Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ऋचा on गुरुवार, 05/15/2008 - 16:46
  • Log in or register to post comments
  • 23599 views

प्रतिक्रिया

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 05/15/2008 - 16:50

Permalink

१००

माझ्याकडे होती फार फार पूर्वी १०० कौरवांची नावे..पण आता नाहीत,हरवली कुठेतरी :(
  • Log in or register to post comments

Submitted by तळेकर on Fri, 05/23/2008 - 13:52

In reply to १०० by स्वाती दिनेश

Permalink

१०१ कौरवांची नावे.

The Kauravas १०१ Duryodhanan Dussaasanan Dussahan Dussalan Jalagandhan Saman Sahan Vindhan Anuvindhan Durdharshan Subaahu Dushpradharshan Durmarshanan Durmukhan Dushkarnan Vikarnan Saalan Sathwan Sulochanan Chithran Upachithran Chithraakshan Chaaruchithran Saraasanan Durmadan Durvigaahan Vivilsu Vikatinandan Oornanaabhan Sunaabhan Nandan Upanandan Chithrabaanan Chithravarman Suvarman Durvimochan Ayobaahu Mahaabaahu Chithraamgan Chithrakundalan Bheemavegan Bheemabalan Vaalaky Belavardhanan Ugraayudhan Sushenan Kundhaadharan Mahodaran Chithraayudhan Nishamgy Paasy Vrindaarakan Dridhavarman Dridhakshathran Somakeerthy Anthudaran Dridhasandhan Jaraasandhan - (It Is questionable if Jaraasandha(n?) is a part of the Kaurava Clan. The actual story can be found [1]) Sathyasandhan Sadaasuvaak Ugrasravas Ugrasenan Senaany Dushparaajan Aparaajithan Kundhasaai Visaalaakshan Duraadharan Dridhahasthan Suhasthan Vaathavegan Suvarchan Aadithyakethu Bahwaasy Naagadathan Ugrasaai Kavachy Kradhanan Kundhy Bheemavikran Dhanurdharan Veerabaahu Alolupan Abhayan Dhridhakarmaavu Dhridharathaasrayan Anaadhrushyan Kundhabhedy Viraavy Chithrakundhalan Pramadhan Amapramaadhy Deerkharoman Suveeryavaan Dheerkhabaahu Sujaathan Kaanchanadhwajan Kundhaasy Virajass Yuyutsu Dussala
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on गुरुवार, 05/15/2008 - 16:53

Permalink

आताच मी १

आताच मी १ ब्लॉग वाचत होते त्यात त्यांच्या जन्माची कथा पण होती. धन्य ती गांधारी........ #:S
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 05/15/2008 - 16:54

Permalink

छळ...

कुणाही छळणार्‍या १०० जणांचे नांव विचारात घ्यावे..........जसे ॠचा.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on गुरुवार, 05/15/2008 - 16:55

Permalink

मी १ ला

B) मी १ ला कौरव की १०० तेवढं सांगा काका.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 05/15/2008 - 17:02

In reply to मी १ ला by ऋचा

Permalink

उदाहरण..

अहो ते एक उदाहरण आहे. जसे..... म्हणजे उदाहरणादाखल. नांवे काहीही असू शकतील अगदी प्रभाकर पेठकर सुद्धा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 05/15/2008 - 16:55

Permalink

दुर्योधन / दु:शासन ही नावे?

कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल? माझ्या समजुतीप्रमाणे त्यांची खरी नावे सुयोधन आणि सुशासन अशी होती. महाभारतकारांनी त्यांच्या कृत्यामुळे त्यांना दुर्योधन / दु:शासन अशी टोपणनावे दिली. असो. काही महिन्यांपूर्वीच्या लोकरंगमध्ये सर्व १०० नावे पाहिल्याचे आठवते. मिळाल्यास येथे दुवा देईन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by मन on गुरुवार, 05/15/2008 - 16:58

Permalink

विकर्ण

हा ही एक कौरव. कौरव दरबारातील द्युत - वस्त्र हरण प्रयत्न ह्यामध्ये वस्त्र हरण आणि एकुणच त्या सभेत पांडवांना देण्यात येणारी हीन वागणुक ह्याला भर सभेत्/दरबारात कडाडुन विरोध करणारा एकमेव कौरव. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on गुरुवार, 05/15/2008 - 16:58

Permalink

>>कोण

>>कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल? :O
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 05/15/2008 - 17:00

Permalink

गांधारीला विचार...

