✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सी वर्ल्ड, सॅन डिएगो सहल

ब
बेसनलाडू यांनी
Fri, 06/06/2008 - 23:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6528 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

चित्र दिसत नाही

पक्या
Fri, 06/06/2008 - 23:05 नवीन
बेसनलाडू, एकही चित्र दिसत नाही. शामू बघायला आवडला असता. काय प्रॉब्लेम झालाय?
  • Log in or register to post comments

मला येथे चित्रे दिसत नाहीत :(

बेसनलाडू
Fri, 06/06/2008 - 23:05 नवीन
चित्रे वर न दिसल्यास येथे पाहता येतील. (दुवादार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

पिकासा..

विसोबा खेचर
Fri, 06/06/2008 - 23:07 नवीन
पिकासावरील चित्रांचा बर्‍याचदा प्रॉब्लेमच होतो. फ्लिकरचा कधी होत नाही! तात्या.
  • Log in or register to post comments

वा.. सीवर्ल्ड!!

भाग्यश्री
Fri, 06/06/2008 - 23:14 नवीन
बेला, फ्लिकर वरूनच टाक फोटोज.. सोप्पं आहे एकदम..पिकासा फार त्रास देते... बाकी सिवर्ल्ड अफलातून धमाल जागा आहे! आख्खा दिवस कसा जातो कळत पण नाहि.. तुमचे फोटोज दिसले की मी माझे पण थोडे इथेच टाकीन, चालेल ना? http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फ्लेमिंगो

प्रियाली
Fri, 06/06/2008 - 23:40 नवीन
फ्लेमिंगो (रोहित पक्षी?) कोलंब्या खाऊन खाऊन यांच्या रंग असा लालगुलाबी होतो म्हणे
बरं झालं मी फ्लेमिंगो नाही. ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा

कोलबेर
Fri, 06/06/2008 - 23:58 नवीन
खरंय...नाही तर तुम्ही 'रेडनेक' झाला असतात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

सॅन डिएगो

व्यंकट
Fri, 06/06/2008 - 23:52 नवीन
माझं आवडतं गाव.... सोडायला लागलं नोकरी मुळे. व्यंकट
  • Log in or register to post comments

शामू..

कोलबेर
Fri, 06/06/2008 - 23:56 नवीन
..नक्की कोणता? आम्ही ओरलँडोच्या सी वर्ल्ड मध्ये गेलो असताना तिथल्या देव माश्याला देखिल शामू शामूच करत होते. ओरिजीनल शामू कोणता सॅन डिएगोचा की ओरलँडोचा? अवांतर : मलाही चित्रे दिसली नाहीत दुव्यावर जाऊन बघतो..
  • Log in or register to post comments

मी काढलेले काही फोटो...

भाग्यश्री
Sat, 06/07/2008 - 00:36 नवीन
सॉरी बेला.. मी तुझ्या लेखात आगंतुकपणा करतीय.. तुझे फोटो पाहून, हे पण टाकावेसे वाटले.. आणी तेव्हढ्यासाठी कुठे नविन नोड उघडा.. म्हणून इथेच.. आय होप, चालेल तुला.. शामूचे फोटो.. ( माझ्यामते इथे काम करणार्या सगळ्याच किलर व्हेल्सना शामू म्हणतात.. चु.भु.द्या.घ्या..) शामू आणि इन्स्ट्रक्टर यांच्यातले नाते फार मस्त आहे.. कसं काय कम्युनिकेट करतात माहीत नाही.. 'किलर' व्हेल असून, शामू अगदी छान माणसाळलेले आहेत.. अर्थात इन्स्ट्रक्टरवर हल्ला करण्याचे १-२ प्रसंग झालेत.. रेअर आहे ते..) Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. फ्लेमिंगो.. खूप सुंदर रंग.. आणि त्यांच्या आसपास अतिशय घाण वास.. का कुणास ठाऊक.. Image removed. ऑटर्स.. खूप बेढब प्राणी.. पण मस्त ओरडतात.. :) आणि सदा भुकेले! ओरडून ओरडून मासे मागत असतात.. आणि प्रेक्षकांनी फेकलेले मासे झेलतात! Image removed. Image removed. शार्क!! :SS Image removed. सगळ्यात सुखद धक्का!! पोलर बेअर !! हे मला माझ्या आयुष्यात पाहायला मिळेल असे वाटले नव्हते.. पण सीवर्ल्ड च्या वाईल्ड आर्क्टीक मधे ऍक्चुअल पोल बेअर आहे.. एकटांच आहे बिचारा.. भयंकर बोअर झाला होता तो बेअर.... पण क्युट होता! Image removed. Image removed. अजुन काही स्नॅप्स इथे पाहायला मिळतील..
  • Log in or register to post comments

सर्वच

शितल
Sat, 06/07/2008 - 00:32 नवीन
फोटो छान आहेत , फुला॑चे कलर ही मस्त.
  • Log in or register to post comments

आणि

शितल
Sat, 06/07/2008 - 00:37 नवीन
भाग्यश्री तुझे फोटो ही एकदम सह्ही आहेत.
  • Log in or register to post comments

मस्तच...

इनोबा म्हणे
Sat, 06/07/2008 - 00:47 नवीन
बेला आणि भाग्यश्री...तुम्हा दोघांचेही फोटू लई आवडले. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/07/2008 - 08:38 नवीन
बेला आणि भाग्यश्री...तुम्हा दोघांचेही फोटू लई आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

धन्यवाद...

भाग्यश्री
Sat, 06/07/2008 - 05:13 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments

बेसनलाडू

यशोधरा
Sat, 06/07/2008 - 09:30 नवीन
बेसनलाडू आणि भाग्यश्री, दोघांनी काढलेले फोटो मस्तच आहेत. भाग्यश्री, ऑटर्सनाही भयानक वास येतो!!
  • Log in or register to post comments

बेला आणि भाग्यश्री

झकासराव
Sat, 06/07/2008 - 20:22 नवीन
दोघानीहि काढलेले फोटो मस्तच. :) फ्लेमिंगोचे फोटो खुपच छान आहेत. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा