✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इ — इंटरनेटस्नेही, Fri, 09/24/2010 - 20:59

प्रतिक्रिया द्या
30288 वाचन

💬 प्रतिसाद (86)

या धाग्याच आयुष्य किती माहीत

गणपा
Fri, 09/24/2010 - 21:10 नवीन
या धाग्याच आयुष्य किती माहीत नाही, पण गुढगा खुप दुखतोय का रे ;)
  • Log in or register to post comments

>>>पण गुढगा खुप दुखतोय का

इंटरनेटस्नेही
Fri, 09/24/2010 - 21:29 नवीन
>>>पण गुढगा खुप दुखतोय का रे म्हंजी? अंमळ समजलो नाही? असो. प्रतिसादा बद्दल धन्यु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

: D

किसन शिंदे
Sat, 11/03/2012 - 15:14 नवीन
:D :D : D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

>>पण गुढगा खुप दुखतोय का रे

सूड
Mon, 09/27/2010 - 20:01 नवीन
>>पण गुढगा खुप दुखतोय का रे Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तू आणि मी

पैसा
Fri, 09/24/2010 - 21:10 नवीन
तू मिसळ मी पाव तू "पीच" मी धाव!
  • Log in or register to post comments

धागा मस्त काढलाय हो- पैसा

गणेशा
Fri, 09/24/2010 - 21:26 नवीन
धागा मस्त काढलाय हो - पैसा जी आपला रिप्लाय ही मस्त हे पण कसे वाटते आहे .. ? -- तु मिसळ मी पाव तु शब्द मी घाव तु पैसा, मी रोकड तु सुरी, मी बोकड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हे हे हे

पैसा
Fri, 09/24/2010 - 21:28 नवीन
चालू ठेवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

@ पैसा, गणेशाकीप ईट अप!

इंटरनेटस्नेही
Fri, 09/24/2010 - 21:30 नवीन
@ पैसा, गणेशा कीप ईट अप!
  • Log in or register to post comments

तु लेख मी कथातु वर्णन मी

गणेशा
Fri, 09/24/2010 - 21:36 नवीन
तु लेख मी कथा तु वर्णन मी व्यथा तु सकाळ, मी दुपार तु वाचक, मी चकार तु good मी वाईट तु Day, मी नाईट - चला गुड नाईट -
  • Log in or register to post comments

तू वेडा, मी वेडीतू जादा, मी

अथांग
Sat, 09/25/2010 - 04:47 नवीन
तू वेडा, मी वेडी तू जादा, मी थोडी ;) तू पाऊस, मी धारा तू थेंब, मी गारा ! तू नळी, मी हुक्का.. तू कडका, मी व्होडका !! तू मी, मी तू, तू मैना, मी मिठु.... .....अहो बास बास, नका फार सुटु .....
  • Log in or register to post comments

मी सुइ..तु दोरामी गोरी ..तु

पर्नल नेने मराठे
Sat, 09/25/2010 - 10:41 नवीन
मी सुइ..तु दोरा मी गोरी ..तु काळा ;)
  • Log in or register to post comments

मी टिव्ही ..तु खोकामी माउ

पर्नल नेने मराठे
Sat, 09/25/2010 - 10:49 नवीन
मी टिव्ही ..तु खोका मी माउ ..तु बोका
  • Log in or register to post comments

मी जांभूळ, तू करवंद,मी

स्वानन्द
Sat, 09/25/2010 - 12:25 नवीन
मी जांभूळ, तू करवंद, मी स्वानन्द, तू आनंदी आनंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

बुद्धीमत्तेची चुणुक दाखवुन

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/25/2010 - 10:50 नवीन
बुद्धीमत्तेची चुणुक दाखवुन देणारा धागा.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.मिपाच्या साहित्यात

अवलिया
Sat, 09/25/2010 - 12:02 नवीन
सहमत आहे. मिपाच्या साहित्यात अनमोल भर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तु जनता, मी नेता,तू कमविता ,

गांधीवादी
Sat, 09/25/2010 - 10:57 नवीन
तु जनता, मी नेता, तू कमविता , मी नेता.
  • Log in or register to post comments

