स्टेटस चेंज्ड... आशिर्वाद हवेत !!
मी पारतंत्र्यात आलो...
जवळपास ४ वर्षांआधी माझ्या अटकेचा प्रस्ताव (प्रपोजल) मी माझ्या प्रेयसीसमोर मांडला.. त्यावर बराच विचार करुन झाल्यावर तिने मंजूरी दिली. नंतर हा प्रस्ताव हायर कोर्टांमधून पास होत होत फायनली त्याला मंजुरी मिळाली, आणि ०२डिसेंबर २०१० रोजी आम्ही विवाहबद्ध झालो...
(ढिसक्लेमर - लग्नाची पत्रिका मिपावर टाकणार होतो, पण स्कॅनर नव्हता आणि फोटोपण स्पष्ट येत नव्हता. नंतर धावपळीत ते राहूनच गेलं. त्यासाठी मनःपुर्वक क्षमस्वः)
जीवनातल्या ह्या नव्या प्रवासाला सुरुवात करतांना आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादांची आणि शुभेच्छांची सोबत मिळावी, हीच प्रार्थना...
मी आणि माझी पत्नी (ऐश्वर्या)
लाजाहोमाचा विधी
साळ्याने लय जोरात कान पिळला, राव...
भाऊ आणि यार-दोस्तांसह..
फॅमिली ट्री...
आशिर्वादाभिलाषी,
ऐश्वर्या आणि चिन्मय
प्रतिक्रिया
अभिनंदन रे!!!!!!
माझे आशिर्वाद सदैव तुझ्या
+१
वोक्के...
अभिनंदन !! निषेध !!
नक्की...
साळ्याने
हार्दिक अभिनंदन... जेलमध्ये
चिगो अभिनंदन..
अभिनंदन !
अभिनंदन !!
अभीनंदन
अभिनंदन भावा .... पुढील
विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
:-)
हार्दिक शुभेच्छा
+१
धन्यु स्पा..
थँक्यु...
अभिनंदन
+१
+२
मनःपूर्वक अभिनंदन रे!!
हार्दिक अभिनंदन !
.
आपले व आपल्या पत्नीचे
अभिनंदन! तुमच्या 'साळ्याला'
मस्तच की...
उभयंताचे अभिनंदन. एक शंका -
शिल्पा ब ताइ?का बरं शिल्पाचा
करीना आणी प्रियांकाचे पॅचअप
म्हणजे? काही कळत नाहीये.
शुचि ताई शी सहमत पक्या भाउ
त्यांचे अभिनंदनच...पण अशाच
आयुष्यात हवीहवीशी वाटणारी
अभीनंदन मित्रा !!
अभिनंदन! विश यु अ हॅपी मॅरीड
+१
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन !!! पुढील वाटचालीस
वेलकम टु द क्लब !!! >)
आशिर्वाद दिलेले आहेत.
पारतंत्र्याच्या शुभेच्छा? छे छे.
आता तुम्ही हे राजीखुषीने
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन
झक्कास...
अभिनंदन!
Pagination