(बाणा)
माझी आवडती कविता 'कणा' इथे वाचता येईल. कुसुमाग्रजांची माफी मागून:
"ओळखलंत का 'सर' मला", खवत आला कोणी
आयडी होता ओळखीतलाच, अशुद्ध होती वाणी
तासभर रुसला, नंतर हसला, बोलला व्यनी पाहून
कंपूबाज पाहुणे आले, गेले ऊतमात घालून
आपलीच खव असल्यागत द्व्यर्थी संवाद बरळले
संपादक स्वस्थ राहतील कसे, काही खडे वगळले
अवांतर नडले, प्रतिसाद उडले, धागे वाचनमात्र झाले
रडण्यासाठी माझ्याकडे खरड-व्यनी राहिले
डुप्लिकेट फौज घेऊन संगे, 'सर' आता लिहीतो आहे
नवीन प्रतिसाद देतो आहे, नविन रिक्रूट जमवत आहे
कात्रीकडे हात जाताच रडत रखडत हसला
"संपादन नको सर जरा कंपूबाज हटवा!"
(सर उवाच)
"मला नाही त्यांनी सोडलं, सोड तुझा बाणा
तुम्हीतरी सर्व आयडींनी मला 'आपलं म्हणा!'"
झेंडू-grudge (अर्थात 'झेंडूच्या फुलां'वरचा माझा grudge)
अनावश्यक विडंबन
+१
मला नाही त्यांनी सोडलं, सोड
हा हा हा
हाहाहा...
असू दे !! व्यनि पाठवणारे
मस्त..
बॉर्र्रं..
+ १ + डुर्र्रं..
फु ....
इतकी विडंबनं करुनही अजुन
हे बरीक लई लई खरे.
तासभर रुसला, नंतर हसला, बोलला
भारी विडंबन
ही & ही
लै भारी विडंबन! लेखणीत जादु
लौकर करा हे काम.
मस्त.
बेष्ट ! लै दिसानी पाशवी
+१
(विषय दिलेला नाही)
तुम्ही
तुम्ही नेमक्या कोणत्या
केका
गहन कविता