सुधारणातु जनता, मी नेता,तू

नितिन थत्ते
Sat, 09/25/2010 - 22:00 नवीन
सुधारणा तु जनता, मी नेता, तू कमविता , मी खाता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

तू बाकरवडी मी हलवाही ओळ

विजुभाऊ
Sat, 09/25/2010 - 21:51 नवीन
तू बाकरवडी मी हलवा ही ओळ थोडीशी सुधरवा तू बाकरवडी...मी बेडूकउडी तू विरजण मी टारझन
  • Log in or register to post comments

तू लेखणीमी शाई,मी

पंचम
Sun, 09/26/2010 - 17:02 नवीन
तू लेखणी मी शाई, मी अरेच्च्या तू अगबाई.....! लगे रहो......
  • Log in or register to post comments

चला रोज एक एक लिहितो हा ..

गणेशा
Mon, 09/27/2010 - 19:15 नवीन
तु जल मी वाहिणी तु शब्द मी कहाणी !
  • Log in or register to post comments

तु हडळ... मी खविसमी चोर

अविनाशकुलकर्णी
Mon, 09/27/2010 - 20:16 नवीन
तु हडळ... मी खविस मी चोर .....तु ४२०
  • Log in or register to post comments

तु अंगत, मी संगत

कलश
Sat, 11/03/2012 - 16:27 नवीन
तु अंगत, मी पंगत मिसळपाव संगत धागा चालला रंगत :)
  • Log in or register to post comments

अजुन एक

कलश
Sat, 11/03/2012 - 16:53 नवीन
तू हवा मी पाणी, मी राजा मी राणी ;)
  • Log in or register to post comments

अजुन एक

कलश
Sat, 11/03/2012 - 16:53 नवीन
तू हवा मी पाणी, मी राजा मी राणी ;)
  • Log in or register to post comments

अजुन एक

कलश
Sat, 11/03/2012 - 16:54 नवीन
तू हवा मी पाणी, मी राजा तू राणी ;)
  • Log in or register to post comments

??

चौकटराजा
Sat, 11/03/2012 - 16:57 नवीन
मी ऐल तू पैल मी चूल तू वैल मी कडक तू सैल तू गाय मी बैल
  • Log in or register to post comments

तिर्रीवर एक्का

अभ्या..
Sat, 11/03/2012 - 17:00 नवीन
@कलश तू तीन मी एक तू ब्रेड मी केक ;) ;) ;)
  • Log in or register to post comments

और एक एक्का

कलश
Sat, 11/03/2012 - 17:13 नवीन
मी दळण तू वळण, मी गाळण तू चाळण !
  • Log in or register to post comments

तू फेस मी बुक

कलश
Sat, 11/03/2012 - 18:31 नवीन
तु फेस मी बुक, तु केस मी लूक :-P
  • Log in or register to post comments

??

चौकटराजा
Sat, 11/03/2012 - 18:38 नवीन
तू " काय? " मी " हाय !" तू वाउ मी बाउ
  • Log in or register to post comments

तू अगर

कलश
Sat, 11/03/2012 - 18:50 नवीन
तू अगर मी तगर, तू घागर मी सागर ;)
  • Log in or register to post comments

तू ऊभा

कलश
Sat, 11/03/2012 - 19:44 नवीन
तू ऊभा मी आडवा, तू दिवाळी मी पाडवा :-P :-D
  • Log in or register to post comments

इंट्याने डु आयडी घेतला काय?

अन्या दातार
Sat, 11/03/2012 - 20:28 नवीन
इंट्याने डु आयडी घेतला काय?
  • Log in or register to post comments

हा हा...

दादा कोंडके
Sun, 11/04/2012 - 19:53 नवीन
नसावा कारण मग एक दुसरा स्त्री डुआयडी पण अचानक उगवला असता. ;) अवांतरः माझ्या काही ओळी, तू प्रोग्राम मी बग, तू सॉकेट मी प्लग.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

चिन्द्याभाऊची पुन्हा

मृगनयनी
Sat, 11/03/2012 - 21:17 नवीन
चिन्द्याभाऊची पुन्हा मिसळपावीय आठवण आली!!!.. फेसबुकीय हृषी रोजच भेटतो!!.. पण 'इंस्न्या' नाही!!! :) असो.. तू अलीबाबा.. मी तीळ.. (दार उघडणारा) ;) तू बर्फी... मी झिलमिल.. =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