तिने का ठेवले ते तिच सांगेल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on गुरुवार, 05/15/2008 - 17:05

Permalink

ही घ्या...

१०० कौरव
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 05/15/2008 - 17:08

In reply to ही घ्या... by वाचक

Permalink

वा...

वाचकराव, छान दुवा.... सगळी नावे आहेत त्यात. ऋचा, वाच तिथे आहेत सगळी नावे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 05/15/2008 - 17:14

In reply to ही घ्या... by वाचक

Permalink

दु:शाला

१०० : १ ...?? असूदेत. त्यात काहींची नावे वाईट अन् काहींची चांगली असे का? कोणाला माहित असल्यास प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on गुरुवार, 05/15/2008 - 17:17

Permalink

खरेतर कौरव

खरेतर कौरव १०१ होते त्यांना १ दु:शाला नावाची बहीण होती
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.प्रसाद दाढे on गुरुवार, 05/15/2008 - 18:10

Permalink

महाराष्ट्

महाराष्ट्रात काही विशिष्ट जमाती॑मध्ये 'दुर्योधन' हे ना॑व ठेवतात
  • Log in or register to post comments

Submitted by आर्य on गुरुवार, 05/15/2008 - 18:49

Permalink

कौरव जन्माची गोष्ट

गांधारीला दिवस गेल्यावरही २ वर्ष आपत्य होत नाही यावर चिडून तीने गर्भावर प्रहार केला, तीला आणि कौरव वंशाला वाचवण्या साठी भिष्मांनी व्यासांना बोलावले (भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत) व्यासांनी तुपाच्या मडक्यात (किंवा विशिष्ट जलात)हे १०० तुकडे ठेवले. जवळ पास १ वर्षानंतर यातून (जीव निर्माण केले आणि) मुले ऊत्पन्न झाली . (हे सर्व होई पर्यंत धृतराष्ट्राच्या 'सेवेकरीता' ऐक दासी होती) ९९ मुले, १ मुलगी (दुश्शला) आणि धृतराष्ट्राला दासी पासुन १ मुलगा (युयुत्सु) होता. असे हे १०० कौरव होते. :SS
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Fri, 05/16/2008 - 02:12

In reply to कौरव जन्माची गोष्ट by आर्य

Permalink

थोडसं अवांतर

(भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत) माझ्या माहिती प्रमाणे हे नातं खरच गुंतागुंतिचं आहे. आपण समजतो तशे ते थेट "सावत्र" भाउ सुद्धा नव्हते.(आणि सख्खे तर नाहिच नाही.) (रक्ताचं नातं नव्हतं.) मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास" गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म. पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.) भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते. ना समान (सख्खी) माता. बाकी, गांधारेच्या त्या मुलीचं नाव "सु शला" च असावं असं वाटतं. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 05/17/2008 - 14:24

In reply to थोडसं अवांतर by मन

Permalink

तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत.

मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास" गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म. पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.) भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते.ना समान (सख्खी) माता. कालांतरानन्तर शंतनु मत्स्यगंधेला एकदा म्हणाला तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Sat, 05/17/2008 - 14:28

In reply to तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत. by विजुभाऊ

Permalink

"तुझा

"तुझा मुलगा....माझा मुलगा...आपला मुलगा..." :-) :-) ह.ह .मु.व. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/16/2008 - 11:43

In reply to कौरव जन्माची गोष्ट by आर्य

Permalink

ह्यालाच

ह्यालाच 'टेस्ट ट्युब बेबी' म्हणतात काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Fri, 05/16/2008 - 23:04

In reply to ह्यालाच by धमाल मुलगा

Permalink

होय ...

पु. ना. ओकांची पुस्तके वाचा. सर्व वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाची त्रेता आणि द्वापारयुगातच झाल्याचे आढळेल :-)
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत on गुरुवार, 05/15/2008 - 20:59

Permalink

१०० कौरवांची नावं काय आहेत???

