तोवर मी अजून एक पत्र लिहून ठेवतो कारण मला माहिती आहे ती काय उत्तर देणार आहे. कब से हुं क्या बताऊं जहान्-ए-खराब में शब आये, हिज्र को भी रखूं गर हिसाब में अर्थः ह्या निर्दयी जगात मी कधी पासून आहे काय सांगू ( तुम्हाला मित्रहो ) जर विरहाचे क्षण धरून सांगायच म्हटलं तर सगळ्या कालावधीचं गणित सुटायला पहाट होईल. शब = पहाटेच्याही आधिची वेळ, साधारणपणे मध्यरात्र आणि ब्रह्ममुहूर्त च्या मधली वेळ ( त्यावरून आठवलं शम्मी कपूरच्या एका गाण्यात " ऐसी नाजूक हो वो जिसका शबनम मुंह धोती हो " अशी ओळ आहे, ती शबनम म्हणजे पहाटेचे पाना-फूलांवरचे दव. शब = पहाट, नम = थेंब, नमी = ओलावा ) हिज्र = विरहाचे क्षण ( सहसा, विरहाच्या रात्री ) मुझ तक कब उनके बज्म में आता था दौर्-ए-जाम साकी ने कुछ मिला न दिया हो शराब में अर्थः तिच्या त्या मैफीलीत मद्याचा चषक कधी भरला जात होता ( आणि कधी संपत होता ) ते मला कळतं नव्हतं बहूदा दारू मधे अजूनही काही तिने मिसळलेलं असणार बज्म = शेरोशायरी + दारूची मैफील साकी = पेल्यात दारू ओतणारी ता फिर ना इंतजार में नींद आये उम्रभर आने का अहेद कर गये आये जो ख्वाबमें अर्थ (दुसर्‍या ओळीचा आधी) स्वप्नात दिलेलं वचन की येऊन भेटेन ( त्यावर काय विश्वास ठेवायचा खरं तर? ) (पण तरी) आता मी वाट पहात राहीन आणि ( ती आली नाही तर) मला आयुष्यभर झोप येणार नाही अहेद = वचन गालिब छुटी शराब पर अब भी कभी-कभी पिता हुं रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में अर्थ दारू पिणं मी सोडलं तर आहे, पण तरी, एखाद्या, पावसाळी दिवशी, चांदण्या-रात्री, (एखाद-दोन घोट) घेतोच अब्र = ढग, अभ्र, मेघ रोज = दिवस रोज्-ए-अब्र = ढगाळ, पावसाळी दिवस ( बेसिकली अशी वेळ जेव्हा मला कांदा भजी आणि वाफाळणारा चहा हवाहवासा वाटतो ) माहताब = चंद्र शब्-ए-माहताब = चांदणी रात्र / पहाट व्यंकट
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 04/24/2008 - 13:04

In reply to धन्यवाद मित्रहो by व्यंकट

Permalink

ओ यंकटराव....

आहो...मी कसा उडवणार तुमचा प्रतिसाद? तो हक्क आम्हाला नाहीये. काहीतरी गडबड झाली असेल. मी त्या प्रतिसादावर प्रति-प्रतिसाद टाकला तर पाहिलं तुमचा गज़लेचा अनुवादवाला प्रतिसाद गायब! त्याबरोबर माझाही गुल्ल! असो!
कब से हुं क्या बताऊं जहान्-ए-खराब में शब आये, हिज्र को भी रखूं गर हिसाब में
हाय............
गालिब छुटी शराब पर अब भी कभी-कभी पिता हुं रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में
यंकटराव, तुमचा वाढदिवस रोज्-ए-अब्र-ओ-शब्-ए-माहताब में येतो काहो? भेट देऊन व्यक्तिशः शुभेच्छा द्याव्या म्हणतो!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/24/2008 - 12:50

Permalink

शुभेच्छा! :)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 04/24/2008 - 13:23

Permalink

माझ्यातर्फेही..

विजुभाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय द वे, बर्थ डे पार्टीला आमरस ठेवावा .. असा आग्रह मी मिसळपाव परिवारातर्फे तुम्हाला करते... :)) व्यंकटराव , आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/24/2008 - 13:22

Permalink

व्यंकटराव,

व्यंकटराव, क्षमा करा. आज तुमचाही वाढदिवस आहे हे मला माहीत नव्हतं, नाहीतर विजूभाऊंसोबतच तुम्हालाही शुभेच्छा दिल्या असत्या.. असो.. वाढदिवसानिमित्त माझ्या व अनुष्काच्या तुम्हालाही अनेकोत्तम शुभेच्छा... आपले नम्र, तात्या अभ्यंकर अनुष्का अभ्यंकर. :)) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on गुरुवार, 04/24/2008 - 13:30

Permalink

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

व्यंकटराव , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 04/24/2008 - 17:59

Permalink

तुम जीओ हजारो साल.

विजुभाऊ आणि व्यंकटराव तुम्हा दोघा॑नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आजच मी मावशी झाले आणि माझ्या भाचीचा (भावाच्या मुलीचा)देखिल आज दुसरा वाढदिवस आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 04/24/2008 - 18:01

Permalink

भरुन पावलो.

