✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डूड...

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
गुरुवार, 09/30/2010 - 23:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15658 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

समीर, नमस्कार हा खरा मनापासून

यशोधरा
Fri, 10/01/2010 - 13:05 नवीन
समीर, नमस्कार हा खरा मनापासून असेल ना तर करायची पण गरज नसते. तो आपोआप घडतो. मुद्दाम करावा लागत नाही. ती एक भावना आहे. आपण हात जोडून त्याला मूर्त रूप देतो. पण मूर्त रूप देण्यामुळेच तो पूर्ण होतो असे नाही. ज्या क्षणी तो करायची इच्छा मनात होते त्याच क्षणी तो पोचलेला असतो. पण देवाचं दर्शन नाही तर नाही, त्याचं प्रतिक म्हणून कळसाला नमस्कार करायची पद्धत आहे आपल्याकडे. आणि देव काय फक्त देवळात असतो का? कोणतंही सत्कृत्य करताना ते देवत्व आपल्यातच असतं. फक्त त्याचं अस्तित्व सतत जाणवावं म्हणून हा सगळ खटाटोप, कर्मकांडं वगैरे." हे सगळ्यांनाच कळेल तर उत्तम! कथेतून केलेला साध्या शब्दांतला उपदेशही आवडला :) तोच लक्षात यायला हवा ग्रेट!
  • Log in or register to post comments

+ १

मेघवेडा
Sat, 10/02/2010 - 22:51 नवीन
असेच म्हणतो. मस्त लिहिलंय बिका! आवडली बॉ आपल्याला कथा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१

असुर
Wed, 10/06/2010 - 04:08 नवीन
+१ आमच्या आत्याला गोष्ट आवडली, आमच्या गावातल्या वेड्याला पण आवडली, म्हणून आम्हाला पण आवडली! असो! चेष्टा बाजूला ठेवू आपण.. बिका, गोष्ट खरोखर सुरेख आहे. कदाचित जरा उशिरा वाचली त्यामुळे अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पण वाचायल्या मिळाल्या आणि बहुधा म्हणूनच त्या सगळ्यापेक्षा मूळ गोष्ट जास्त उजवी वाटली. --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मस्त...

satish kulkarni
Fri, 10/01/2010 - 13:11 नवीन
पाणी आल डोळ्यात.... छान लेख....
  • Log in or register to post comments

अप्रतिम !!!

बारक्या_पहीलवान
Fri, 10/01/2010 - 15:04 नवीन
डोळे पाणावले! सुंदर रेखाटन. तुमचा फॅन झालो. __/\__
  • Log in or register to post comments

बर्‍याच दिवसांनी लिहिता झालास

गणपा
Fri, 10/01/2010 - 15:11 नवीन
बर्‍याच दिवसांनी लिहिता झालास रे... गुड वन डूड
  • Log in or register to post comments

बिकारावजीसाहेब

विनायक प्रभू
Fri, 10/01/2010 - 15:36 नवीन
___/\______
  • Log in or register to post comments

सुंदर!

धमाल मुलगा
Fri, 10/01/2010 - 15:58 नवीन
सर्वप्रथम लेखणीचा संप मोडीत काढल्याबद्दल अभिनंदन. :) मी ही कथा म्हणुन वाचायला घेतली, मात्र वाचुन झाल्यावर ही नुसती कथा नसुन रुपक-कथा आहे असं मत झालं. सोप्या-साध्या, हल्ली सर्वसाधारणपणे बर्‍यापैकी घराघरात अनुभवायला येणार्‍या घटनांची मालिका जोडत विचार मांडण्याची संयत पध्दत सुंदरच! आवडली. आपल्याला ही ष्टुरी लै आवाल्डी. :)
  • Log in or register to post comments

बिकाजी लै भारी!

संजय अभ्यंकर
Fri, 10/01/2010 - 18:44 नवीन
फार सुंदर कथा!
  • Log in or register to post comments

बिपीन ,अभिनंदन-कुठल्याशा

रामदास
Fri, 10/01/2010 - 19:13 नवीन
विचार धारेचा आवेश आणून चर्चा न करता त्याच विचाराला ललीत रुप कसे द्यायचे हे आज मी शिकलो. इतकं सुंदर ललीत असेल तर मला काथ्याकूट वाचायची गरज काय ? धन्यवाद. (फॉर्मॅलिटी नसलेला वाचक) रामदास
  • Log in or register to post comments

+१

राजेश घासकडवी
Fri, 10/01/2010 - 23:22 नवीन
असंच म्हणतो. सुंदर बारकावे टिपणाऱ्या शैलीचा बोधकथा सांगायला वापर केल्यासारखा वाटला. अतिशय रेखीव कॅलिग्राफी करून एखादं निर्मळ सुवचन लिहावं, तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+१

विसुनाना
Wed, 10/06/2010 - 12:14 नवीन
इतकं सुंदर ललीत असेल तर मला काथ्याकूट वाचायची गरज काय ?
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+ १०^१००. अतिशय रेखीव कथा.

