थिअरी
काल २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती.
काल मिसळपाववर त्यासंबंधी अनेक लेख येतील अशी अपेक्षा ठेवून होतो. परंतु कोणालाही, विशेषत: सशस्त्र लढे हेच स्वातंत्र्य मिळण्याचे कारण आहे असे मत असलेल्यांना, त्यांची आठवण झाली नाही. एकही लेख लिहिला गेला नाही.
त्यातून माझी एक थिअरी कॉरोबोरेट झाली असे दिसते.
बहुतेकांना सुभाष बोस किंवा इतर सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण सत्याग्रहाच्या मार्गाला आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते.
मिपाकरांचे काय मत आहे?
अशीच गोष्ट मागील वर्षी भगतसिंग/राजगुरू/सुखदेव यांच्या पुण्यतिथीला घडल्यावर येथील माझ्या एका स्नेह्यांना खव/व्यनितून निदर्शनास आणून दिले होते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सहमत
कदाचित म्हणूनच
हे राम!!!
नहीए................... निदे
अगदी चूक
श्री. थत्ते यांचे निरीक्षण
मला तर वाटतं की अन्य आर्थिक,
मिपा वर धागा आला नाही म्हणुन
थत्ते यांची थिअरी
बहुतेकांना सुभाष बोस किंवा
नेताजींचे कर्तुत्व मोजक्या
नेताजींचे कर्तृत्व? मलेशियात
(विषय दिलेला नाही)
अवलियांच्या धाग्याचा परिणाम!
(विषय दिलेला नाही)
निष्कर्ष
झिरो सम गेम
सुभाष बाबु !!
थत्ते,अवलिया, पुपे, जपान,
फोटो विसरु नका म्हणजे झालं.
कोण नेताजी सुभाषचंद्र बोस
एक दिवस उशीरा का होइना, पण
मग थेयरीचं काय ? फेल का
स्वॅट (SWAT) मुव्ही मधिल
बरोबर आहे
चर्चेचा रोख घसरलाय विशेषत:
गांधीमार्ग !!
विसर
उदोउदो आणि अभ्यास !!
खुलासा
सुभाषबाबुंना जयंतीनिमीत्त
आज अचानक...
नेताजी भारतीय चलनावर ???
काही संदर्भ पुन्हा पडताळुन पहाण्याची गरज...
रंगूनच्या निमिताने धाग्याची