Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयवी on Wed, 06/04/2008 - 14:04

Submitted by आनंदयात्री on Wed, 06/04/2008 - 14:12

Permalink

व्वा

आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ कवितेने इथे एकदम गती पकडली इथे असे वाटले ! सुंदर आठवणींच्या आठवणी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 06/04/2008 - 15:02

Permalink

आठवणींचे

आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा सुंदर.. इथे कविता एकदम झक्कास वळण घेते. आठवणींचा पूर भावनांचं वहाणं.. आठवणींचा धूर हृदयाचं जळणं... आठवणींचं आभाळ पापणीत दडलेलं आठवणींचं पाखरू गवतावर पहुडलेलं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Wed, 06/04/2008 - 17:59

Permalink

सुंदर कविता..

आठवणींमधे घेऊन जाणारी सुंदर कविता....:) सर्वच ओळी छान आहेत कोणती आवडली म्हणून लिहू?
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Wed, 06/04/2008 - 18:05

Permalink

सर्वच कविता सु॑दर.

नेहमी सारखी सु॑दर कविता. तुमच्या कविता मला खुप आवडतात.
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Wed, 06/04/2008 - 19:49

Permalink

मस्तं

आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या खुप सुंदर.... (आठवणीत बुडुन गेलेली) वरदा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 06/04/2008 - 20:31

Permalink

सुंदर कविता

आवडली !!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 06/04/2008 - 21:22

Permalink

आठवणी..

जयश्री,आठवणी आवडल्या..वाचताना किती आठवणी जागल्या,:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by ईश्वरी on Wed, 06/04/2008 - 22:14

Permalink

सुरेख

सुरेख कविता. आवडली. आठवणींची विविधता छान मांडली आहे. ईश्वरी
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Wed, 06/04/2008 - 22:58

Permalink

छान

कविता एकंदर आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 06/04/2008 - 23:16

Permalink

+१

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 06/05/2008 - 09:27

Permalink

सुंदर...

क्या बात है जयू! नेहमीप्रमाणेच सुंदर कविता...! आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्‍या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्‍या हे कडवं सर्वाधिक आवडलं! :) आपला, (पावसाच्या आठवणींतला) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on गुरुवार, 06/05/2008 - 17:07

Permalink

शुक्रिया दोस्तो

मनापासून आभार ! अशाच कितीतरी आठवणी मनात रेंगाळत असतात .....थोडंसं कुणी छेडलं तर लग्गेच झंकारतात ना :) प्राजु, तु़झी पण कविता खूप आवडली :)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 06/05/2008 - 23:48

Permalink

मस्त कविता, जयश्रीताई!

आठवणीने प्रतिक्रिया द्यायची राहून गेली होती! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5149 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com