बॅटमॅन
Mon, 05/14/2012 - 16:55 नवीन
+ १०^१००. अतिशय रेखीव कथा. विथौट प्रीचिंग कसे प्रीच करायचे हे अत्त्युत्तमप्रकारे सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

क्या बात है....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/01/2010 - 19:40 नवीन
सुंदर...! ओघवत्या लेखनशैलीमुळे पूर्वार्ध कथा वाचत असल्यासारखा तर उत्तरार्धात 'दृष्य' कथेच्या घटनेतील एक साक्षीदार आहोत असे वाटले. थोडक्यात , लेखनशैलीने खूप आनंद दिला. कथा आवडली लगे रहो.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बिपीन कार्यकर्ते यांचा

इंटरनेटस्नेही
Wed, 10/06/2010 - 19:18 नवीन
बिपीन कार्यकर्ते यांचा नेहमीप्रमाणे सुरेख लेख. (डुड)
  • Log in or register to post comments

वा बिका!

प्रसन्न केसकर
Fri, 10/01/2010 - 19:50 नवीन
एकदम अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल - रिकौंसिलेशन! असा विचार करतो अन असं लिहितो म्हणुनच बिपिनदा मित्र असल्याचा अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments

कथाबीज अगदी छोटे असले तरी..

प्राजु
Fri, 10/01/2010 - 22:55 नवीन
कथाबीज अगदी छोटे असले तरी.. कथा फुलवण्याची हातोटी वाखाण्ण्यासारखी आहे. वर्णन तर फार सुंदर... इन नट शेल.. कथा खूप आवडली.
  • Log in or register to post comments

छान आहे गोष्ट. आवडली. शेवट

पक्या
Fri, 10/01/2010 - 23:04 नवीन
छान आहे गोष्ट. आवडली. शेवट चांगला झालाय. रेवती ताईंनी म्हटल्याप्रमाणे लहान मुलांसाठी बेतलेली वाटतीये पण तरिही आवडली. घरी मुलांना वाचून दाखवेन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुरेख ! बाकी शब्द नाहीत !!

अवलिया
Sat, 10/02/2010 - 12:32 नवीन
सुरेख ! बाकी शब्द नाहीत !!
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Sat, 10/02/2010 - 16:19 नवीन
मस्त कथा! :)
  • Log in or register to post comments

कथा आवडली

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/02/2010 - 19:45 नवीन
कथा आवडली. काही भयानक शेवट करतो आहेस की काय याची भीती वाटत होती. नमस्कार करण्याची भावना 'आतुन' यावी लागते कर्मकांड म्हणुन नको असे आमचे म्हणणे असते. घरातल्या मोठ्यांना नमस्कार करण आता माझ्याच्याने होत नाही. घरातील कट्टर व धार्मिक वातावरणामुळे लहानपणी हजारो वेळा करावे लागले. बिट्टू भुभु आजारी असताना माझ्या बिट्टूला बाप्पा बरं करणार आहे असे म्हणुन त्यांचे पंजे हातात घेउन मी नमस्कार करीत असे.बाप्पा ऐकणार नाही हे माहीत असुन सुद्धा. माझी समजुत व पुर्वसंस्कार दुसरं काय?
  • Log in or register to post comments

मस्त

नितिन थत्ते
Wed, 10/06/2010 - 09:46 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

मीही असेच म्हणते, साधीसुधी

मेघना भुस्कुटे
Wed, 10/06/2010 - 11:44 नवीन
मीही असेच म्हणते, साधीसुधी आणि खणखणीत. वा.
  • Log in or register to post comments

कथा आवडली

विलासराव
Wed, 10/06/2010 - 17:38 नवीन
मस्त लेख.
  • Log in or register to post comments

छान कथा...

मदनबाण
Wed, 10/06/2010 - 21:39 नवीन
छान कथा...
  • Log in or register to post comments

सुंदर..

चिगो
Mon, 05/14/2012 - 17:40 नवीन
आता महिन्याभरात साताठ वर्षांचे आयुष्य जगून कसे घेता येईल याचे प्लॅनिंग सुरू झाले होते.
हे वाक्य, का कोण जाणे, जरा जास्तच भिडलं.. सुंदर कथा.. आवडली..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा