Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 05/22/2008 - 14:13
  • Log in or register to post comments
  • 6727 views

प्रतिक्रिया

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 05/22/2008 - 14:42

Permalink

वडाप

छान लिहित आहात, भाग मोठे लिहा. शिर्षकाचा अर्थ नाही समजला.
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 05/22/2008 - 14:47

In reply to वडाप by आनंदयात्री

Permalink

खाजगी जीप्स ...

खाजगी जीप्स ला वडाप म्हणत असावेत से वाटते , जस्से ६ आसनी ला डुक्कर रिक्षा ऐकल्याचे स्मरते ...
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 05/22/2008 - 14:48

In reply to खाजगी जीप्स ... by कुंदन

Permalink

ख्या ख्या ख्या

>>जस्से ६ आसनी ला डुक्कर रिक्षा ऐकल्याचे स्मरते ... =)) हा हा ... आमी बी डुक्करच म्हणायचो त्यास्नी ..
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 05/22/2008 - 14:52

In reply to वडाप by आनंदयात्री

Permalink

वडाप

( भरपूर प्रवासी कोंबून) शेअर पद्धतीने चालवल्या जाणार्‍या वाहनाला ( जीप / रिक्षा ) वडाप असे म्हणतात... हा शब्द मी कोल्हापूर सांगली भागात जास्त वापरला जाताना पाहिला आहे... बाकीकडे ही असेल... __________________- लेख सुरुवात छान आहे...पण प्लीज टाकायची घाई नका बुवा करू... निवांत लिहा.... लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 05/22/2008 - 15:14

In reply to वडाप by भडकमकर मास्तर

Permalink

पूर्ण

लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका...
सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 05/22/2008 - 14:52

Permalink

कसारा लोकल

चांगले लिहिलेय. वडाप म्हणजे काय. कसारा लोकलने मी पण प्रवास करते.. मामाकडे जाताना.. वाशिंद / खर्डी / नाशिक :) भाग जरा मोठे लिहि शैलेंद्र.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 05/22/2008 - 14:56

Permalink

शैलेन्द्र,

येऊद्या अजुन, छान लिहिता आहात की :)
(पुढे लवकरच, पहिलाच प्रयत्न, टक लेखनास वेळ लागतोय)
असं मुळीच वाटत नाहीय्ये.
टक लेखनास वेळ लागतोय
सोप्पं आहे. http://www.misalpav.com/node/1312 हे एका खिडकीत उघडून ठेवा...फटाफट काम होईल. :) पु.ले.शु. थोरले आनंदराव, वडाप म्हणजे 'भाड्याची गाडी' (इथं शिवी नाहीय्ये..नीट वाचावे.) जश्या चेंबूरहून / वाशी-नाक्यावरुन पुण्याला जायला सुमो, तवेरा, स्कॉर्पिओ इ.इ. गाड्या असतात, त्या वडाप (जरा दिसायला बिसायला लैच भारी असतात नै नावापेक्षा?) हा शब्द सांगली-मिरज-कोल्हापूरकडे जास्त ऐकायला मिळतो :) तिथे ६ आसनी रिक्षांनाही वडाप म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 05/22/2008 - 15:00

Permalink

मोठच

मोठच लिहायच होत, पण अजुन कि बोर्ड वर हात नहि बसलेला.. वडाप म्हणजे खाजगी , ट्प्प्याचि वाहतुक करणारि वाहन..
  • Log in or register to post comments

Submitted by तात्या विंचू on गुरुवार, 05/22/2008 - 16:18

Permalink

थोडक्यात......

थोडक्यात वडाप म्हणजे.... कितिपण बसवा आणि वडा (ओढा)... रिक्षा टॅक्सी इ. वाहनाना प्रवासी बसवून घ्यायची मर्यादा असते..... वडापला ती मर्यादा नसते....... अतिशय स्वस्तात आपण जाउ शकतो....... -(वडाप प्रेमी) तो मी नव्हेच
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत on गुरुवार, 05/22/2008 - 20:02

Permalink

सुरूवात

सुरूवात अप्रतिम, छान लिहित आहात. पुढचा भाग येऊ दे लवकर
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on गुरुवार, 05/22/2008 - 20:29

Permalink

वडाप

हा शब्द कोल्हापुर सांगली बाजुलाच वापरला जातो. वडापचा अर्थ बेकायदेशीर पणे केलेली टप्पा वाहतुक. कोल्हापुर जोतिबा, कोल्हापुर मलकापुर/ बांबवडे ह्या रूट वर वडाप जोरात सुरु असते. एका जीप मध्ये भरपुर प्रवासी कोंबुन वाहतुक असते. त्यातली सगळ्यात मोठी गम्मत म्हणजे पुढे ड्रायव्हर कोठे बसला आहे हे नीरखुन पहावे लागते कारण पुढे बसवलेली माणसं. सुरवात तर छान झाली आहे. पुढचे भाग पटापट येवुदेत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/23/2008 - 09:00

Permalink

मस्त...

ष्टोरी अंमळ इंटरेस्टिंग वाटते आहे.. फुडला पर्ट येऊ द्या सत्वर झणी! तात्या.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com