मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक महाराज म्हणतो...

मयुरयेलपले · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सकाळ गुरुवार २९ मे २००८ पान ३
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन मुलिंशी विवाह करावा- आचार्य धर्मेन्द्र महाराज...
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुले हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत. त्यामुले आता हिंदु मुलांनी देखील मुस्लिम, ख्रिश्चन धर्मातील आणि इटली, आमेरिका, यूरोप या राष्ट्रातिल मुलिंसमावेत विवाह करून "हिंदु तितुका मेळ वावा" हे तंत्र आत्मसात करावे; तरच हिंदुंची संख्या वाढेल, असे आवाहन यांनी केले... ते वीर सावरकर यांच्या जयंती उत्सावानिमित्त बोलत होते... काय मित्रहो कशि वटलि बातमि ?? आपल्या प्रितिक्रिया नोदवा... (शुध्द्लेखनाच्या चुका माफ असाव्यात, क्लास घेनार का सर ??)

वाचन 12602 प्रतिक्रिया 37