दु:शाला हिचं सुध्धा खरं नाव सुशाला होतं का?
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Fri, 05/16/2008 - 07:33

Permalink

सुशीला

मुरमुरे किंवा चुरमुर्‍यांवर पाणी शिंपडून पोह्यांसारखा एक पदार्थ करतात त्याला सुशीला म्हणतात. (स्मरणशील) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 05/16/2008 - 11:51

Permalink

कौरव १ ; कौरव २

कौरव १ ; कौरव २ ; कौरव ३ ;कौरव ४...कौरव १००...जसे पेन्टियम ; पेन्टियम २ ;पेन्टियम ३ ( एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील)
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 05/16/2008 - 13:16

In reply to कौरव १ ; कौरव २ by विजुभाऊ

Permalink

एक शंका हे

एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील ---तोंडाने... "आई माझ पत्र हरवल" खेळताना कौरवाना केवढ मोठ रिंगण करुन बसावे लागत आसेल नाही? आणि क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल.... बिच्चारा.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 05/16/2008 - 14:53

In reply to एक शंका हे by आंबोळी

Permalink

क्रिकेट

क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल गणीत चुकतय भौ
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 05/16/2008 - 15:32

In reply to क्रिकेट by विजुभाऊ

Permalink

गणित

कसे चुकेल? १०० कौरव. ११ च्या ९ टीम = ९९ +१ (अंपायर) = १०० दु:शाला चीअर गर्ल
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 05/16/2008 - 15:36

In reply to गणित by आंबोळी

Permalink

चीअर गर्ल

=)) हाण तिचायला कंदिल्या !! डायरेक्ट चीअर गर्लच बनवुन टाकलस रे दु:श्शलेला !!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/16/2008 - 15:42

In reply to चीअर गर्ल by आनंदयात्री

Permalink

आता

:)) आता दु:शासन जास्तच गडबडीनं द्रौपदीची साडी ओढायला लागेल....बहिणीची लाज झाकायला कापड नको का त्याला? :)
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 05/23/2008 - 14:05

In reply to आता by धमाल मुलगा

Permalink

मस्त रे ध

मस्त रे ध मु... बहिणीची लाज झाकायला कापड नको का त्याला_ लोळून हसतोय... =)) =)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Fri, 05/16/2008 - 23:44

In reply to गणित by आंबोळी

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 05/17/2008 - 14:29

In reply to गणित by आंबोळी

Permalink

एका टीम मध्य ऑफिशियली १२ खेळाडु असतात

ए आम्बोळ्या क्रिकेट मध्ये एका टीम मध्य ऑफिशियली १२ खेळाडु असतात १२* ८ = ९६ होतात. बाकी ४ मेंबरांचे काय करणार ( हल्ली ४था अम्पायर नावाचा कार्यक्रम असतो.)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 05/16/2008 - 13:06

Permalink

:)

मला माहीत असलेल्या काही कौरवांची नावं खालीलप्रमाणे आहेत - (माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्‍या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!) १) तात्या अभ्यंकर २) महेश वेलणकर ३) विनायक गोरे ४) मिलिंद भांडारकर ५) संजोप राव ६) प्रियाली ७) कोलबेर ७) आजानुकर्ण ८) धोंडोपंत ९) केशवसुमार असो... अजून कुणाला आठवल्यास उरलेली नावं येथे अवश्य द्यावीत ही विनंती.. ! :) आपला, (कौरव) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Fri, 05/16/2008 - 13:13

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

ह्म्म

आणि उरलेले कौरव म्हणजे त्यांची जालावरची अनेक नावे <:P (केशव) सुमार स्वगतः माझे खरे नाव काय? :/
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 05/16/2008 - 13:18

In reply to ह्म्म by केशवसुमार

Permalink

लय खास!

आणि उरलेले कौरव म्हणजे त्यांची जालावरची अनेक नावे हे लय खास! :-) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 05/16/2008 - 13:38

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

हाहाहा :))))))

तात्या, मराठी संकेतस्थळावरील महाभारतातील कौरवांची नावे बरोबर हुडकली. ह.ह.पु.वा !!!! काही राहिलेली नावे !!! शशांक (संस्थळाचा मालक ) अत्यानंद ( बाप रे मेलो आता ) भोमेकाका ( च्यायला कोण आसामी होती/ होता, मला अजून कळले नाही. ) (माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्‍या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/16/2008 - 13:58

In reply to हाहाहा :)))))) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

धमाल

:)) धमाल मुलगा आनंदयात्री छोटा डॉन स्वयंभू ह्यांना वगळून कसे चालेल हो?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 05/16/2008 - 15:30

In reply to धमाल by धमाल मुलगा

Permalink

शिपुरडे

अरे हे तर कौरवांच्या सेनेतले मागच्या रांगेतले शिपुरडे ! :))
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 05/16/2008 - 16:21

In reply to धमाल by धमाल मुलगा

Permalink

अर्धसत्य ...

