ट्विट्टर वरील साहित्य
(नवीन सदस्यत्व मिळाल्यावर मोठ्या उत्साहाने काही लिहिण्यासाठी सुरुवात करणार तोच आजूबाजूला उडालेला धुरळा पाहून लेखणी म्यान केली होती. आता मोठ्या धीराने पहिला [छोटासा] प्रयत्न करत आहे. बचेन्गे तो औरभी लिखेन्गे! मिपा हे एक मराठी होटेल आहे, हे माहिती असूनही नवीन तन्त्रज्ञानाचा कल्पक उपयोग इतरान्बरोबर शेअर करावा ह्या हेतूने ट्विट्टर च्या एका बाजूची महिती देत आहे.)
शीर्षक वाचून दचकलात? पण ट्विट्टर वर एका ट्वीटवरील १४० अक्षरान्चे बन्धन असूनही त्याचा मजेशीर उपयोग करणार्यान्ची सन्ख्या काही कमी नाही. त्यातील काही उदाहरणे -
विनोदी अन्गाने ताज्या घडामोडी आणि प्रव्रूत्ती ह्यान्चा खुमासदार समाचार घेतला जातो.
शिवाय काही जण कविता / अतीसूक्ष्मकथा देखील लिहितात असे वाचले, पण योग्य उदाहरणे अजून मिळाली नाहीत.
(टीप - वरील पैकी कोणत्याही ट्वीट किन्वा त्यातील विचारान्शी माझा काहीही सम्बन्ध नाही. हो, नन्तर धुरळा नको....)
प्रतिक्रिया
आमाला ट्विटर पक्षा आमचं
ट्विटर
+१
+२
धुराळ्याला घाबरलात तर मिपावर
शमत आहे. जालावर वावरायचे