✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संगणक उद् बोध

अ — अरुण मनोहर, Sat, 05/10/2008 - 13:28

प्रतिक्रिया द्या
5294 वाचन

💬 प्रतिसाद (13)

लै भारी

गणपा
Sat, 05/10/2008 - 19:53 नवीन
अरुणराव, उद् बोध जबरा..... मुळात कविता ह आमचा प्रांत न्हवे. त्यात हा एवढा लांब लचक उद् बोध , पण पहिलं कडव वाचल आणि मग ॐ शांती होइस्तव वाचतच गेलो. लै भारी राव. --गणपा.
  • Log in or register to post comments

उद् बोध जबरी!!

यशोधरा
Sat, 05/10/2008 - 20:05 नवीन
:D :))
  • Log in or register to post comments

मस्त...

स्वाती दिनेश
Sat, 05/10/2008 - 20:12 नवीन
उद् बोध झकास! आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्तच

वरदा
Sat, 05/10/2008 - 20:20 नवीन
आवडली... पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता सहीच
  • Log in or register to post comments

व्वा !!!!!

मदनबाण
Sat, 05/10/2008 - 20:31 नवीन
जरी कधी विषाणू अघोर संगणका करीती बेजार विषाणू मारक मात्रा तत्पर तव मेंदूत भरावी > हे मस्तच..... (योग्य विषाणू मारक मात्रा वापरणारा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

झक्कास

वेताळ
Sat, 05/10/2008 - 23:27 नवीन
वाचताना खुप मज्जा आली. मस्त लिहिले आहे राव तुम्ही. वेताळ
  • Log in or register to post comments

मस्त! :)

विसोबा खेचर
Tue, 05/13/2008 - 10:39 नवीन
वा मनोहरराव! संगणक आख्यान आवडले! :) 'फाटक ऋषी' आणि 'विषाणू कवच' हे शब्द क्लासच! :) तात्या.
  • Log in or register to post comments

मस्त

मनस्वी
Tue, 05/13/2008 - 11:08 नवीन
जे मूढ आधाशी होती अमाप खिडक्या उघडती खचीत संगणका लोळवती कोसती फाटक ऋषीला फुका छान लिहिले आहे अरुणकाका.
  • Log in or register to post comments

एकदम भारी

आनंदयात्री
Tue, 05/13/2008 - 11:25 नवीन
१० हजार वर्षानी येणार्‍या पिढीला उत्खनन करतांना निलकांतने ब्याकअप घेतलेली मिपाची तबकडी सापडेल, अन तुमची ही कविता वाचुन संगणक क्रांतीची सुरुवात कशी झाली काय झाली याचा एतिहासिक शोध लावतील :)) कविता खुप खुप आवडली हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

मस्त कविता!

चतुरंग
Tue, 05/13/2008 - 15:49 नवीन
(स्वगत - भाषांतरित करुन बाळ फाटकाला पाठवून द्यावी की काय? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्तच

आर्य
Tue, 05/13/2008 - 15:54 नवीन
:))
  • Log in or register to post comments

छान वाटले

अरुण मनोहर
Wed, 05/14/2008 - 04:44 नवीन
लेखकाला लिहीते ठेवण्यासाठी एक मोठे प्रोत्साहन सर्व प्रतिसाद देणार्‍या वाचकांनी दिले. त्यासाठी मनःपुर्वक आभार. अरुण मनोहर
  • Log in or register to post comments

विचार

प्राजु
Wed, 05/14/2008 - 15:30 नवीन
विचार मांडतो पटलावर वाचितो मुद्रीते भरभर पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता :D मस्तच.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा