Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 05/16/2008 - 09:33
  • Log in or register to post comments
  • 27341 views

प्रतिक्रिया

Submitted by वरदा on Fri, 05/16/2008 - 17:26

Permalink

जबरदस्त

कुठे असता तुम्ही मास्तर येऊन पायाशी लोटांगण घालावं म्हणते...काय सह्ह्ही आहेत सगळीच चित्र..मला सगळ्यात जास्त ऍश आवडली...... ते तात्याबा म्हनत्यात ते माझ्याशाठीबी काय चपखल बसतंय बॉ.......
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 05/16/2008 - 17:47

In reply to जबरदस्त by वरदा

Permalink

हे

हे शेवटचे.. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/16/2008 - 18:05

In reply to हे by भडकमकर मास्तर

Permalink

आर्रतिच्य

आर्रतिच्या... समोर बसवून काढलं की काय हे रेखाचित्र? बेष्ट..बेष्ट! चांगलेच छुपे 'रुस्तुम-ए-हिंद' निघाला की मास्तर तुम्ही!
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 05/16/2008 - 18:14

In reply to हे by भडकमकर मास्तर

Permalink

चिंतातूर

समोर बसवून काढलं की काय हे रेखाचित्र?
तुम्ही रेखाचित्र काढणार या कल्पनेने चिंतातूर झालेल्या दिसतायत स्मिताकाकू :SS :)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 05/16/2008 - 17:35

Permalink

मास्तर !

सलाम ! खल्लास चित्रे !! फारच सुरेख. आणि त्यांच्या कॅप्शन्स ! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 05/16/2008 - 18:11

Permalink

सुदंर आणि अतिसुदंर

रेखाटने आहेत मास्तर तुमची. आवडली बुआ आपल्याला सगळी.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/16/2008 - 18:55

In reply to सुदंर आणि अतिसुदंर by वेताळ

Permalink

सगळीच चित्रे इतकी सुदंर आहेत

की वेताळाच्या प्रतिक्रियेत अत्यानदांमुळे अनुस्वाराचीं घसरगुडिं झाली आहे! ;) चतुरगं
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Fri, 05/16/2008 - 18:39

Permalink

सुंदर

रेखाटन आहेत... ऐश्वर्या चे सुंदर... शेवटचे तर फारच छान..... टायटॅनिक हिरो...Leonardo Dicaprio..ओळखतो लगेच....
  • Log in or register to post comments

Submitted by हेरंब on Fri, 05/16/2008 - 20:24

Permalink

वा! मान गये उस्ताद!

मास्तर, तुमची सर्व चित्रे व त्यावरील सर्व अभिप्राय वाचले. मला आवडली चित्रं. पण मास्टरपीस आहे तो स्मिता तळवलकरांच्या चित्राचा! लाईकनेस तर आहेच पण एक्सप्रेशन लाजवाब!! खरे कलाकार आहात, मान गये.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Fri, 05/16/2008 - 20:52

Permalink

व्वा!

गिरीश ओक, स्मिता तळवलकर आणि लिओनार्डो डी कॅप्रिओ सर्वोत्तम वाटलेली चित्रे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Fri, 05/16/2008 - 21:22

Permalink

सुरेख..

सुरेख.. सर्वच चित्रे मस्त आहेत. त्यातील स्मिता तळवळकर ह्यांचे स्केच सर्वात जास्त आवडले मला.
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Fri, 05/16/2008 - 21:28

Permalink

थोडेसे अवांतर

अवांतर: अरेच्च्या, मिपा वर मध्ये विडंबने, नंतर पाककृती आता रेखाटने ओसंडून वाहत आहेत. त्यातल्या त्यात लोकमत चे संकेतस्थळ उघडले तर तिथेही संशयितांची रेखाचित्रे एकदम पहिली बातमी. (स्वगतः आज रात्री सी आय डी मध्ये ही आता कुणाचे स्केच काढताना दाखवायचे :) )
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on Fri, 05/16/2008 - 21:31

Permalink

सर्वच

सर्वच चित्रे सु॑दर आहेत.. मला वाटत॑ मी जे॑व्हा तुझ्या घरी आलो होतो ते॑व्हा काही पाहिली होतीच.. गिरीश ओक आणि स्मिता तळवलकर सगळ्यात मस्त जमली आहेत.. खरा कलाकार आहेस..
  • Log in or register to post comments

Submitted by वरदा on Fri, 05/16/2008 - 23:48

Permalink

हे तर सह्हीच

मस्तच काढलंय स्मिता काकुंचं चित्र
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Tue, 06/03/2008 - 15:53

Permalink

माझ्या

माझ्या काही आवडत्या प्रकाशचित्रांपासून काही समूहचित्रे ( कोलाजेस) बनवली आहेत त्यावरूनही काही पेन्सिल स्केचेस पुढे बनवेन ... हे स्कार्लेटबाई जोहान्सन यांचे... या बाई अभिनय कशा करतात ते माहित नाही, पण यांचे फोटो मात्र सुंदर असतात... Image removed. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com