✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उखाणे हवेत........

U
utkarsh shah यांनी
Sat, 11/13/2010 - 11:11  ·  लेख
लेख
लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का? गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध) विश्वास आहे(च).
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5103 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

सद्ध्या संकेत स्थळावरचे लेखन

अविनाशकुलकर्णी
Sat, 11/13/2010 - 11:21 नवीन
सद्ध्या संकेत स्थळावरचे लेखन व वाद म्हणजे क्यापी/पेस्ट चे युद्ध असते..... गुगळ..क्य्वापी..पेस्ट.. बरेचसे इथे क्व्यापी पेस्त विचा्रवंत आहेत
  • Log in or register to post comments

येथे पहा

प्रचेतस
Sat, 11/13/2010 - 11:22 नवीन
येथे पहा. भरपूर मिळतील.
  • Log in or register to post comments

उखाणे हवेत..... utkarsh shah ?

संजयशिवाजीरावगडगे
Sat, 11/13/2010 - 11:53 नवीन
१> तबला वाजे, पेटी वाजे छान वाजे वीणा ..... रावांचं नाव घेते 'वंदे मातरम' म्हणा !!!! ............................................................ २>***रावांची थोरवी मी सांगत नाही कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !! ............................................................ ३>इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव **** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !! ............................................................ ४> काचेच्या बशीत बदामी हलवा ........ चे नाव घेतो सासुबाईला बोलवा !! लग्नात घेण्यासाठी चांगले आणि विनोदी असे दोन्ही उखाणे मि.पा.करांकडुन मिळतील का? हो नक्कीच !!@!! गुगल वर तेच तेच जुने येण्यापेक्षा मि. पा. वर चांगले मिळतील असा आमचा (अंध???) विश्वास आहे(च).??? हा हा !!@!
  • Log in or register to post comments

हा हा हा.. फारच छान संजयराव,

पंख
Sun, 11/14/2010 - 16:26 नवीन
हा हा हा.. फारच छान संजयराव, अजून येऊ द्यात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजयशिवाजीरावगडगे

मि.पा.वर इथेही मिळतील.

कानडाऊ योगेशु
Sat, 11/13/2010 - 12:00 नवीन
मि.पा.वर इथेही मिळतील.
  • Log in or register to post comments

खोक्यात खोका टिव्हीचा

पर्नल नेने मराठे
Sat, 11/13/2010 - 13:52 नवीन
खोक्यात खोका टिव्हीचा खोका.. मी तुझी माउ तु माझा बोका.
  • Log in or register to post comments

छ्या..

उपास
Sun, 11/14/2010 - 00:37 नवीन
चु चु ह्यात नाव कुठे आलं पण.. खोकं आहे नुसतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

काल परवाच इथे ही राजकीय घोषणा

शाहरुख
Sat, 11/13/2010 - 14:07 नवीन
काल परवाच इथे ही राजकीय घोषणा वाचली..उखाणा म्हणून चालायला हरकत नाही ! अबक अंगार है ! बाकी सब भंगार है!!
  • Log in or register to post comments

कॉलिंग पर्‍या...कॉलिंग पर्‍या...

धमाल मुलगा
Sat, 11/13/2010 - 14:08 नवीन
मच्याकवर शोधले का? ;)
  • Log in or register to post comments

मच्याक म्हणजे काय?

शिल्पा ब
Sat, 11/13/2010 - 23:36 नवीन
मच्याक म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कपावर कप, बशीवर बशी माझी

मृत्युन्जय
Sat, 11/13/2010 - 18:16 नवीन
कपावर कप, बशीवर बशी माझी ----- सोडुन बाकी सगळ्या म्हशी. :)
  • Log in or register to post comments

=)) हा मस्त्च आहे

पर्नल नेने मराठे
Sat, 11/13/2010 - 18:33 नवीन
=)) हा मस्त्च आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

इथून तिथून पेरला लसूण ---ला

नगरीनिरंजन
Sat, 11/13/2010 - 20:44 नवीन
इथून तिथून पेरला लसूण ---ला आणलं एस्टीत बसून कधी लावते तेल कधी लावते जेल ---ची बघा केवढी पोनीटेल लग्न झालं आता बोलायचं काम काय ---चं नाव घेतो मी अल्लाघरची गाय आयटीतली नाही झालीय बी एड ---ला तरी कॉम्प्युटरचंच वेड पंगत नको आता मॉडर्न बुफे बरा ---ला घास देतो जरा माझी प्लेट धरा
  • Log in or register to post comments

लवंगाने होते कुणकुण,

रुपी
Sun, 11/14/2010 - 04:09 नवीन
लवंगाने होते कुणकुण, विलायचीने होते सर्दी, ...... आली घरी, आता कमी करा गर्दी! (Technical details मध्ये जाउ नका. हा उखाणा मी बनवलेला नाही, पण लग्नात माझ्या नवर्याने घेतला होता, मजा आली.)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा