✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(--अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव )

अ — अमोल केळकर, Fri, 06/06/2008 - 09:52

प्रतिक्रिया द्या
3890 वाचन

💬 प्रतिसाद (9)

मजेदार

अरुण मनोहर
Fri, 06/06/2008 - 09:59 नवीन
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान! ...... आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा हे जरा जास्तच होत नाही का? अतिशयोक्ती अलंकार म्हणून वापरला आहे का?
  • Log in or register to post comments

मुळ

अमोल केळकर
Fri, 06/06/2008 - 10:10 नवीन
मुळ गाण्यात हाधरली ही धरणी , थरथरले आसमान हे शब्द आहेत त्याला अनुसरुन वरील रचना आली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

वा! फारच सुरेख.

नरेंद्र गोळे
Fri, 06/06/2008 - 11:14 नवीन
हवसे, नवसे, गवसे येती, गावकरी महान कवी येती, लेखक येती, कार्यकर्ते छान पुढाकर तात्या घेती, संत पुण्यवान! अन् एकमुखान बोला बोला जयजय मिस्सळपाव!!
  • Log in or register to post comments

जास्त

अमोल केळकर
Fri, 06/06/2008 - 11:20 नवीन
जास्त चांगली रचना धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

कल्पक रचना आहे

बेसनलाडू
Fri, 06/06/2008 - 13:30 नवीन
(कल्पक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

धन्य!

विसोबा खेचर
Fri, 06/06/2008 - 15:25 नवीन
धन्य आहे तुमची केळकरसाहेब! साध्या सज्जन गोळे साहेबांचेही आभार..! स्वगत : हा भला माणूस नाठाळांच्या टोळक्यात काय करतोय कुणास ठाऊक! :) असो, आपला, (मायबाप मिपावासियांपुढे नतमस्तक!) तात्या.
  • Log in or register to post comments

वॉ,

शितल
Fri, 06/06/2008 - 18:17 नवीन
केळकर साहेब मस्त विड॑बन केले आहे .
  • Log in or register to post comments

झकास. मजा आली.

सुधीर कांदळकर
Sat, 06/07/2008 - 08:25 नवीन
धन्यवाद. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

विडंबन

कैलासराजा
Sat, 06/07/2008 - 22:28 नवीन
मनी नाही भाव्,म्हणे देवा मला मिसळपाव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा