गणपतीला वाजली थंडी
हो ह्या वर्षी म्ह़णजे गेल्या कित्येक दशकांत थंडी पडली नसल्यासारखी जाहिरात चालली आहे, या वर्षी पुण्यात थंडी पडल्याची. आज संध्याका़ळी स्टार माझा या चॅनेलवर बातम्यामध्ये या संदर्भात एक बातमी पाहिली.
पुणे येथील सारसबाग तेथे असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला गेल्या दहा वर्षांपासुन थंडिच्या मोसमात, चक्क लोकरीचे स्वेटर व टोपी घालतात म्हणे. एक दोन नाही तर चांगले आठ दहा सेट आहेत तेथे. तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.
यामुळे देव व माणुस या मधलं अंतरच मिटुन जातं आहे असं वाटतं, माणसानं जरुर प्रयत्न करावा देव व्हायचा आणि व्हावं देखिल त्याला ना नाही, पण देवाला असं सामान्य माणसाच्या पातळीला आणुन बसवावं याचं वाईट वाटतं.
हा प्रकार पण अंधश्रद्धेचाच किंवा अतिश्रद्धेचा प्रकार वाटतो मला. या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ? असल्यास त्यांवर व त्यांच्या ब-या वाईट परिणामांवर इथे चर्चा व्हावी हा या धाग्याचा उद्देश.
हर्षद.
प्रतिक्रिया
बालकथा आवडली . प्रतिक्र्या
यावेळी बाप्पाचा स्वेटर
रविवार पर्यंत थंडी राहिली तर
ह्यो घ्या फुटू
कसला गोड दिसतोय बाप्पा ! वा !
खरच गोड दिसतोय जय गजानन.
एकदम गोग्गोड दिसतो आहे
एकदम "चिंगु" दिसतोय.... अजून
स्पा भौ... तुमच्या
अग्गं बाई...
+१
+१ मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी
भांडवल हवंय का रे बिपिन
भांडवल ....
शक्यता नाकारता येत नाहि. -
अहो हे काहिच नाहि..दुपारी
हे सुद्धा देवाला माणसाच्या
काय हरकत आहे?
याला पुणेरी जाज्वल्य अभिमान
शक्यता नाकारता येत नाहि.
मिपावर इम्पॉर्टंट चर्चा चालू आहेत रे..
(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि
पन राहिलेले 'झनलिया' कुठे
पन राहिलेले 'झनलिया' कुठे
किंवा लियाझन होतील.
रसायनशास्त्र, कडबा... रोचक
शक्यता नाकारता येत नाहि. -
तुला दुसरी काही प्रतिक्रीया सुचत नाही का?
शक्यता आहे....
शक्यता नाकारता येत नाहि.
'वेगळि प्रतिक्रिया सुचते आहे'
हे घ्या
तुमि घातला, आमि का नाय
षोडोषोपचार...
गणपतीची प्रतिकारशक्ती
मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा
असु द्या स्वेटर
LOL! त्याला बोलायचं - सॉरी -
मिपावर येउन गेला असा
हे असे देवी देवतांच्या नावाने
शुद्ध मूर्खपणा. गणपतीच्या
हा हा हा ...
डॉण्या गंपत्ती. =)) =))
>>इसर्जनाची मिरवनूक कदी
बापरे... आता ?
लपता का हो गवि, घाबरले का काय
स्वतःच्या खिशातुन पैसे
तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक
हा हा हा .... सह्मत आहे रे
ये पब्लिक है, ये सब जाणती है.
Pagination