Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मेघवेडा on Tue, 09/21/2010 - 17:05
आमच्या गुरुमाऊली यशोदामैय्याच्या झुरळे, पाली आम्हां सोयरी.. वरून प्रेरणा घेऊन व पी. सावळाराम यांची माफी मागून. किरकिर उंदिर करे सारखा ओट्यावरही झुरळ चढे पालीच पाली चहूकडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे? घरभर फिरले मारण्या पाली गोणी, पिंपं, ओट्याखाली चमकून बघता वरती दिसली दचकून माझा ऊर उडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे? काप काढली असती तळुनि (पण) कढई भरली मधमाशांनी खुणाविते मज फळीवरूनि घसरत झुरळच दुग्धि पडे गं बाई करू मी रांधप कुणीकडे? मूळ काव्य - रिमझिम पाऊस पडे सारखा

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 09/21/2010 - 17:10

Permalink

सही विडंबन

सही विडंबन मेव्या.......शोल्लेट एक्दम....
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Tue, 09/21/2010 - 17:11

Permalink

आईग्ग्ग्ग !

मेव्या रे मेव्या !!!! लै बेक्कार !! पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस ! अ फ ला तू न !!
  • Log in or register to post comments

Submitted by अस्मी on Tue, 09/21/2010 - 17:20

In reply to आईग्ग्ग्ग ! by मितान

Permalink

+१

लै भारी...एक नंबर :)
पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस !
अगदी....बेष्ट
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 09/22/2010 - 10:31

In reply to आईग्ग्ग्ग ! by मितान

Permalink

लै भारी

>>>पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 09/21/2010 - 17:13

Permalink

मस्त रे मस्त! हसले जाम!

मस्त रे मस्त! हसले जाम! :D
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 09/21/2010 - 17:14

Permalink

आयला, मेव्या तू पण शिकलास

आयला, मेव्या तू पण शिकलास माझ्या संगतीत राहून विडंबनाच्या जिलब्या पाडायला!! गुरूदक्षिणा (सौजन्य द्रोणाचार्य/एकलव्य) कधी देणार?
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 09/21/2010 - 17:19

In reply to आयला, मेव्या तू पण शिकलास by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

'सेरेना विल्यम्स-लिझेल

'सेरेना विल्यम्स-लिझेल ह्युबर' यांचं सध्याचं 'टॉप रँकिंग' धोक्यात दिसतंय! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 09/21/2010 - 17:22

In reply to 'सेरेना विल्यम्स-लिझेल by मेघवेडा

Permalink

चूक!

मी फुलं बडवते!
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 09/21/2010 - 17:26

In reply to चूक! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हा हा हा.. फुलं बडवली काय नि

हा हा हा.. फुलं बडवली काय नि चेंडू बडवले काय.. ध्येय एकच! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 09/21/2010 - 17:27

In reply to हा हा हा.. फुलं बडवली काय नि by मेघवेडा

Permalink

यू गॉट इट मेव्या!

यू गॉट इट मेव्या! :D
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 09/21/2010 - 17:29

In reply to हा हा हा.. फुलं बडवली काय नि by मेघवेडा

Permalink

नाय ना!

नाय ना! चेंडू बडवायची सोय नाही आहे ना ... :-( मग फुलं (आणि कीबोर्ड) बडवण्यावरच समाधान मानून घेते मी! असो. माझ्या सर्कारी वेदनांवर मी वेगळं विडंबन पाडेन! सोप्पं तर असतं प्राचीला गच्ची जोडणं, बरोबर की नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Tue, 09/21/2010 - 17:17

Permalink

सहीच रे मेव्या.. आवडले

सहीच रे मेव्या.. आवडले विडंबन... बाकी विडंबन करणं अगदीच येरागबाळाचे काम नोहे.. नाही का??
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/21/2010 - 17:32

Permalink

ईईईईईईईईईईईईईईईई!!!!

पाल! हा हा हा! ही ही ही! हे हे हे! (तुझं नाव बदलून आता पी. मेघवेडा नायतर "पाल" वेडा करावं काय? )
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 09/21/2010 - 17:33

In reply to ईईईईईईईईईईईईईईईई!!!! by पैसा

Permalink

त्याला बंगाली बनवून त्याचं

त्याला बंगाली बनवून त्याचं नावच 'मेघवेडा पाल' केलं तर?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 09/21/2010 - 17:46

In reply to त्याला बंगाली बनवून त्याचं by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

भीषण भालो

भीषण भालो!
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Tue, 09/21/2010 - 17:35

Permalink

मस्त रे मेव्या.

मस्त रे मेव्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 09/21/2010 - 17:53

Permalink

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 09/21/2010 - 19:06

Permalink

वा रे मस्त विडंबन! अनेक

वा रे मस्त विडंबन!;) अनेक वर्षात स्वयंपाकघर स्वच्छ केले नाही काय अशी शंका आली.;) या निमित्ताने तुझ्यातील तरल भावनांचे दर्शन झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 09/21/2010 - 19:32

Permalink

मस्त

Image removed.Image removed. मेव्या मस्तच रे !! पहिली दोन कडवी मस्त मीटरमध्ये बसतायत. खुणाविते मज फळीवरूनि गडबड थय गई.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 09/21/2010 - 21:08

Permalink

हॅहॅहॅ!!

हॅहॅहॅ!!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 09/21/2010 - 22:13

Permalink

अरे तू विडंबनही करतोस तर!!

चान चान! ;) वी.चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 09/21/2010 - 22:37

Permalink

चान चान

आज काल नवविडंबकांचा विडंबनाला चान चान म्हणायची पद्धत आहे म्हणुन हा प्रतिसाद. बाकी मेव्या हे विडंबन जमलयं महराजा...
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 09/21/2010 - 22:44

Permalink

मस्त!

विडंबन आवडले. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 09/21/2010 - 22:50

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Wed, 09/22/2010 - 01:20

Permalink

अगागागा

ब्येक्कार! पहिलं कडवं तर एकदम छप्परफोड! अवांतर - अचानक 'कवनात राहिले झुरळ, मध्माशा पाली' असं का झालंय बॉ मिपावर? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/22/2010 - 08:57

Permalink

चान चान

कोण म्हणते मराठी भाषा धोक्यात आहे? अगदी सायबाच्या देशात बागडलेले दोन मराठी बहाद्दर, कुठून कुठून भुले बिसरे गीत काढून विडंबन करत आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 09/22/2010 - 11:41

Permalink

छान

विडंबन आवडलं.
  • Log in or register to post comments

Submitted by विदेश on Wed, 09/22/2010 - 13:54

Permalink

छान-

विडंबन आवडले !
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/22/2010 - 15:57

Permalink

मस्त..! (घर चिलटा-झुरळांपासून

मस्त..! (घर चिलटा-झुरळांपासून स्वच्छ ठेवणारा पाल हा प्राणी अतिशय आवडणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5218 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com