Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अरुण मनोहर on Fri, 05/30/2008 - 07:26

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/30/2008 - 07:31

Permalink

मस्त! :)

मस्त विडंबन...! प्लास्टीकला पाझर फुटती रे ही ओळ सर्वाधिक आवडली! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 05/30/2008 - 07:35

Permalink

स्स्सही

विचार विवेक,................गेला पालटूनी विचार विवेक,................गेला पालटूनी एकमेका सांगतील घेई रे लै भारी आपला, (हसरा) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Fri, 05/30/2008 - 08:36

Permalink

एकदम झक्कासच की...

विचार विवेक,................गेला पालटूनी विचार विवेक,................गेला पालटूनी एकमेका सांगतील घेई रे पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Fri, 05/30/2008 - 09:05

Permalink

आवडले

सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे एकदम भारी केळकर
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 05/30/2008 - 22:42

Permalink

हे हे

ओपनींग सेल,..................क्लोजींगलाही सेल क्लोज करवितो क्रेडीट अकौन्ट रे झक्कास...
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Sat, 05/31/2008 - 01:56

Permalink

हाहाहा

मजेशीर विडंबन. आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by जादू on Sat, 05/31/2008 - 13:32

Permalink

सेल

सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे..........................|धृ| फारच छान
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल.मनोहर on Sat, 05/31/2008 - 15:41

Permalink

झकास विडन्बन...

खिसा खाली होता,.................कार्ड परजती खिसा खाली होता,.................कार्ड परजती प्लास्टीकला पाझर फुटती रे झकास केलय विडन्बन... :))
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Sat, 05/31/2008 - 15:53

Permalink

मस्त रे

गरज आवशकता,.................विसरुनी जाती सेल पहाता ढीगाने घेती विडंबन आवडले चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Sun, 06/01/2008 - 09:39

Permalink

आभार.

विसोबा खेचर, आजानुकर्ण, पुन्हा सतिश गावडे , केळकर, वरदा, बेसनलाडू, जादू , निखिल.मनोहर, चेतन इत्यादी रसीकांनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी, तसेच कविता वाचलेल्या सर्व वाचकांचे आभार. लोभ असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Mon, 06/02/2008 - 11:43

In reply to आभार. by अरुण मनोहर

Permalink

ए बाबा थांब

मला पण आवडली आहे कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 06/02/2008 - 14:26

Permalink

मस्त!

खिसा खाली होता,.................कार्ड परजती प्लास्टीकला पाझर फुटती रे मजेशीर.. आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Tue, 06/03/2008 - 07:32

Permalink

वाचा आरामात

रामदासजी, स्वाती दिनेश नो प्रॉब्लेम. मिपावर खूप काळ पर्यंत सेल जारी रहातो. दुकानातला सेल सोडून इकडे हजेरी लावून कौतुक केल्याने चांगले वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 06/03/2008 - 17:34

Permalink

सेलच सेल चोहिकडे गेला ग्राहक कुणिकडे

छान विडम्बन मिसळीने नादावला स्वादाने खुळावला
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4870 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com