अच्छा अस आहे तर

इरसाल
Sat, 11/03/2012 - 21:38 नवीन
तु उप मी क्रम तु मनो मी गत तु मिसळ मी पाव तु मीम मी राठी तु ऐसी मी अक्षरे ट ला ट जोडला आहे. आमी काय हाडाचे कवी नाय.
  • Log in or register to post comments

तू पारस

कलश
Sun, 11/04/2012 - 11:04 नवीन
तू पारस मी मणी, तू तरस मी फणी :-P
  • Log in or register to post comments

तु रात्र मी चांदणी

जेनी...
Sun, 11/04/2012 - 11:50 नवीन
तु रात्र मी चांदणी तु चित्र मी वाहिनी तु रंग मी ब्रश तु आयटम मी क्रश ;) तु स्वीट मी हनी तु खरड मी व्यनी :D तु आवरा मी सावरा तु कावरा मी बावरा तु आइ गं! मी आयला ! तु च्यामारी ! मी च्यायला :P बाकिचं नंतर .
  • Log in or register to post comments

नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी

गणामास्तर
Sun, 11/04/2012 - 12:10 नवीन
नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी) तू वेल्डर, मी फिटर. तू ग्राईंडर, मी कटर. तू गियरबॉक्स, मी मोटर तू शेड, मी शटर. तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट. तू नट, मी बोल्ट. Image removed. ;)
  • Log in or register to post comments

तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट.

llपुण्याचे पेशवेll
Sun, 11/04/2012 - 12:44 नवीन
तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट. तू नट, मी बोल्ट. हे फारच मार्मिक होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले)

अभ्या..
Sun, 11/04/2012 - 12:29 नवीन
हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले) तू कोरलड्रॉ मी इल्स्ट्रेटर तू सीटीपी मी इमेजसेटर तू इमेज मी रिझोल्युशन तू लेआऊट मी कम्पोझीशन
  • Log in or register to post comments

तू तंत्र मी

कलश
Sun, 11/04/2012 - 16:17 नवीन
तू यंत्र मी तंत्र, तू सुत्र मी मंत्र :)
  • Log in or register to post comments

तू आस मी

कलश
Sun, 11/04/2012 - 16:24 नवीन
तू आस मी पास, तू प्यास मी ध्यास ;)
  • Log in or register to post comments

तू गुण मी

कलश
Sun, 11/04/2012 - 16:38 नवीन
तू गुण मी दोष, तू सदोश मी निर्दोश :-P
  • Log in or register to post comments

तू सूट मी

कलश
Sun, 11/04/2012 - 16:44 नवीन
तू सूट मी केस तू बूट मी लेस ;)
  • Log in or register to post comments

तू पूरण मी

कलश
Sun, 11/04/2012 - 16:51 नवीन
तू पूरण मी पोळी मी बंदूक तू गोळी :-P
  • Log in or register to post comments

तु दीपावली, मी दसरा

निरन्जन वहालेकर
Sun, 11/04/2012 - 17:02 नवीन
तु दीपावली मी दसरा तु बटाटा, मी काचरा. तु करन्जी,मी सारण तु कर्ज, मी तारण. तु पणती.मी दिवा, तु छावि,मी (सुका)मेवा. तु मासा, मी बगळा तु शहाणी, मी बावळा
  • Log in or register to post comments

तू ऊंट मी सांडणी,

ज्ञानराम
Sun, 11/04/2012 - 17:05 नवीन
तू ऊंट मी सांडणी, तू तांदूळ मी कांडणी तू दिवा मी वात तू धर्म मी जात मी थंडि तू ताप मी शाप तू उशाप...
  • Log in or register to post comments

तू कडू

कलश
Sun, 11/04/2012 - 17:05 नवीन
तू कडू मी गोड, तू बंदा मी मोड ;)
  • Log in or register to post comments

तू दिवा मी

कलश
Sun, 11/04/2012 - 17:10 नवीन
तू दिवा मी बत्ती, मी हवा तू हत्ती :-P
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा