थिअरी
काल २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती.
काल मिसळपाववर त्यासंबंधी अनेक लेख येतील अशी अपेक्षा ठेवून होतो. परंतु कोणालाही, विशेषत: सशस्त्र लढे हेच स्वातंत्र्य मिळण्याचे कारण आहे असे मत असलेल्यांना, त्यांची आठवण झाली नाही. एकही लेख लिहिला गेला नाही.
त्यातून माझी एक थिअरी कॉरोबोरेट झाली असे दिसते.
बहुतेकांना सुभाष बोस किंवा इतर सशस्त्र स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण सत्याग्रहाच्या मार्गाला आणि त्या मार्गावर वाटचाल करणार्यांना डिस्क्रेडिट करण्यापुरतीच येते.
मिपाकरांचे काय मत आहे?
अशीच गोष्ट मागील वर्षी भगतसिंग/राजगुरू/सुखदेव यांच्या पुण्यतिथीला घडल्यावर येथील माझ्या एका स्नेह्यांना खव/व्यनितून निदर्शनास आणून दिले होते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एकही लेख लिहिला गेला नाही
वा!
मिपावर कुणा काँग्रेसप्रेमी
+१
>>>सुभाषचंद्र, भगतसिंग,
पुपेंचे ते वाक्य उपरोधिक
+१
स्वातंत्र्यप्रेमी
जपानची मदत न घेण्यामागची
कारण
एक लक्षात घेतले पाहिजे कि
प्रतिसाद
नो ऑप्शन !!
खरे आहे...
प्रतिसाद
जपान्यांनी नानकिंग मध्ये
+१ अमेरीकेतल्या इंडीयनांवर
हे राम ! हे राम !! जागतिक
नान्याच्या उपासाला माझाही
प्रतिसाद
परकियांची भारतीय
प्रतिसाद
मग अशा लोकांना गांधीजींना
प्रतिसाद
तालिबान पेक्षा भयानक होते
प्रतिसाद
क्लिंटन तालिबान आणि
प्रतिसाद
क्लिंटन, तुमचा मुद्दा मान्य
तुम्ही माझ्याच मुद्द्याला समर्थन देत आहात
तालिबान्यांचा गुन्हा क्षम्य
पूर्णविराम
ब्रेक के बाद !!
@.भारतही पूर्णपणे नाही तरी
पण या सगळ्या खटाटोपात भारतीय
@बरोबर आहे.पण लाखभर इंग्रज ३०
काय???
दमानं घ्या साहेब. बहुतेक
होय टोजो बद्दल म्हणायचे होते
सहमत
सहमत
सुभाषबाबुंच्या धाग्यावर अनेक
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
अब्बूजान !!
+१
अवलियांशी
नेताजींबद्दल कधीच कुण्या
तेह्वा भाजप पुरस्कृत उमेदवार
महानायक ह्या सुभाषजींच्या
एकुणात क्रांतिकारक योग्य होते