कच्ची कैरी-ताई,
बहुसंख्य भारतीय लोक सत्तेला महत्व देतात यात शंका नाहीं. आता राहुलबाळाच्या/सोनियाताईंच्या आसपासची वर्दळच पहा ना! अहो, लाभासाठी त्यांच्या 'पादुका'ही उचलतात! इतर पक्षातही परिस्थिती फारशी वेगळी नाहीं.
पण मी फक्त अनुवाद केलेला असल्यामुळे जास्त भाष्य करत नाहीं.
भारतिय माणुस देवाला विरंगुळा म्हणुन सुद्धा वापरतो.
सीता (मनात):- च्यायला जातंच नाहीये. आज शेवटचा दिवस आहे सेलचा. लवकर जाऊन येईन म्हणते. कसं बर घालवावं ह्याला? )
सीता(उघडपणे):- लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस? तूझा धिक्कार असो!
लक्ष्मण (मनात) :- बोंबला! खरंच की! दादाला जर का खरंच काही झालं तर ही आपल्या गळ्यात!
त्यामुळे वरील मुद्याशी अंशतः सहमति आहे.
बाकी, लेख/अनुवाद उत्तम आहे.
नरेशकुमार-जी,
तुम्ही उदाहरण म्हणून दिलेली 'विरंगुळा' ही सहज यांनी लिहिलेली पोस्ट मस्तच आहे. खरंच आपल्या देवादिकांबद्दल, त्यांच्या खास गुणदोषांबद्दल असे थट्टेखोर आपण किती सर्रास लिहितो, नाहीं कां?
पुढच्या महिन्यात माझ्या धाकट्या नातीचे बारसे आहे. त्यावेळी अशी १५-२० मिनिटात नाट्यवाचन या स्वरूपात सादर करण्याजोगी एकादी विनोदी, हलकी-फुलकी (पौराणिक किंवा सामाजिक) एकांकिका मी शोधत आहे.
'मिपा'वर पूर्वी प्रसिद्ध झालेली असल्यास किंवा 'मिपा'करांच्या संग्रहात असल्यास जरूर पाठवावी.
धन्यू!
काळे
अशी भाषा वापरली आहे.
भारतियांची मानसिकता अगदी चपखल शब्दांत मांडलेली आहे. त्याबद्दल सुधीर यांचे व पवनकुमार वर्मांचे अभिनंदन.
[२] हे छांदोग्य ऊपनिषद असावे.
चमचेगिरी व खुषमस्करी ही तर आपल्या अनेक पुराणे व ऐतिहासिक गोष्टींत आलेली आहे. क्वचितच कोणा स्पष्टवक्तेपणाबद्दल काही बक्षीस मिळाले असल्याचा दाखला मिळतो.
पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहतो आहे.
प्रतिक्रिया
सत्ता ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ
बहुसंख्य भारतीय लोक सत्तेला महत्व देतात.....
भारतीय - कसा मी? असा
अर्धे पुस्तक अनुवाद करून झाले कीं सुरू करेन
भारतिय माणुस देवाला विरंगुळा
धन्यवाद. अशी एकांकिका हवी आहे.....
आजचा भाग सुद्धा मस्त... सुका
वाचते आहे. मस्त भाग.
धन्यवाद
अत्यंत सुलभ
छांदोग्य?