थोडंसं तूही समजून घे... फ — फटू, Sat, 05/31/2008 - 23:21 प्रतिक्रिया द्या 3591 वाचन 💬 प्रतिसाद (5) सलाम..! विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 23:39 नवीन --- तात्या. अवांतर - गावडेसाहेबांच्या भावनेला सलाम, परंतु रामभाऊ, कर्ण, इत्यादींच्या यादीत बसल्यामुळे भाईकाकांच्या भाषेत नाकाखाली उगीच दोन पारंब्या लोंबायला लागल्या आहेत असं वाटलं! :) आपला, (अभ्यंकरांच्या ४२ पिढ्या ज्यांच्या पायाशी वाहाव्यात त्या थोरल्या आबासहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या अभ्यंकर. मस्तच... मयुरयेलपले Sun, 06/01/2008 - 00:44 नवीन वाचायला मस्तच पण काय कळलि नाहि.... आपला मयुर बाबारे! :) विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 10:47 नवीन वाचायला मस्तच पण काय कळलि नाहि.... बाबारे, चार संस्थळं हिंडल्याशिवाय समज येत नाही बरं! खूप टक्केटोमणे, बोलणी खावी लागतात बरं! :) आपला, (काटेरी मुकुट घातलेला!) तात्या. :) सुंदर काव्य... प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 10:40 नवीन शेवटच्या कडव्याच्या 'इफेक्ट' साठी आधीच्या कडव्यांमध्ये बरीच 'जान' ओतली आहे. जबरा राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 06/01/2008 - 12:25 नवीन जबरा !!!!! काव्य प्रतिभा काय चीज असते ते वाचल्यावर कळाले !!!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
सलाम..! विसोबा खेचर Sat, 05/31/2008 - 23:39 नवीन --- तात्या. अवांतर - गावडेसाहेबांच्या भावनेला सलाम, परंतु रामभाऊ, कर्ण, इत्यादींच्या यादीत बसल्यामुळे भाईकाकांच्या भाषेत नाकाखाली उगीच दोन पारंब्या लोंबायला लागल्या आहेत असं वाटलं! :) आपला, (अभ्यंकरांच्या ४२ पिढ्या ज्यांच्या पायाशी वाहाव्यात त्या थोरल्या आबासहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या अभ्यंकर.
बाबारे! :) विसोबा खेचर Sun, 06/01/2008 - 10:47 नवीन वाचायला मस्तच पण काय कळलि नाहि.... बाबारे, चार संस्थळं हिंडल्याशिवाय समज येत नाही बरं! खूप टक्केटोमणे, बोलणी खावी लागतात बरं! :) आपला, (काटेरी मुकुट घातलेला!) तात्या. :)
सुंदर काव्य... प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 10:40 नवीन शेवटच्या कडव्याच्या 'इफेक्ट' साठी आधीच्या कडव्यांमध्ये बरीच 'जान' ओतली आहे.
जबरा राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 06/01/2008 - 12:25 नवीन जबरा !!!!! काव्य प्रतिभा काय चीज असते ते वाचल्यावर कळाले !!!!!! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
सलाम..!
मस्तच...
बाबारे! :)
सुंदर काव्य...
जबरा