मित्रानो मी धन्यवाद देणार नाही . ते खूप छोटे वाटेल. पण तुम्ही मला शुभेच्छा दिल्या .एका न पाहिलेल्या न भेटलेल्या व्यक्तीची आस्थेने चौकशी केली . काहीनी फोन करुन शुभेच्छा दिल्या. भरुन पावलो. मिपा कुटुंबाची ही देणगी खूप काही देवुन गेली. कोणी अश्रु पुसणारे(विचारपूस करणारे) नसेल तर रडण्यालाही अर्थ नसतो अश्रु पुसणारे(विचारपूस करणारे) कोणी असेल (त्यासरखी आनन्दाची दुसरी गोष्ट नाही) तर रडायची जरुरच नसते..... तुमचा विजुभाऊ
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 04/24/2008 - 18:27

Permalink

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

व्यंकटजी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!! मदनबाण
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on गुरुवार, 04/24/2008 - 19:31

Permalink

विजुभाऊ

उशीर झाला पण आमची सकाळ आत्ताच झाली....वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! व्यंकटकाका तुम्हालाही वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by मानस on गुरुवार, 04/24/2008 - 20:37

Permalink

शुभेच्छा

विजुभाऊ व व्यकंट ह्यांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .... मानस
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 04/24/2008 - 20:55

Permalink

अनेक शुभेच्छा !!

उशीर झाला (?) विजुभाऊ चहा, व्यंकोबा!! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .... केशवसुमार (स्वगत :-काय लोक आहेत; ह्यांच्या आयुष्यातले अजून एक वर्ष कमी झाले!!! म्हातारे झाले हे आणि लोक शुभेच्छा का देतात?)
  • Log in or register to post comments

Submitted by पान्डू हवालदार on गुरुवार, 04/24/2008 - 21:38

In reply to अनेक शुभेच्छा !! by केशवसुमार

Permalink

विजुभाऊ व

विजुभाऊ व व्यकंट ह्यांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 04/24/2008 - 21:45

Permalink

शुभकामना....

श्री. विजूभाऊ आणि श्री. व्यंकट ह्या दोघांनाही वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा...! (माझाही फोटो मी टाकणार होतो पण ऐनवेळी शर्ट जागेवर सापडला नाही. ठीक आहे पुढच्या वाढदिवसाला.)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/24/2008 - 22:23

Permalink

शुभेछा!!

विजुभाऊ आणि व्यंकटराव, तुम्हां दोघांनाही वाढदिवसानिमित्य आमच्या हार्दिक शुभेच्छा!! तुम जियो हजारो साल, सालके दिन हो पचास हजार!!! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 04/25/2008 - 05:56

Permalink

अरे वा, क्या बात है!

कैरीबरोबर शेरोशायरीचाही वाढदिवस! विजुभाऊ आणि व्यंकट दोघांनाही वाढदिवसाच्या आंबटगोड आणि धुंद शुभेच्छा!!;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 04/25/2008 - 16:56

In reply to अरे वा, क्या बात है! by चतुरंग

Permalink

सही :)

सही प्रतिसाद :) दोघांनाही (थोड्या उशीरानेच) वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Fri, 04/25/2008 - 12:51

Permalink

विजुभाऊ॑न

विजुभाऊ॑ना व व्य॑कटरावा॑ना हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 02/03/2011 - 15:05

Permalink

शिकार आणि पोकळ्वाडीचे

शिकार आणि पोकळ्वाडीचे चमत्कार्रचा म्होरला भाग कधी येतोय तुम्ही आंतर्जालिय सन्यास घ्यायच्या आधी येउ द्या पुढला भाग ?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/03/2011 - 15:22

Permalink

अरे घाशाभाउ ते दोन्ही लेख चि

अरे घाशाभाउ ते दोन्ही लेख चि धमाल मुलाचे आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 02/03/2011 - 15:37

Permalink

तुमच्यासाठी विजू भाऊ ह्या

Image removed. तुमच्यासाठी विजू भाऊ ह्या शुभ दिनी जगप्रसिध्ध ब्लेक फोरेस्ट केक मुक्काम पोस्ट जर्मनी कडून
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on गुरुवार, 02/03/2011 - 15:49

Permalink

विजुभाउ आणि व्यंकटराव

विजुभाउ आणि व्यंकटराव तुम्हाला वाढ्दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
  • Log in or register to post comments

Submitted by धनुअमिता on गुरुवार, 02/03/2011 - 15:57

Permalink

श्री. विजूभाऊ आणि श्री.

श्री. विजूभाऊ आणि श्री. व्यंकट ह्या दोघांनाही वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 02/03/2011 - 16:11

Permalink

दोन दोन मासे गळाला लागले

तीन-तीन मासे गळाला लागले घाश्याच्या.. लेको आधी तारीख तरी पहा रे :)
  • Log in or register to post comments

Submitted by ramjya on गुरुवार, 02/03/2011 - 19:23

Permalink

...

विजुभाऊ व व्यकंट ह्यांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by अलख निरंजन on Fri, 02/04/2011 - 05:23

Permalink

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Fri, 02/04/2011 - 09:15

Permalink

अरेरे

घाशीराम कोतवाल १.२, निनाद, लालसा, धनुअमिता तुम्ही सगळे असे कसे रे. तारीख पहा की हो वाढदिसाची. आणि गणपाने शेरा मारूनसुध्दा शुभेच्छा देणारे ramjy आणि अलख निरंजन म्हणजे लै भारी. लगे रहो. (पॉर्टी पाहीजेतर सरळ सरळ मागायची विजुभौ देतील असे वाटत असल्यास.)
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक वि on Fri, 02/04/2011 - 13:31

Permalink

वाढदिवसाच्या शुभेच्या

वाढदिवसाच्या शुभेच्या
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com