आम्ही कौरवाकडून असलो तरी कौरव नव्हतो ... आम्ही "शकुनीमामांच्या द्युत टीम " मध्ये होतो ... जेव्हा जेव्हा "दु:शला" ला कंटाळा यायचा तेव्हा ती आमच्याबरोबर "द्युत" खेळायची ... स्वगत : च्यायला त्या वेळचे द्युत खेळाचे फोटो काढून जर मिपावर चढवले असते तर लोकांचा गैरसमज नसता झाला ... द्युतपटु छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 05/16/2008 - 17:08

In reply to अर्धसत्य ... by छोटा डॉन

Permalink

हा हेच खरे

हेच खरे आहे .. आम्हाला डानरावांचा शोध लै आवडला .. दु:शला - द्युत लै लै मज्जा ... :)) डान्या येतोस ना पुण्याला ... द्युत खेळुत तु मी अन धम्या !
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 05/16/2008 - 17:12

In reply to हा हेच खरे by आनंदयात्री

Permalink

आणि....आणि....आ

आणि....आणि....आणि.......... चियरलिडर दु:शाला?
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 05/16/2008 - 17:14

In reply to हा हेच खरे by आनंदयात्री

Permalink

अरे नक्की ...

मी येतच आहे लवकरच, बसु आपण सगळे .... तु, मी, धमालिस्तानचे युवराज धमालसिंग, मराठा प्रांताचे अधिपती "इनूराव" व गुजरात शेर "विजूशाह" असे सगळे मोठ्ठा बार उडवून देऊ द्युताचा काय ? त्यानंतरचा "वस्त्रहरणाचा सोहळा" तेवढा नको ...[ आजकाल दिवस बरे नव्हेत !!!] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sat, 05/17/2008 - 14:34

In reply to धमाल by धमाल मुलगा

Permalink

झंप्याला आणि ऐश्वर्या राय भाऊ

ए त्या झंप्याला आणि ऐश्वर्या राय भाऊ ला कोणते कौरव करायचे ? का त्याना सात्यकी आणि कृतर्वमाच्या यादव कुळात टाकायचे
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Fri, 05/16/2008 - 16:07

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

मी पण!

तिरशिंगराव माणूसघाणे
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 05/17/2008 - 00:00

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

तशी नावे दहा आहेत पण नंबर फक्त ९?

७ व्या नंबराचे कौरव जुळे दिसतात! :W :)) (स्वगत - 'चतुरंग' दिसत नाही यात? तरी मला वाटलंच, लेको द्यूत खेळण्याऐवजी 'बुद्धीबळा'ने खेळा म्हणून मागे लागलो होतो त्यामुळे माझा पत्ता ह्यांनी कट केलेला दिसतो! :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 05/16/2008 - 14:51

Permalink

आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती

आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती आम्बोळी ( या कौरवाकडे "कन्दील " नावाचे अमोघ अस्त्र होते) विजुभाऊ ( या कौरवाकडे "क्रमशः " नावाचे अमोघ अस्त्र होते) मदनबाण ( हा त्याच्या सर्व कौरवा भावांचा गृप फोटो काढायचा) प्राजु ( एका कौरवाला पुढचा जन्म स्त्री चा मिळेल असा शाप होता) मनस्वी ( ---तेच----) प्रभाकर पेठकर (हे भिमाला विराटाच्या दरबारात भिमाला सैपाक शिकवायचे) स्वाती राजेश (हया ते पदार्थ चाखुन पहायच्या) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( हे कौरवांचे व्याकरणाचे शिक्षक होते)
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Fri, 05/16/2008 - 14:54

In reply to आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती by विजुभाऊ

Permalink

ही हा हा हा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 05/16/2008 - 14:57

In reply to आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती by विजुभाऊ

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Fri, 05/16/2008 - 17:27

In reply to आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती by विजुभाऊ

Permalink

भडकमकर मास्तर

मास्तर हि एक महाभारतकालीन व्यक्ती होय. हे ना कौरवांकडील होते ना पांडवांकडील. पण याना बर्‍याच अस्त्रविद्या अवगत होत्या. महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by राजे (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 05/16/2008 - 19:13

In reply to भडकमकर मास्तर by आंबोळी

Permalink

महाभारतात

महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते. 8} राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com